होम / होम इन्श्युरन्स / वीज पडण्याच्या नुकसानासाठी इन्श्युरन्स कव्हरेज

तुमच्या घरासाठी लाईटिंग इन्श्युरन्स कव्हरेज

घर खरेदी करणे ही कदाचित तुमच्या आयुष्यातील तुम्ही केलेली सर्वात महत्त्वाची आणि महागडी इन्व्हेस्टमेंट असू शकते. म्हणूनच, वीज, भूकंप इ. सारख्या नैसर्गिक आपत्तींपासून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्ती क्वचितच चेतावणी देऊन येतात. वीज, विशेषत: तुमच्या प्रॉपर्टीला मोठा धोका निर्माण करू शकते कारण त्यामुळे आग, वायरिंगचे नुकसान, शॉर्ट सर्किट निर्माण होऊ शकते आणि इलेक्ट्रिकल उपकरणे खराब होऊ शकतात. यामुळे अधिक व्होल्टेजमुळे देखील नुकसान होऊ शकते. तुमचे वैयक्तिक सामान जसे की फिटिंग्स, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि इतर वस्तूंचे देखील नुकसान होऊ शकते. काही घटनांमध्ये, वीज पडल्यानंतर घराची पुनर्निर्मिती करणे आवश्यक ठरू शकते. आणि हा फायनान्शियल आणि भावनिकदृष्ट्या मोठा आघात ठरू शकतो.

अशा आपत्तींना नियंत्रित करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नसले तरी, तुम्ही लाईटनिंग कव्हरेजसह कॉम्प्रिहेन्सिव्ह होम इन्श्युरन्स प्राप्त करू शकता. वीज कोसळण्यामुळे होणारे नुकसान केवळ घराच्या संरचनेला झालेल्या नुकसानीलाच कव्हर करत नाहीत, तर फिक्स्चर आणि फिटिंग्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि इतर मालमत्तेसारख्या तुमच्या वैयक्तिक सामानाला झालेल्या नुकसानीलाही कव्हर करते. जरी स्टँडअलोन पॉलिसी म्हणून लाईटनिंग कव्हरेज उपलब्ध नसेल, तरीही ते होम इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

लाभ

तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व बचत खर्च करत असल्याने, ही अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मौल्यवान आठवणी निर्माण करता आणि तुमची स्वप्ने सत्यात बदलताना पाहता. हे सांगण्याची गरज नाही की त्यामध्ये खूप भावनात्मक मूल्य असते. म्हणूनच, अशी होम इन्श्युरन्स पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला जातो जी विजेसाठी देखील कव्हरेज प्रदान करते. अशा पॉलिसीचे अनेक लाभ असतात

  • हे केवळ घराच्या संरचनेचे संरक्षण करणार नाही, तर त्यातील कंटेंटचे देखील संरक्षण करेल

  • ज्वेलरी, चांदीचे भांडे, प्राचीन वस्तू इत्यादींसह तुमच्या सर्व मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज मिळेल

  • 24x7 सपोर्टसह क्लेमची प्रोसेस सोपी आणि त्रासमुक्त असेल

  • कस्टमरच्या सुलभतेसाठी नेट बँकिंग, कार्ड, UPI इ. सारखे एकाधिक पेमेंट पर्याय उपलब्ध असतील

  • सुविधाजनक कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत

 लाईटनिंग इन्श्युरन्स अंतर्गत समावेश

Fire
आग

घराच्या संरचनेसाठी तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे आणि इतर फिक्स्चर्स आणि फिटिंग्ससाठी कव्हरेज

Burglary & Theft
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड

अधिक व्होल्टेज, शॉर्ट सर्किट किंवा वीज कोसळण्यामुळे लागलेल्या आगीमुळे होणारे नुकसान

Burglary & Theft
डाटा नुकसान

सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे

Burglary & Theft
रिस्टोरेशन

इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांची दुरुस्ती आणि रिप्लेसमेंटचा खर्च

Burglary & Theft
रिप्लेसमेंट

वीज पडल्यानंतर तुमचे घर रिस्टोर होत असताना पर्यायी निवास

लाईटनिंग इन्श्युरन्स अंतर्गत अपवाद

cov-acc
जाणीवपूर्वक निष्काळजीपणा

वस्तू इन्श्युअर्ड असल्याने मालकांच्या जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीला इन्श्युरन्स कव्हर करत नाही. मालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान जसे की चुकीची हाताळणी किंवा गैरवापर कव्हर केले जात नाही

cov-acc
मौल्यवान वस्तू

शुद्ध सोने, नाणी, कलाकृती इ

cov-acc
1 वर्षापेक्षा जास्त जुन्या वस्तू

खरेदीच्या तारखेपासून 365 दिवसांपेक्षा जास्त जुन्या टेलिव्हिजनसाठी, इन्श्युरन्स वैध नाही, कारण पॉलिसी खरेदीच्या पहिल्या वर्षाच्या आत घेणे आवश्यक आहे

cov-acc
अन्य कारण

जर वीज व्यतिरिक्त अन्य काही गोष्टींमुळे आग लागली असेल तर

cov-acc
दोष प्रकट न करणे

पॉलिसी घेताना, इन्श्युअर्डने प्रॉडक्ट विषयी पारदर्शक पद्धतीने योग्य माहिती प्रदान केली पाहिजे. जर कोणतीही महत्त्वाची माहिती प्रदान केली नसेल किंवा जाणूनबुजून लपविली गेली असेल तर, ती इन्श्युरन्सद्वारे कव्हर केली जाणार नाही

cov-acc
जाणीवपूर्वक विनाश

मालकांनी जाणीवपूर्वक केलेले नुकसान या पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जात नाहीत. पार्ट्स चुकून तोडणे किंवा नुकसानग्रस्त करणे, जसे त्यांना फ्लोअरवर पाडणे, कव्हर केले जात नाही

awards
एचडीएफसी एर्गोच का?

Secured 1.6+ Crore Smiles!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
awards

1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

आमच्या नेटवर्क
शाखा

100+

शाखा शोधक

अखंड आणि सर्वात जलद क्लेम सेटलमेंट


तुमचे क्लेम रजिस्टर करा आणि ट्रॅक करा

शाखा शोधा
तुमच्या नजीकचे

अपडेट्स प्राप्त करा
on your mobile

तुमची प्राधान्यित
mode of claims

होम इन्श्युरन्स संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

लाईटनिंग इन्श्युरन्स विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

घरमालक घराची संरचना तसेच फिक्स्चर्स, फिटिंग्स आणि इतर घरगुती उपकरणे कव्हर करू शकतो. भाडेकरू केवळ घरातील वस्तूंसाठीच (त्याच्या वैयक्तिक मालमत्तेसाठी) कव्हरेज मिळवू शकतो
एकमेव निकष म्हणजे प्रॉपर्टी रजिस्टर्ड रेसिडेन्शियल परिसरात असावी आणि निर्माणाधीन नसावी
पेईंग गेस्ट म्हणून, तुम्ही तुमच्या मालकीच्या लॅपटॉप, मोबाईल आणि घरगुती उपकरणे यासारख्या तुमच्या सामानासाठी लाईटनिंग कव्हरेज निवडू शकता.
जर तुम्ही काही काळानंतर प्रॉपर्टी विकण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी कालावधी निवडू शकता. अर्थात, प्रीमियम रक्कम आणि कव्हरेज रक्कम त्यानुसार बदलू शकते.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x