NCB in car insurance
MOTOR INSURANCE
Up to

100% क्लेम

सेटलमेंट रेशिओ^
8700+ Cashless Network Garages ^

8700+ कॅशलेस

गॅरेजेसˇ
Overnight Car Repair Services ^

रात्रभर

वाहन दुरुस्ती
4.4 Customer Ratings ^

4.4

कस्टमर रेटिंग
होम / मोटर इन्श्युरन्स
तुमच्या कार इन्श्युरन्ससाठी त्वरित कोट

मी याद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सला 10pm पूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत करतो. मी सहमत आहे की ही संमती माझी एनडीएमसी नोंदणी ओव्हरराईड करेल.

Call Icon
मदत हवी? आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला 022-62426242

वाहनासाठी मोटर इन्श्युरन्स

Motor Insurance

प्रत्येक पॉलिसीधारकाकडे अनपेक्षित घटनांमुळे वाहनाच्या नुकसानीमुळे होणाऱ्या खर्चाचे संरक्षण करण्यासाठी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. मोटर व्हेईकल इन्श्युरन्स तुम्हाला तुमच्या वाहनाला मनःशांतीने चालवण्यास मदत करेल. तुमच्या वाहनाचे तुमच्या हृदयात विशेष स्थान आहे. तुम्ही तुमच्या वाहनाला अनपेक्षित नुकसान किंवा हानीपासून वाचवू शकत नाही, मात्र तुम्ही मोटर इन्श्युरन्ससह त्यांची सुरक्षा सुनिश्चित करू शकता. तर अन्य कुठे कशाला जायला हवं, एचडीएफसी एर्गो हे मोटर व्हेईकल इन्श्युरन्ससाठी तुमचे वन स्टॉप सोल्यूशन आहे, मग ते तुमच्या कारसाठी असो किंवा तुमच्या टू-व्हीलरसाठी असो.

अपघात आणि रस्त्यावरील दुर्घटना टाळता येण्यासारखे नसले तरी, तुमच्या प्रिय कार/बाईकसाठी मोटर इन्श्युरन्स असल्याने तुम्हाला तुमच्या वाहनासाठी मोठ्या प्रमाणात दुरुस्ती बिल भरण्यापासून वाचवू शकते. जेव्हा तुमच्याकडे योग्य मोटर व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी असते तेव्हा तुमच्या वाहनाला नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, भूस्खलन इ. किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाऊ शकते. जेव्हा तुम्ही वाहन खरेदी करता, तेव्हा इन्श्युरन्स खरेदी करणे केवळ कायदेशीर अनिवार्यताच नाही तर अत्यंत आवश्यक देखील असते. तुमच्या कार/बाईकला झालेल्या दुरुस्तीचा खर्च कव्हर करण्यास कव्हरेज तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही एचडीएफसी एर्गोकडून मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करू शकता आणि तुमच्या आवश्यकतेनुसार प्लॅन निवडू शकता.

वाहनासाठी ऑफर केले जाणारे मोटर इन्श्युरन्सचे प्रकार

तुमच्या कार/बाईकच्या संरक्षणासाठी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अत्यावश्यक आहे. येथे प्लॅन्सचे प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामधून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता

कार इन्श्युरन्स किंवा फोर-व्हीलर इन्श्युरन्स म्हणजे जिथे इन्श्युरन्स प्रदाता प्रीमियमच्या बदल्यात अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी इ. मुळे झालेल्या नुकसान किंवा खर्चापासून मालकाच्या कारसाठी कव्हरेज ऑफर करण्यास सहमत आहे. दोन्ही पार्टीद्वारे औपचारिक करारावर स्वाक्षरी केली जाते, जे लीगल इन्श्युरन्स कव्हर बनते. कार इन्श्युरन्सचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

1
थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स
वाहन मालकांवरील फायनान्शियल ताण कमी करण्यासाठी, मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 अंतर्गत सरकारने किमान थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स कव्हरेज अनिवार्य केले आहे. थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसीधारकाच्या कारमुळे थर्ड पर्सनला झालेले अनपेक्षित अपघाती नुकसान किंवा हानी भरते. या कव्हरेजमध्ये अपघाती खर्च, प्रॉपर्टीचे नुकसान, अपंगत्व किंवा मृत्यूचा समावेश होतो.
2
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स
तुमच्या कारसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स संपूर्ण कव्हरेज आहे. यामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी तसेच ओन डॅमेज कव्हरेज समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्याला अनावधानाने धडक दिल्यास तुमच्या कारसाठी आणि तुम्ही धडक दिलेल्या व्यक्तीसाठी अपघाती नुकसान भरपाई दिली जाईल. तुम्ही ॲड-ऑन्स देखील निवडू शकता. जर तुम्हाला दुरुस्तीच्या शुल्कावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायचे नसतील तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स ची शिफारस केली जाते.
3
बंडल्ड कार इन्श्युरन्स
प्लॅन (1+3)
नवीन इन्श्युरन्स नियमांनुसार, सप्टेंबर 2019 नंतर खरेदी केलेल्या कारमध्ये बंडल्ड मोटर इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे ज्यामध्ये 3 वर्षांचे थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हरेज आणि 1 वर्षाचे ओन डॅमेज समाविष्ट आहे. ओन डॅमेज कव्हरला वार्षिक आधारावर एकतर त्याच इन्श्युरर कडून बंडल्ड प्लॅन नुसार किंवा दुसऱ्या प्लॅननुसार रिन्यू केले जाऊ शकते.
4
स्टँडअलोन कार इन्श्युरन्स
स्टँडअलोन कार इन्श्युरन्स तुम्हाला कारच्या स्वत:च्या नुकसानीपासून संरक्षित करते. तथापि, हा इन्श्युरन्स प्लॅन केवळ ज्यांच्याकडे त्यांच्या कारसाठी वैध थर्ड पार्टी इन्श्युरन्स आहे त्यांना प्रदान केला जातो. कव्हरेजमध्ये अपघाती कव्हर, नैसर्गिक आपत्ती, आग आणि चोरीचा समावेश होतो. त्यामुळे, सर्व नवीन कार इन्श्युरन्स मालक दुसऱ्या वर्षापासून स्टँडअलोन कार इन्श्युरन्स प्लॅन निवडू शकतात कारण त्यांची बंडल्ड कार इन्श्युरन्स पॉलिसी 3 वर्षांचे थर्ड पार्टी कव्हरेज प्रदान करेल.

टू-व्हीलर इन्श्युरन्स अनपेक्षित अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादींसाठी बाईक मालकाला कव्हरेज प्रदान करते. टू-व्हीलर इन्श्युरन्सचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

1
थर्ड पार्टी टू-व्हीलर
इन्श्युरन्स
मोटर व्हेईकल ॲक्ट, 1988 नुसार, थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स हे संपूर्ण भारतातील सर्व बाईक धारकांसाठी अनिवार्य इन्श्युरन्स कव्हर आहे. हे तुमच्या बाईकसह अनपेक्षित टक्कर झाल्यामुळे थर्ड पार्टी व्यक्ती किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला झालेल्या नुकसानासाठी सिक्युरिटी प्रदान करते. हे मृत्यू कव्हरेज देखील प्रदान करते. तथापि, तुमच्या बाईकचे नुकसान TP कव्हर अंतर्गत कव्हर केले जाणार नाही.
2
कॉम्प्रिहेन्सिव्ह टू
व्हीलर इन्श्युरन्स
कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स, नावाप्रमाणेच, तुमच्या बाईकला होऊ शकणाऱ्या अनपेक्षित अपघाती नुकसान, आग किंवा चोरीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्ती आणि दंगा यासारख्या विविध नुकसानीसाठी कव्हरेजची विस्तृत श्रेणी आहे आणि थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरेज समाविष्ट आहे.
3
बंडल्ड टू-व्हीलर
इन्श्युरन्स (1+5)
सप्टेंबर 2019 नंतर खरेदी केलेल्या बाईकसाठी बंडल्ड बाईक इन्श्युरन्स कव्हर निवडणे आवश्यक आहे, जिथे थर्ड पार्टी लायबिलिटी 5 वर्षांसाठी कव्हर केली जाते आणि ओन-डॅमेज 1 वर्षासाठी कव्हरेज ऑफर करते. बाईक मालक त्याच्या/तिच्या पसंतीच्या इन्श्युरन्स कंपनीकडून त्यांच्या ओन डॅमेज कव्हरचे वार्षिक मोटर इन्श्युरन्स रिन्यूवल मिळवू शकतात.
4
मल्टी-इयर टू-व्हीलर इन्श्युरन्स
लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स कव्हरसह, तुम्ही तुमच्या बाईकचे दोन किंवा तीन वर्षांसाठी संरक्षण करू शकता. तुम्ही केवळ वार्षिक रिन्यूवलच्या त्रासापासून स्वतःला वाचवू शकत नाही, तर प्रीमियम खर्चातही लक्षणीय बचत करू शकता.
5
स्टँडअलोन टू-व्हीलर इन्श्युरन्स
स्टँडअलोन टू-व्हीलर इन्श्युरन्स फक्त अशाच व्यक्ती घेऊ शकतात ज्यांच्याकडे यापूर्वीच वैध थर्ड पार्टी इन्श्युरन्स आहे. हे अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग इत्यादींसाठी कव्हरेज प्रदान करते.

व्हेईकल इन्श्युरन्सची ऑनलाईन वैशिष्ट्ये

वैशिष्ट्य वर्णन
थर्ड-पार्टी नुकसानमोटर व्हेईकल इन्श्युरन्स थर्ड पार्टी व्यक्ती/प्रॉपर्टीचे नुकसान आणि इन्श्युअर्ड कारमुळे झालेल्या अपघातात समाविष्ट
the accident caused by the insured car.
ओन डॅमेज कव्हरमोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर तुमच्या कारला झालेल्या नुकसानीसाठी कव्हरेज प्रदान करेल जे आग,
collision, man-made disasters and natural disasters.
नो क्लेम बोनसजर तुम्ही पॉलिसीच्या कालावधीदरम्यान कोणताही क्लेम केला नाही तर मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला पुढील प्रीमियममध्ये 50% पर्यंत कपात देईल.
खिशाला परवडणारे प्रीमियमएचडीएफसी एर्गो मोटर इन्श्युरन्स परवडणारे आहेत. मोटर बाईक इन्श्युरन्स ₹538 पासून सुरू होते तर कार इन्श्युरन्स ₹2094 पासून उपलब्ध आहे.
कॅशलेस गॅरेजएचडीएफसी एर्गो कारसाठी मोफत मेंटेनन्स आणि रिप्लेसमेंट सर्व्हिस प्रदान करण्यासाठी 8700+ पेक्षा जास्त कॅशलेस गॅरेज ऑफर करते. तर
two wheeler there are 2000 plus garages.
क्लेम सेटलमेंट रेशिओएचडीएफसी एर्गोचा त्यांच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी 100% क्लेम सेटलमेंट रेशिओचा रेकॉर्ड आहे.

मोटर इन्श्युरन्सचे ऑनलाईन लाभ

मोटर व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी असण्याचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत:

लाभ वर्णन
समग्र कव्हरेजमोटर व्हेईकल इन्श्युरन्स तुमच्या वाहनाला नुकसान करू शकणाऱ्या व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक परिस्थितीला कव्हर करते. तथापि, स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर
and comprehensive cover provide coverage for own damage of the vehicle.
कायदेशीर शुल्कजर कोणीतरी तुमच्या कारचा समावेश असलेल्या अपघाताच्या बाबतीत खटला दाखल केला तर मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या वकिलाला देय कायदेशीर फीस ला कव्हर करते.
कायद्याचे पालनथर्ड-पार्टी व्हेईकल कव्हरेज कायदेशीररित्या अनिवार्य असल्याने मोटर इन्श्युरन्स पॉलिसी दंड टाळण्यास मदत करू शकते. जर तुम्ही कालबाह्य मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसह ड्राईव्ह करत असाल तर,
तुम्हाला ₹ 4000 पर्यंत दंड होऊ शकतो.
सुविधाजनक नो क्लेम बोनस प्रोटेक्शन कव्हर, झिरो डेप्रीसिएशन, रोडसाईड असिस्टन्स इ. सारखे योग्य ॲड-ऑन कव्हर निवडून तुम्ही कव्हरेजची व्याप्ती वाढवू शकता.

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी समावेश आणि अपवाद

Covered in Car insurance policy - Accidents

अपघात

या पॉलिसीअंतर्गत अपघातांमुळे उद्भवणारे नुकसान कव्हर केले जातात. काळजी करू नका आणि तुमच्या ड्राईव्हचा आनंद घ्या!

Covered in Car insurance policy - fire explosion

आग आणि स्फोट

अनपेक्षित आग किंवा स्फोटामुळे तुमची राईड अंतिम राईड ठरू शकते, परंतु आम्ही तुमच्या फायनान्सचे संरक्षण करण्याचे वचन देतो!

Covered in Car insurance policy - theft

चोरी

कार किंवा बाईक चोरीच्या विचाराला तुमची झोप उडवू देऊ नका. तुमची राईड चोरीला गेल्यास झालेल्या नुकसानीसाठी आम्ही तुम्हाला कव्हर करतो.

Covered in Car insurance policy - Calamities

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती सारख्या परिस्थिती हाताबाहेर आहेत परंतु आवाक्याबाहेर नाहीत. पूर किंवा भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत आम्ही तुमच्या कार किंवा बाईकच्या नुकसानाला कव्हर करतो

Covered in Car insurance policy - Personal accident

पर्सनल ॲक्सिडेंट

अपघातामुळे दुखापत झाल्यास तुमच्या उपचारांच्या शुल्कांना कव्हर करण्यासाठी आम्ही अनिवार्य पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर ऑफर करतो. तुमच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य देणे हे आमचे वचन आहे!

Covered in Car insurance policy - third party liability

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड पार्टी प्रॉपर्टीचे कोणतेही नुकसान किंवा दुखापतीला आमच्या थर्ड पार्टी इन्श्युरन्स वैशिष्ट्याद्वारे कव्हर केले जाते

तुम्हाला तुमच्या वाहनासाठी मोटर इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

भारतीय रस्त्यांवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, एक सावध ड्रायव्हर असूनही, तुम्हाला नेहमी टक्कर होण्याचा धोका असतो. आणि रस्त्यावरील केवळ ड्रायव्हरचा निष्काळजीपणा नाही, तर दुर्लक्ष करत चालणारे पादचारी, हायवेवरील भटके प्राणी किंवा रस्त्यावर धावणाऱ्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना होऊ शकते. अपघात कुठेही, कधीही होऊ शकतात. मोटर इन्श्युरन्सचा अर्थ समजून घेणे तुम्हाला मोटर इन्श्युरन्स असणे कसे आवश्यक आहे हे समजून घेण्यास मदत करेल.

तुमचा मोटर इन्श्युरन्स कसा मदत करू शकतो हे पाहूया:

It is a legal mandate

ही एक कायदेशीर अनिवार्यता आहे

मोटर व्हेईकल ॲक्ट 1961 प्रत्येक मोटराईज्ड वाहनासाठी भारतीय रस्त्यांवर तुमचे वाहन चालविण्यासाठी किमान थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स कव्हरेज असणे अनिवार्य करते. त्यामुळे, मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अनिवार्य आवश्यकता मानली जाते.

Save yourself and others

स्वतःला आणि इतरांना वाचवा

तुमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अपघात झाल्यास तुमच्या वाहनाच्या दुरुस्ती खर्चाला तसेच इतरांच्या खर्चाला कव्हर करण्यास मदत करेल.

Cover from unpredictable disasters

अप्रत्याशित आपत्तींसाठी कव्हर

मानवनिर्मित आपत्तींमुळे तुमच्या वाहनाचे नुकसान मोटर इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे कव्हर केले जाईल.

Cover the legal liabilities

लीगल लायबिलिटीजना कव्हर करा

तुमच्या चूक/निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातामुळे होणाऱ्या लीगल लायबिलिटीज मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केल्या जातील

6 कारणे जी हे सांगतात की एचडीएफसी एर्गो मोटर इन्श्युरन्स तुमची पहिली निवड का असावे

Motor Insurance Premium
प्रीमियम केवळ ₹2072 पासून सुरू*
आता अविश्वसनीय किंमतीमध्ये आमच्यासारख्या विश्वसनीय ब्रँडसह तुमच्या राईडचे संरक्षण करा!
Upto 70%^ off on premium
प्रीमियमवर 70% पर्यंत सूट
एचडीएफसी एर्गो कार इन्श्युरन्स खरेदी करण्याचे दुसरे सर्वोत्तम कारण? तुमच्या प्रीमियमवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट. आम्हाला आणखी सांगण्याची गरज आहे?
Network of 8500+ Cashless Garages:**
8700+ कॅशलेस गॅरेजचे नेटवर्क**
8700+ कॅशलेस गॅरेजच्या नेटवर्कसह, रस्ता तुम्हाला घेऊन जाईल अशा प्रत्येक टप्प्यावर आम्ही असू
Buy Motor Insurance Policy
3 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पॉलिसी खरेदी करा
जर तुम्ही तीन मिनिटांत पॉलिसी खरेदी करू शकता तर पारंपारिक पद्धतींचा अवलंब का करावा?
Motor Insurance Policy
झिरो डॉक्युमेंटेशन आणि त्वरित पॉलिसी:
आमच्या ऑनलाईन इन्श्युरन्स खरेदी प्रोसेससह पेपरलेस ही नवीन नॉर्मल आहे.
Overnight repair service^
24x7 रोडसाईड असिस्टन्स
आम्ही आमच्या 24x7 रोडसाईड असिस्टन्ससह एका खराब क्षणाला तुमचा प्रवास खराब करू देत नाही.

एचडीएफसी एर्गो मोटर इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करा

तुम्ही तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर निवडू शकता. चला या तीन प्लॅन्सची तुलना करूयात

मोटर इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर थर्ड पार्टी कव्हर स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर
भूकंप, चक्रीवादळ, पूर इ. सारख्या नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान.समाविष्ट केलेवगळलेसमाविष्ट केले
आग, चोरी, तोडफोड इ. सारख्या घटनांमुळे झालेले नुकसान.समाविष्ट केलेवगळलेसमाविष्ट केले
ॲड-ऑन्सची निवड - झिरो डेप्रीसिएशन, NCB प्रोटेक्ट, इ.समाविष्ट केलेवगळलेसमाविष्ट केले
कार मूल्याचे कस्टमायझेशनसमाविष्ट केलेवगळलेसमाविष्ट केले
Personal accident cover of Rs. 15 Lakhs~*समाविष्ट केलेसमाविष्ट केलेसमाविष्ट केले
थर्ड पार्टी वाहन/प्रॉपर्टीचे नुकसानसमाविष्ट केलेसमाविष्ट केलेवगळले
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापतसमाविष्ट केलेसमाविष्ट केलेवगळले

तुमच्या वाहनाच्या एकूण संरक्षणासाठी तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी लाँग टर्म कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन खरेदी करणे योग्य आहे. तथापि, जर तुमच्याकडे यापूर्वीच थर्ड पार्टी कव्हर असेल तर तुम्ही स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर खरेदी करू शकता आणि कोणत्याही इन्श्युरन्स योग्य जोखमीमुळे तुमच्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानीसाठी खर्च सुरक्षित करू शकता.

आमच्या मोटर इन्श्युरन्स ॲड-ऑन कव्हरसह अतिरिक्त संरक्षण मिळवा

Boost your coverage
Zero Depreciation Cover - Insurance for Vehicle
झिरो डेप्रीसिएशन कव्हर

जर तुमची कार किंवा बाईकचे नुकसान झाले तर हे ॲड-ऑन सुनिश्चित करेल की तुम्हाला डेप्रीसिएशनच्या कोणत्याही वजावटीशिवाय संपूर्ण क्लेमची रक्कम मिळेल.

NCB protection (for cars) - Car insurance renewal
NCB प्रोटेक्शन (कारसाठी)

हे ॲड-ऑन तुम्ही आजपर्यंत कमवलेल्या नो क्लेम बोनस चे संरक्षण करते आणि त्यास पुढील स्लॅबवर नेते, त्यामुळे तुम्हाला प्रीमियमवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळते.

Emergency Assistance Cover - Car insurance claim
इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर

जर तुमची कार किंवा बाईक अचानक खराब झाली तर हे ॲड-ऑन तुम्हाला चोवीस तास मदत करेल.

Emergency Assistance Cover - Car insurance claim
वैयक्तिक सामानाचे नुकसान

या ॲड-ऑन कव्हरसह तुम्हाला तुमचे वैयक्तिक सामान जसे की कपडे, लॅपटॉप, मोबाईल आणि वाहन डॉक्युमेंट्स जसे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स इ. च्या नुकसानीसाठी कव्हरेज मिळेल.

Boost your coverage
Return to Invoice (for cars) - insurance policy of car
रिटर्न टू इनव्हॉईस (कारसाठी)

तुमची कार पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली किंवा चोरीला गेली आहे का? काळजी नसावी कारण हे ॲड-ऑन तुम्हाला तुमचे इनव्हॉईस मूल्य परत मिळवण्यास मदत करेल.

Engine and gearbox protector by best car insurance provider
इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन (कारसाठी)

खराब झालेले इंजिन ठीक करून घेणे खूपच महाग ठरू शकते. परंतु या ॲड-ऑनसह नाही.

Downtime protection - best car insurance in india
डाउनटाइम प्रोटेक्शन (कारसाठी)

जर तुमच्या कारला इन्श्युररच्या नेटवर्क गॅरेजपैकी एकामध्ये दुरुस्त करायचे असेल, तर तुम्ही पर्यायी प्रवासावर जे खर्च करत आहात त्यासाठी तुम्हाला भरपाई दिली जाईल.

Downtime protection - best car insurance in india
उपभोग्य वस्तूंचा खर्च

मोटर व्हेईकल इन्श्युरन्ससह हे ॲड-ऑन कव्हर लुब्रिकेंट, इंजिन ऑईल, ब्रेक ऑईल इ. सारख्या उपभोग्य वस्तूंसाठी कव्हरेज प्रदान करते.

मोटर इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर कसे वापरावे

कार इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करताना, त्याचे प्रीमियम कसे कॅल्क्युलेट केले जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे.
तुमचा कार इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड येथे दिले आहे

मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही आमचे कार इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर किंवा बाईक इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर वापरू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही आमच्या कार इन्श्युरन्स किंवा बाईक इन्श्युरन्स पेजला भेट देऊन तुमचा मोटर इन्श्युरन्स कोट ऑनलाईनही पाहू शकता.

आमचे मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हे एक वेगवान ऑनलाईन टूल आहे जे तुम्हाला तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी भरावे लागणारे प्रीमियमचे पैसे कॅल्क्युलेट करण्यास मदत करते. तुम्हाला फक्त काही तपशील देणे आवश्यक आहे, जसे की तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, वाहन आणि शहराचा तपशील आणि प्राधान्यित पॉलिसी प्रकार. मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम कॅल्क्युलेटर तुम्हाला अचूक प्रीमियम रक्कम देईल.

व्हेईकल इन्श्युरन्स प्रीमियम कसे कमी करावे

मोटर व्हेईकल इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत:

It is a legal mandate

मोटर इन्श्युरन्सची ऑनलाईन तुलना करा

मोटर व्हेईकल इन्श्युरन्सची ऑनलाईन तुलना करणे ही अशी गोष्ट आहे जी सर्व खरेदीदारांनी न चुकता केली पाहिजे. पॉलिसींची तुलना करणे तुम्हाला विविध प्लॅन्सचे मूल्यांकन करण्याची परवानगी देते, ज्यापैकी बहुतांश तुम्ही तुमच्या अंतिम निर्णयावर पोहोचण्यापूर्वी अन्यथा गमावले असते. तुम्ही मोटर इन्श्युरन्स कोट ऑनलाईन तपासू शकता. इन्श्युरन्स प्रीमियम सामान्यपणे मोटर इन्श्युरन्स पॉलिसीमधील फरक आणि ते ऑफर करत असलेल्या कव्हरेजच्या मर्यादेनुसार भिन्न असतात.

Save yourself and others

अँटी-थेफ्ट डिव्हाईस मिळवा

तुमच्या वाहनात अँटी-थेफ्ट डिव्हाईस इंस्टॉल करून, तुम्ही चोरी किंवा दरोड्याचा संभाव्यता दर कमी करू शकता. यामुळे मोटर इन्श्युरन्स क्लेम करण्याची शक्यता देखील कमी होईल (चोरी किंवा दरोड्याशी संबंधित). म्हणून, इन्श्युरन्स कंपन्या अशा वाहन मालकांना काही डिस्काउंट ऑफर करतात ज्यांनी त्यांच्या कारमध्ये अँटी-थेफ्ट डिव्हाईस इंस्टॉल केले आहेत.

Cover from unpredictable disasters

लहान क्लेम करू नका

इन्श्युरर्स पॉलिसीधारकांना इन्श्युरन्स टर्मसाठी NCB (नो क्लेम बोनस) च्या स्वरूपात जास्तीत जास्त लाभ मिळविण्याची परवानगी देतात, ज्यामध्ये त्यांनी कोणतेही क्लेम केलेले नाहीत. हे लाभ सामान्यपणे कमी प्रीमियमच्या स्वरूपात ऑफर केले जातात आणि इन्श्युअर्ड व्यक्ती पॉलिसी वर्षाच्या शेवटी, पॉलिसी रिन्यूवल दरम्यान त्याचा लाभ घेऊ शकतात.

Cover the legal liabilities

तुमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नका

तुम्ही मोटर इन्श्युरन्स पॉलिसी वेळेवर रिन्यू करत असल्याची खात्री करा. रिन्यू करणे विसरणे आणि ती लॅप्स होऊ दिल्याने, तुम्हाला केवळ नवीन प्लॅन पुन्हा खरेदी करावा लागणार नाही तर दंड देखील भरावा लागेल. तसेच, पॉलिसीच्या कालावधीदरम्यान कोणताही क्लेम केला नसतानाही तुम्ही नो क्लेम बोनससाठी अपात्र बनता. तथापि, जर तुम्ही मोटर इन्श्युरन्स पॉलिसी कालबाह्यतेच्या 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर NCB लाभ लॅप्स होतो. तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय एचडीएफसी एर्गो वेबसाईटद्वारे सहजपणे मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करू शकता.

Cover from unpredictable disasters

अनावश्यक ॲड-ऑन कव्हर निवडणे टाळा

पॉलिसीधारक केवळ आवश्यक प्रमाणात कव्हरेज निवडून त्यांचे मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कमी करू शकतात. अनावश्यक ॲड ऑन खरेदी केल्याने तुमच्या प्रीमियममध्ये भर पडेल.

तुमच्या वाहनासाठी ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करावी

नवीन मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी

1. आमच्या वेबसाईटला भेट द्या, तुमचा वाहन रजिस्ट्रेशन क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल ॲड्रेससह तपशील भरा.

2. तुम्हाला हवे असलेल्या कव्हरमध्ये पॉलिसीचा तपशील आणि ॲड-ऑन टाईप करा.

3. ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रीमियम रक्कम भरून प्रोसेस पूर्ण करा.

पॉलिसीसह एक कन्फर्मेशन मेल तुम्हाला मेल केला जाईल.

तुमचे मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन कसे रिन्यू करावे

विद्यमान मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी

1. आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि पॉलिसी रिन्यू करा निवडा.

2. तपशील टाईप करा, ॲड-ऑन कव्हर समाविष्ट करा/वगळा आणि प्रीमियम ऑनलाईन भरून रिन्यूवल पूर्ण करा.

3. रिन्यू केलेली पॉलिसी तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वर मेल केली जाईल.

मोटर इन्श्युरन्स नूतनीकरणाचे महत्त्व

एचडीएफसी एर्गोसह मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करण्याचे काही लाभ येथे दिले आहेत

लाभ वर्णन
थर्ड पार्टी कव्हरेजइन्श्युअर्ड व्यक्तीच्या वाहनाचा समावेश असलेल्या अपघातात, थर्ड-पार्टी प्रॉपर्टी/व्यक्तीच्या नुकसानीशी संबंधित खर्च इन्श्युररद्वारे केला जाईल
if you renew motor insurance policy on time.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेजकालबाह्य मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करून, तुम्हाला नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींसाठी कव्हरेज मिळणे सुरू राहते.
तुम्हाला आग आणि इतर इन्श्युरन्स योग्य जोखमीमुळे वाहनाच्या नुकसानीसाठी देखील कव्हरेज मिळते.
नो क्लेम बोनस (NCB)जेव्हा तुम्ही पॉलिसीच्या कालावधी दरम्यान क्लेम न करता मोटर इन्श्युरन्स रिन्यू करता, तेव्हा तुम्ही NCB लाभासाठी पात्र बनता. हे
on insurance premium, you can use during motor insurance policy renewal.
कार इन्श्युरन्स ऑनलाईनएचडीएफसी एर्गो वेबसाईटद्वारे ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स रिन्यूवल केले जाऊ शकते. तुम्ही काही तपशील टाईप करू शकता तुमच्या वाहन,
previous policy and buy the policy online within few minutes.
सुरक्षामोटर इन्श्युरन्स पॉलिसी वेळेवर रिन्यू करून तुम्ही मनःशांतीने गाडी चालवू शकता आणि अपघाताच्या फायनान्शियल
implications of an accident.
ट्रॅफिक दंडतुमची पॉलिसी रिन्यू करून तुम्ही RTO ला ट्रॅफिक दंड भरणे टाळू शकता. कारण कालबाह्य मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसह वाहन चालवणे
1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्टनुसार बेकायदेशीर आहे.

मोटर इन्श्युरन्स क्लेम तुमच्यासाठी सुलभ केले आहेत

हे याहून अधिक सोपे होऊ शकत नाही! आमची 4 स्टेप प्रोसेस तुमच्या क्लेम संबंधित शंकांचे सहजरीत्या समाधान करेल:

  • Motor Insurance Claims
    स्टेप #1
    पेपरवर्क पासून मिळवा सुटका! तुमचा क्लेम रजिस्टर करा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स ऑनलाईन शेअर करा.
  • Motor Self Inspection
    स्टेप #2
    तुम्ही स्वयं-तपासणी किंवा सर्वेक्षक किंवा वर्कशॉप पार्टनरद्वारे ॲप सक्षम डिजिटल तपासणी निवडू शकता.
  • Motor Insurance Claim Status
    स्टेप #3
    क्लेम ट्रॅकरद्वारे तुमच्या क्लेम स्टेटसचा निश्चिंतपणे ट्रॅक ठेवा.
  • Motor Insurance Claims Approved
    स्टेप #4
    तुमचा क्लेम मंजूर झाला आणि आमच्या नेटवर्क गॅरेजसह सेटल होत असताना सहजतेने घ्या!

क्लेम संबंधित चिंता? आता नाही!

वाहनाची मालकी ही जबाबदारी आणि चिंतांसह येते, यापैकी एक म्हणजे तुम्हाला सामना करावा लागू शकतो असा त्रास, जर तुम्हाला तुमची कार किंवा बाईकच्या नुकसानीसाठी क्लेम करण्याची आवश्यकता असेल. एचडीएफसी एर्गो सोबत तुमच्या क्लेम संबंधित चिंता मागे पडू शकतात, आम्ही केवळ स्वतःचे गुणगान करीत नाही, स्वतः वाचा आणि नंतर आमच्याशी सहमत व्हा:

परिस्थिती 1
आमचे 80% कार क्लेम प्राप्त झाल्याच्याˇ एका दिवसात सेटल केले जातात
कोणालाही दीर्घकाळ प्रतीक्षा करणे आवडत नाही, आम्ही समजतो! आणि म्हणूनच आम्ही प्राप्त झाल्याच्या एका दिवसात आमचे 80% क्लेम प्रोसेस करतो.
परिस्थिती 2
आम्ही अमर्यादित क्लेम ऑफर करतो
वारंवार क्लेम नाकारले जात असल्याबद्दल काळजीत आहात? आम्ही त्या विचारामुळे तुम्हाला असहाय्य वाटू देत नाही कारण आम्ही तुमच्या कार किंवा टू-व्हीलरच्या नुकसानीसाठी अमर्यादित क्लेम ऑफर करतो.
परिस्थिती 3
iAAA रेटिंग: सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता
हे आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात! तुम्ही बरोबर ऐकले आहे! आम्हाला ICRA द्वारे iAAA रेटिंग दिली गेली आहे जी आमची सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता दर्शविते.
परिस्थिती 4
AI सक्षम टूल
जग डिजिटल झाले आहे आणि त्यामुळे आमची क्लेम प्रोसेस देखील डिजिटल झाली आहे. एकदा तुम्ही तुमचा क्लेम दाखल केला की, आमच्या AI-सक्षम टूलसह स्टेटस ट्रॅक करणे सोपे आहे. जटिल क्लेम प्रोसेसला निरोप द्या!
परिस्थिती 5
पेपरलेस क्लेम
आम्ही इन्श्युरन्स सोपे करण्यावर विश्वास ठेवतो, एकावेळी एक-पाऊल! आम्ही आमचे क्लेम पेपरलेस आणि स्मार्ट फोन सक्षम केले आहेत. आता व्हिडिओ तपासणी वापरून तुमचे नुकसान स्वतः तपासा आणि तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा क्लेम दाखल करण्यासाठी मार्गदर्शित प्रोसेसचे पालन करा. अगदी सोपे, हो ना?
आमचे 80% कार क्लेम प्राप्त झाल्याच्याˇ एका दिवसात सेटल केले जातात
कोणालाही दीर्घकाळ प्रतीक्षा करणे आवडत नाही, आम्ही समजतो! आणि म्हणूनच आम्ही प्राप्त झाल्याच्या एका दिवसात आमचे 80% क्लेम प्रोसेस करतो.
आम्ही अमर्यादित क्लेम ऑफर करतो
वारंवार क्लेम नाकारले जात असल्याबद्दल काळजीत आहात? आम्ही त्या विचारामुळे तुम्हाला असहाय्य वाटू देत नाही कारण आम्ही तुमच्या कार किंवा टू-व्हीलरच्या नुकसानीसाठी अमर्यादित क्लेम ऑफर करतो.
iAAA रेटिंग: सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता
हे आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात! तुम्ही बरोबर ऐकले आहे! आम्हाला ICRA द्वारे iAAA रेटिंग दिली गेली आहे जी आमची सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता दर्शविते.
AI सक्षम टूल
जग डिजिटल झाले आहे आणि त्यामुळे आमची क्लेम प्रोसेस देखील डिजिटल झाली आहे. एकदा तुम्ही तुमचा क्लेम दाखल केला की, आमच्या AI-सक्षम टूलसह स्टेटस ट्रॅक करणे सोपे आहे. जटिल क्लेम प्रोसेसला निरोप द्या!
पेपरलेस क्लेम
आम्ही इन्श्युरन्स सोपे करण्यावर विश्वास ठेवतो, एकावेळी एक-पाऊल! आम्ही आमचे क्लेम पेपरलेस आणि स्मार्ट फोन सक्षम केले आहेत. आता व्हिडिओ तपासणी वापरून तुमचे नुकसान स्वतः तपासा आणि तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा क्लेम दाखल करण्यासाठी मार्गदर्शित प्रोसेसचे पालन करा. अगदी सोपे, हो ना?

तुमच्या मोटर इन्श्युरन्स प्रीमियम वर परिणाम करणारे घटक

तुम्ही SUV चालवता यापासून ते तुम्ही कुठे राहता यापर्यंत, तुमच्या स्क्रीनवर मोटर इन्श्युरन्स कोट पॉप होण्याआधी अनेक घटक कार्यरत होतात. येथे आम्ही तुमच्या मोटर इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे टॉप घटक सूचीबद्ध करतो:

How old is your vehicle? premiums

तुमचे वाहन किती जुने आहे?

तुमची कार तुमच्या पालकांकडून तुम्हाला एक दशकापूर्वी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याबाबत मिळालेली भेट आहे का? किंवा 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात तुमच्या पहिल्या वेतनातून मिळालेली बाईक तुम्ही अद्याप चालवत आहात? तुम्ही भरावयाची प्रीमियम रक्कम ठरवण्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण निर्णायक गोष्ट म्हणजे तुमचे वाहन जितके जास्त जुने असेल तितका इन्श्युरन्स प्रीमियमच्या बाबतीत तुम्हाला अधिक खर्च करावा लागेल.

Which vehicle do you drive?-Car insurance

तुम्ही कोणते वाहन चालवता?

तुम्ही जुने स्कूटर चालवत असाल किंवा आकर्षक सेडान, तुमच्या वाहनाच्या मेक आणि मॉडेलनुसार तुमच्या आवडत्या वाहनाची प्रीमियम रक्कम भिन्न असेल.

Where do you reside?

तुम्ही कुठे राहता?

तुम्ही प्रगत सिक्युरिटी असलेल्या गेटेड समुदायात राहता का किंवा क्राइम रेटसाठी कुख्यात एरियात राहता? खरं तर, तुमचे उत्तर तुम्ही तुमच्या कार किंवा टू-व्हीलर इन्श्युरन्स साठी किती देय कराल हे ठरवेल

What is your vehicle’s engine capacity and fuel type?

तुमच्या वाहनाची इंजिन क्षमता आणि इंधन प्रकार काय आहे?

तुम्ही एखादे पर्यावरणवादी असाल ज्याने इलेक्ट्रिक स्कूटरची निवड केली असेल किंवा अधिक हॉर्सपॉवर सह अधिक गतीने वाहन चालवणे पसंत असेल, तुमच्या वाहनाची इंजिन क्षमता आणि इंधन प्रकार तुमच्या वाहन इन्श्युरन्स प्रीमियमची रक्कम ठरवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

भारतात मोटर इन्श्युरन्स का अनिवार्य आहे?

भारतात होणाऱ्या मोटर वाहन अपघातांच्या उच्च संख्येचा विचार करता मोटर व्हेईकल इन्श्युरन्स अनिवार्य आहे. सार्वजनिक हिताचे संरक्षण करणे, सुरक्षित वाहन सवयींना प्रोत्साहन देणे आणि कार मालकांना फायनान्शियल संरक्षण ऑफर करणे हे मुख्य कारण आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी आणि कोणत्याही अनपेक्षित घटनांच्या बाबतीत तुम्ही आर्थिकदृष्ट्या संरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी वैध मोटर इन्श्युरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.

भारतात, 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्टनुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी मोटर व्हेईकल इन्श्युरन्सचे थर्ड पार्टी कव्हर असणे अनिवार्य आहे.

IRDAI द्वारे मोटर वाहन नियम अपडेशन

IRDAI चे सुधारित नियम खालीलप्रमाणे आहेत:

• लाँग-टर्म कार इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करण्यासाठी, पॉलिसीचा कालावधी किमान तीन वर्षे असावा.

• तुम्ही केवळ थर्ड-पार्टी लाँग-टर्म पॉलिसी खरेदी करून प्रीमियमची रक्कम कमी करू शकता.

• थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीसह वार्षिक आधारावर स्टँडअलोन ओन-डॅमेज कव्हर खरेदी केले जाऊ शकते.

• सर्व इन्श्युरन्स कंपन्यांसाठी NCB स्लॅबचा ग्रीड सारखाच आहे.

• एकूण नुकसान किंवा थेफ्ट क्लेमच्या बाबतीत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) कॅन्सल होईल आणि पॉलिसीधारकाने इन्श्युरन्स कंपन्यांना RC पाठवणे आवश्यक आहे.

• अनिवार्य कपातयोग्य आणि स्टँडर्ड कपातयोग्य आता सारखेच आहेत.

• 1500cc किंवा कमी आणि 1500cc किंवा अधिक इंजिन डिस्प्लेसमेंट क्षमता असलेल्या कार साठी, स्टँडर्ड कपातयोग्य अनुक्रमे ₹1000 आणि ₹2000 निश्चित केले जातात.

• IRDAI च्या शिफारसीनुसार इन्श्युअर्ड वाहनात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ₹25,000 चे इन्श्युरन्स कव्हर अनिवार्य आहे.

Cashless garage network

वाचा नवीनतम मोटर इन्श्युरन्स ब्लॉग्स

This guide will help you understand the basics of motor insurance

हे मार्गदर्शक तुम्हाला मोटर इन्श्युरन्सच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत करेल

संपूर्ण लेख पाहा
जुलै 19, 2021 रोजी प्रकाशित
Factors Affecting Motor Insurance Premium

मोटर इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

संपूर्ण लेख पाहा
फेब्रुवारी 18, 2020 रोजी प्रकाशित
Importance of Having a Valid Motor Insurance

वैध मोटर इन्श्युरन्स असण्याचे महत्त्व

संपूर्ण लेख पाहा
सप्टेंबर 6, 2019 रोजी प्रकाशित
How well do you know these motor insurance terms?

तुम्हाला या मोटर इन्श्युरन्सच्या संज्ञा कितपत माहित आहेत

संपूर्ण लेख पाहा
फेब्रुवारी 20, 2019 रोजी प्रकाशित
How Can You Maximize The Use Of Your Motor Insurance Policy?

तुम्ही तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचा जास्तीत जास्त वापर कसा करू शकता

संपूर्ण लेख पाहा
फेब्रुवारी 20, 2019 रोजी प्रकाशित
slider-right
slider-left
अधिक ब्लॉग पाहा
GET A FREE QUOTE NOW
कार इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यासाठी तयार आहात का? यासाठी केवळ काही मिनिटे लागतील!

मोटर इन्श्युरन्स FAQs


मोटर इन्श्युरन्स थर्ड पार्टी नुकसान लायबिलिटीला कव्हर करते जे तुम्ही चुकून थर्ड पार्टी प्रॉपर्टी/व्यक्तीला नुकसान करता तेव्हा उद्भवू शकते. तथापि, जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स निवडले तर तुमच्या वाहनाचे जवळपास सर्व नुकसान देखील कव्हर केले जाते.
तुमचा मोटर इन्श्युरन्स क्लेम फॉर्म कॅन्सल करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरशी संपर्क साधावा लागेल किंवा तुम्ही थेट त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते कॅन्सल करू शकता.
होय, वैध मोटर इन्श्युरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे. मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 अंतर्गत, भारतातील प्रत्येक वाहन मालकाकडे भारतीय रस्त्यांवर वाहन चालविण्यासाठी वैध थर्ड पार्टी मोटर इन्श्युरन्स प्लॅन असणे आवश्यक आहे. ही कायदेशीर आवश्यकता आहे. तथापि, तुमच्या स्वत:च्या वाहनाला कव्हर करणे देखील विवेकपूर्ण आहे, जेणेकरून तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान देखील इन्श्युररद्वारे भरले जाते आणि तुम्हाला ते स्वत:च्या खिशातून खर्च करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे, तुमचे वाहन पुरेसे कव्हर असल्याची खात्री करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्श्युरन्स प्लॅन निवडण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्ही तुमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या नवीन वाहनाकडे ट्रान्सफर करू शकता; तथापि, वाहनाचे अपग्रेड असल्यास कव्हरेज पुरेसे असल्याची खात्री करा. जर तुम्ही तुमचे जुने वाहन विकत असाल तर तुम्ही तुमच्या विद्यमान इन्श्युररकडून नो क्लेम बोनस सर्टिफिकेट प्राप्त करू शकता आणि त्यानंतर तुमच्या नवीन वाहनाकडे ट्रान्सफर करण्यासाठी अप्लाय करू शकता कारण NCB ड्रायव्हरशी संबंधित असते आणि वाहनाशी नाही. जेव्हा तुम्ही नवीन वाहनासाठी तुमचा मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी कराल तेव्हा हे तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करेल. नवीन मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्याची योजना बनवताना मोटर इन्श्युरन्स कोट्सची तुलना करण्याची खात्री करा.
मोटर इन्श्युरन्स प्रीमियम अनेक घटकांवर आधारून कॅल्क्युलेट केले जाते जसे की मेक, मॉडेल, वाहनाचा व्हेरियंट, इंधन प्रकार, वय आणि इंजिन क्षमता. पॉलिसीधारकाचे वय देखील प्रीमियम निर्धारित करण्यात भूमिका बजावू शकते. तुम्ही तुमचा मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी मोटर इन्श्युरन्स कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हे एक मोफत ऑनलाईन टूल आहे जे तुम्ही तुम्हाला हवे तितक्या वेळा वापरू शकता.
मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 नुसार, संपूर्ण भारतातील प्रत्येक वाहन मालकाकडे किमान थर्ड पार्टी व्हेईकल इन्श्युरन्स कव्हर असणे आवश्यक आहे. जर नसेल तर व्यक्तीला ₹2,000 किंवा अधिक दंड आकारला जाऊ शकतो आणि/किंवा 3 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

अवॉर्ड्स आणि मान्यता

slider-right
slider-left
सर्व अवॉर्ड्स पाहा