कॅटल इन्श्युरन्स पॉलिसीकॅटल इन्श्युरन्स पॉलिसी

कॅटल इन्श्युरन्स पॉलिसी

  • वैशिष्ट्ये
  • प्रीमियम
  • अपवाद
  • आवश्यक डॉक्युमेंट
  • क्लेम प्रोसेस
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

कॅटल इन्श्युरन्स पॉलिसी

 

भारतीय कृषी उद्योग दुसऱ्या हरित क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे जे त्याला अधिक लाभदायक आणि फायदेशीर बनवते, कारण भारतातील एकूण कृषी उत्पादन पुढील दहा वर्षांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता आहे ते देखील जैविक पद्धतीने. एचडीएफसी एर्गो भारतीय ग्रामीण लोकांना त्यांची गुरे, जी ग्रामीण समुदायातील सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे त्यांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या फायनान्शियल नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी कॅटल इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करते.

ज्या लोकांकडे कोणत्याही लिंगाच्या गाई, बैल किंवा म्हशी आहेत आणि ज्यांना पशुवैद्यकीय डॉक्टर / सर्जन यांनी निरोगी आणि परिपूर्ण आरोग्य आणि दुखापत किंवा रोग मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे आणि जे मायक्रो फायनान्स संस्था, गैर-सरकारी संस्था, सरकारी प्रायोजित संस्था आणि ग्रामीण आणि सामाजिक क्षेत्रातील अशा आत्मीय गट/संस्थांचे सदस्य (गटांमध्ये) आहेत त्यांना पॉलिसी कव्हर करते.

वैशिष्ट्ये
  • गुरांचा मृत्यू पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या भौगोलिक क्षेत्रात, अपघात झाल्यास किंवा संक्रमित रोग झाल्यास किंवा सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत प्राणहानी झाल्यास इन्श्युअर्ड गुराला कव्हर केले जाते. दुष्काळ, महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या घटनेमध्ये नमूद केलेल्या भौगोलिक क्षेत्राबाहेर होणाऱ्या इन्श्युरन्सच्या विषयाच्या बाबतीत गुरांचा मृत्यूही पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो.

पर्यायी लाभ

  • कायमस्वरुपी अपंगत्व कव्हर गुरांच्या कायमस्वरुपी आणि संपूर्ण अपंगत्वाच्या जोखमीला कव्हर करते.

कृपया लक्षात घ्या की सर्व लाभ पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमाल रकमेच्या अधीन आहेत. जारी केलेल्या कोणत्याही कोटेशन मध्ये किंवा जारी केलेल्या कोणत्याही पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे नोंदविले जाईल.

पॉलिसीचा भाग असलेल्या "इन्श्युअर्ड कॅटल" नावाच्या त्याच्या/तिच्या गुराच्या तपशिलासह सदस्य/क्लायंटच्या नावांच्या शेड्यूलसह ग्रुपच्या नावावर पॉलिसी जारी केली जाईल. वासराचे (गाय / म्हशीच्या) वय 90 दिवसांपेक्षा जास्त असावे आणि दुधाळ जनावरे (गाय/ म्हैस) 4th वेताचे असावेत.

प्रीमियम
  • पॉलिसीवर देय प्रीमियम खरेदी केलेल्या लाभांवर अवलंबून असेल.

अपवाद

पॉलिसी खालील गोष्टी कव्हर करत नाही:

  • दुर्भावनापूर्ण किंवा जाणीवपूर्वक गैरवर्तन किंवा दुर्लक्ष, जास्त भार टाकणे, अकुशल व्यक्तीद्वारे केलेले उपचार.

  • कंपनीच्या लेखी संमतीशिवाय प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद केलेल्या उद्देशाव्यतिरिक्त जनावरांचा वापर.

  • जाणीवपूर्वक कृती किंवा पूर्ण निष्काळजीपणा

  • गुराचा मृत्यू टाळण्यात अपयश

  • जोखीम सुरू होण्यापूर्वी झालेला अपघात किंवा रोग. पॉलिसी कालावधी सुरू झाल्यापासून 15 दिवसांच्या आत होणारे रोगाचे संक्रमण.

  • हवाई किंवा समुद्राद्वारे प्रवास.

  • जाणूनबुजून केलेली कत्तल. पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा योग्य सरकारी प्राधिकरणाद्वारे निर्देशित केल्याशिवाय केलेली कत्तल.

  • चोरी किंवा अवैध विक्री.

  • इन्श्युअर्ड जनावरं हरवणे

  • दहशतवाद, युद्ध, रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि आण्विक धोक्यांची कृती

  • परिणामी नुकसान

ही अपवादांची एक उदाहरणात्मक यादी आहे. तपशीलवार यादीसाठी कृपया पॉलिसी मजकूर पाहा.

आवश्यक डॉक्युमेंट

इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स:

  • योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला प्रपोजल फॉर्म

  • पशुवैद्यकीय डॉक्टरांचे विहित फॉर्ममध्ये जनावराच्या हेल्थ स्टेटस आणि मार्केट वॅल्यूची पुष्टी करणारे सर्टिफिकेट

  • जनावरं खरेदी करताना केलेल्या पेमेंटची पावती

  • जनावराचा फोटो

क्लेम प्रोसेस

कंपनीला सादर केलेल्या संबंधित डॉक्युमेंट्सच्या आधारावर क्लेम्सचे मूल्यांकन आणि देय केले जाईल. खालील डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतरच पेमेंटसाठी पॉलिसीचा विचार केला जाईल.

  • योग्यरित्या पूर्ण केलेला क्लेम फॉर्म.

  • पात्र पशुवैद्यकीय सर्जनकडून मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट).

  • पॉलिसी / सर्टिफिकेट.

  • इअर टॅग.

पूर्णपणे ऑनलाईन कॅटल टॅगिंग आणि क्लेम मॉड्यूल . इंटिग्रेटेड मोबाईल ॲपद्वारे पॉलिसी नोंदणी पासून ते क्लेम्स पर्यंत संपूर्ण पेपर रहित वातावरण जे लाईव्हस्टॉक इन्श्युरन्स मार्केटमध्ये त्याच्या प्रकारात पहिलेच आहे.

हा कंटेंट केवळ वर्णनात्मक आहे. प्रत्यक्ष कव्हरेज जारी केलेल्या पॉलिसींच्या भाषेच्या अधीन आहे.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x