"विमाज्ञान - इन्श्युरन्स क्विझ प्रोग्राम: IRDAI द्वारे आयोजित अद्वितीय पॅन-इंडिया क्विझ स्पर्धेचा भाग बना. सहभागी होण्यासाठी येथे लॉग-इन करा - www.my.gov.in 1 डिसेंबर पासून - 31 डिसेंबर, 2024 पर्यंत. सर्व सहभागींसाठी सहभागाचे सर्टिफिकेट आणि टॉप 100 विजेत्यांसाठी बक्षिसे." | " बनावट फोन कॉल्स आणि काल्पनिक / फसव्या ऑफर्स पासून सावध राहा, IRDAI किंवा त्यांचे अधिकारी इन्श्युरन्स पॉलिसी विक्री, बोनसची घोषणा किंवा प्रीमियमची इन्व्हेस्टमेंट यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. असे फोन कॉल प्राप्त होणाऱ्या लोकांना पोलीस तक्रार दाखल करण्याची विनंती केली जात आहे. | " महत्त्वाची सूचना #AndhraPradesh & Telangana Floods: प्रभावित होणारे एचडीएफसी एर्गो कस्टमर्स आमच्या नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात श्री. अरुण कुमार +91 8655985404 (तेलंगणा), श्री. मोहम्मद पाशा +91 8655985582 (आंध्र प्रदेश). तुम्ही आमच्या समर्पित हेल्पलाईन क्रमांकावरही आम्हाला कॉल करू शकता 022 6234 6235 or email us to care@hdfcergo.com" | " महत्त्वाची सूचना #WayanadLandslide आणि केरळ पूर : केरळमधील वायनाड लँडस्लाईड आणि पूर यादरम्यान प्रभावित होणारे एचडीएफसी एर्गो कस्टमर आमच्या नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात श्री. शाईन सीएच 9645077519 येथे किंवा डिस्ट्रिक्ट हेड श्री. आर. सुभाष 7304511474येथे. तुम्ही आमच्या समर्पित हेल्पलाईन क्रमांकावरही आम्हाला कॉल करू शकता 022 6234 6235 or email us to care@hdfcergo.com" | "महत्त्वाची सूचना #मक्का येथे उष्णतेची लाट: हज यात्रेदरम्यान प्रभावित झालेले एचडीएफसी एर्गो कस्टमर्स आमच्या नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात श्रीमती रिटा फर्नांडिस +91 9819938660. तुम्ही आमच्या समर्पित हेल्पलाईन क्रमांकावरही आम्हाला कॉल करू शकता 022 6234 6235 or email us to travelclaims@hdfcergo.com"   |   " महत्त्वाची सूचना #Remal चक्रीवादळ: प्रभावित होणारे एचडीएफसी एर्गो कस्टमर्स आमच्या नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात - श्री. बिस्वाजीत सांत्रा +91 9830951233 (मोटर), श्री. अनुपम घोष +91 8336955575 (कॉर्पोरेट) and श्री. बरदा सतपथी +91 9971596604 (हेल्थ). तुम्ही आमच्या समर्पित हेल्पलाईन क्रमांकावरही आम्हाला कॉल करू शकता  022 6234 6235 or email us to care@hdfcergo.com" | " 22,02,2018 जणांचे आयुष्य एचडीएफसी एर्गो द्वारे कव्हर केले आहे स्कीम PMSBY 31 मे 2024 रोजी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!" | "Dear Users, आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) हा डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचा उपक्रम आहे. ABHA सह, तुम्ही तुमचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटलपणे ॲक्सेस आणि शेअर करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा"

Knowledge Centre
प्रिय कस्टमर, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेसवर व्हेरिफिकेशनसाठी वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.
HDFC ERGO's Happy Customer

1.4 कोटी+

आनंदी ग्राहक@
Cashless Hospitals

10000+

कॅशलेस मोटर गॅरेज
15000+ Cashless Network providers by HDFC ERGO

15000+

कॅशलेस नेटवर्क

आमच्या ऑफरिंग्स

हेल्थ इन्श्युरन्स कोणत्याही आजार किंवा अपघातामुळे होऊ शकणाऱ्या अनपेक्षित वैद्यकीय आपत्कालीन स्थितीपासून फायनान्शियल संरक्षण प्रदान करते. एचडीएफसी एर्गो विविध गरजांसाठी विविध हेल्थ इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स आणते. जे त्यांच्या मोठ्या नेटवर्कद्वारे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, कलम 80D अंतर्गत कर बचत, नो-क्लेम बोनस आणि इतर अनेक लाभ प्रदान करते. अधिक जाणून घ्या

Buy Optima Secure Plan by HDFC ERGO

ऑप्टिमा सिक्युअर

  • 4X कव्हरेज गॅरंटीड कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय
  • Secure Benefit'*
  • नो कॉस्ट इंस्टॉलमेंट लाभ*^
  • प्रोटेक्ट बेनिफिट- गैर-वैद्यकीय खर्चासारख्या उपभोग्य वस्तूंच्या पेमेंटची गॅरंटी
नवीन आलेले
Optima Lite

ऑप्टिमा लाईट

  • ₹5 लाख किंवा ₹7.5 लाख पर्यंत बेस सम इन्श्युअर्ड
  • परवडणाऱ्या प्रीमियमवर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज
  • पॉलिसी वर्षादरम्यान अमर्यादित कालावधीसाठी ऑटोमॅटिक रिस्टोअर
  • रिन्यूवलवर संचयी बोनस आणि प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्स
नवीन आलेले
my: Optima Secure Global Plan

ऑप्टिमा सिक्युअर ग्लोबल

  • ग्लोबल मेडिकल कव्हरेज
  • 4X कव्हरेज गॅरंटीड कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय
  • Secure Benefit'*
  • नो कॉस्ट इंस्टॉलमेंट लाभ*^
Buy Optima Restore Plan by HDFC ERGO

ऑप्टिमा रिस्टोअर

  • 100% Restore Coverage~
  • 2X गुणक लाभ
  • Wider Pre and Post Hospitalization"
  • 100% सम इन्श्युअर्ड रिस्टोरेशन लाभ
Buy My: Health                                                         Medisure Super Top up Plan by HDFC ERGO

माय: हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप

  • कमी प्रीमियमवर जास्त कव्हर
  • 55 वर्षे वयापर्यंत कोणतीही आरोग्य तपासणी नाही
  • एकूण कपातयोग्य वर काम करते
  • 61 वर्षांनंतर प्रीमियम मध्ये कोणतीही वाढ नाही
Buy Critical Illness Plan by HDFC ERGO

क्रिटिकल इलनेस

  • 15 गंभीर आजारांपर्यंत कव्हर करते
  • लंपसम पेआऊट
  • परवडणारे प्रीमियम
  • 45 वर्षे वयापर्यंत कोणतीही वैद्यकीय तपासणी नाही
next
previous

मोटर इन्श्युरन्सला कार इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाते. अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमच्या वाहनाला कव्हर करते. हे थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीसह अपघातामुळे उद्भवणाऱ्या फायनान्शियल नुकसानीपासून देखील संरक्षण प्रदान करते. आता तुमचा कार इन्श्युरन्स ऑनलाईन मिळवा आणि तणावमुक्त ड्राईव्हसाठी या सर्व जोखमीपासून तुमच्या वाहनाचे संरक्षण करा. अधिक जाणून घ्या

Buy Comprehensive Car Insurance by HDFC ERGO

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स

  • अनेक ॲड-ऑन कव्हर्स
  • कार मूल्याचे कस्टमायझेशन (IDV)
  • थर्ड-पार्टी नुकसान आणि स्वत:च्या नुकसानीला कव्हर करते
  • ओव्हरनाईट दुरुस्ती सर्व्हिसेस
Buy Third Party Car Insurance by HDFC ERGO

थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स

  • प्रीमियम ₹2094 पासून सुरू*
  • थर्ड पार्टीच्या दुखापती आणि नुकसान कव्हर करते
  • जलद आणि सोपी क्लेम सेटलमेंट प्रोसेस
  • Personal accident cover of Rs. 15 Lakhs~*
Buy Standalone Own Damage Car Insurance by HDFC ERGO

स्टँड अलोन ओन डॅमेज कव्हर

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स°°
  • ओव्हरनाईट दुरुस्ती सर्व्हिसेस
  • 10000+ कॅशलेस गॅरेज नेटवर्क
  • 50% पर्यंत नो क्लेम बोनस
insurance cover for brand new car

नवीन कारसाठी कव्हर

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स°°
  • ओव्हरनाईट दुरुस्ती सेवा
  • 9000+ कॅशलेस गॅरेज नेटवर्क
  • 1 वर्षासाठी ओन डॅमेज कव्हरेज आणि 3 वर्षांसाठी थर्ड-पार्टी डॅमेज कव्हरेज
next
previous

टू-व्हीलर इन्श्युरन्स किंवा बाईक इन्श्युरन्स अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमच्या वाहनाला कव्हर करते. हे थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीसह अपघातामुळे उद्भवणाऱ्या फायनान्शियल नुकसानापासून तुमच्या वाहनाचे संरक्षण करते. एचडीएफसी एर्गो कडून ऑनलाईन बाईक इन्श्युरन्स खरेदी करणे खूपच सोपे आहे आणि ते कोणत्याही वेळी खरेदी केले जाऊ शकते. अधिक जाणून घ्या

Buy Comprehensive Two Wheeler Insurance by HDFC ERGO

कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स

  • अनेक ॲड-ऑन कव्हर्स
  • टू-व्हीलर मूल्याचे कस्टमायझेशन (IDV)
  • थर्ड-पार्टी नुकसान आणि स्वत:च्या नुकसानीला कव्हर करते
  • घरपोच टू-व्हीलर दुरुस्ती°
Buy Third Party Two Wheeler Insurance by HDFC ERGO

थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स

  • थर्ड पार्टी प्रीमियम ₹538 पासून सुरू*
  • थर्ड पार्टीच्या दुखापती आणि नुकसान कव्हर करते
  • जलद आणि सोपी क्लेम सेटलमेंट प्रोसेस
  • Personal accident cover of Rs. 15 Lakhs~*
Buy Stand Alone Own Damage cover by HDFC ERGO

स्टँड अलोन ओन डॅमेज कव्हर

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स°°
  • घरपोच टू-व्हीलर दुरुस्ती°
  • 2000+ कॅशलेस गॅरेज नेटवर्क
  • 50% पर्यंत नो क्लेम बोनस
Buy Cover for Brand New Bikes by HDFC ERGO

नवीन बाईकसाठी कव्हर

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स°°
  • घरपोच टू-व्हीलर दुरुस्ती°
  • 2000+ कॅशलेस गॅरेज नेटवर्क
  • 1 वर्षासाठी ओन डॅमेज कव्हरेज आणि 5 वर्षांसाठी थर्ड-पार्टी डॅमेज कव्हरेज
next
previous

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, सामान हरवणे, विमान विलंब, चेक-इन सामानाचे विलंब आणि इतर प्रवासाशी संबंधित जोखीम यासारख्या अनावश्यक घटनांमुळे फायनान्शियल खर्च होऊ शकतो आणि तुमच्या प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो. एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला या सर्व फायनान्शियल नुकसानापासून सुरक्षित ठेवते आणि तुमच्याकडे त्रासमुक्त आणि अखंडित प्रवासाचा अनुभव असल्याची खात्री करते. अधिक जाणून घ्या

नवीन आलेले
Buy Travel Explorer Travel Plan by HDFC ERGO

ट्रॅव्हल एक्सप्लोरर

  • 21* लाभांचा समावेश असलेले
  • स्पर्धात्मक किंमत
  • वैद्यकीय, सामान आणि ट्रिप दरम्यानच्या अडचणी कव्हर केल्या आहेत
Buy Individual/Family Travel Plan by HDFC ERGO

इंडिव्हिज्युअल/फॅमिली

  • $40K - $1000K पर्यंतचे कव्हरेज पर्याय
  • प्रवासाचा कालावधी 365 दिवसांपर्यंत कव्हर केला जातो
  • 12 सदस्यांपर्यंत कव्हर करते
Buy Frequent Flyers Plan by HDFC ERGO

फ्रीक्वेंट फ्लायर्स

  • $40K - $1000K पर्यंतचे कव्हरेज पर्याय
  • पॉलिसी दरवर्षी रिन्यू केली जाऊ शकते
  • वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवाशांना कव्हर करते
Buy Frequent Flyers Plan by HDFC ERGO

स्टुडंट ट्रॅव्हलर

  • परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी
  • अभ्यासातील व्यत्यय आणि प्रायोजकाच्या संरक्षणाला कव्हर करते
  • $50K - $500K पर्यंतचे कव्हरेज पर्याय
next
previous

होम इन्श्युरन्स चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित उपक्रम (दंगल आणि दहशतवाद) यासारख्या दुर्दैवी घटनांपासून तुमच्या निवासाची रचना आणि त्यातील सामग्री सुरक्षित करते. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये अलीकडील वाढ, एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्स खरेदी करणे आवश्यक आहे कारण हे तुम्हाला या सर्व जोखीमांमुळे होणाऱ्या फायनान्शियल नुकसानीपासून तणावमुक्त ठेवते. अधिक जाणून घ्या

Buy Home Insurance Plan by HDFC ERGO

होम इन्श्युरन्स

  • वार्षिक प्रीमियम केवळ 250 पासून सुरू*
  • संरचना किंवा कंटेंट किंवा दोन्ही कव्हर करण्याचा पर्याय
  • नैसर्गिक आपत्तींना कव्हर करते
  • घरफोडी आणि चोरीला कव्हर करते
Buy Home Insurance Plan by HDFC ERGO

मालकांसाठी होम इन्श्युरन्स

  • 10 कोटी पर्यंतच्या संरचना किंवा कंटेंटसह संरचनेला कव्हर करते.
  • संरचनेच्या 20% पर्यंत कंटेंट ते कमाल 50 लाखांपर्यंत कव्हर करते
  • BGR अंतर्गत 10 वर्षांपर्यंत लाँग टर्म कव्हरेज
  • होम शील्ड अंतर्गत 10 लाखांपर्यंत आणि BGR साठी 5 लाखांपर्यंत ज्वेलरी कव्हर करते
Buy Home Insurance Plan by HDFC ERGO

भाडेकरूंसाठी होम इन्श्युरन्स

  • 50 लाखांपर्यंतच्या कंटेंटला कव्हर करते
  • चोरी आणि घरफोडी दोन्ही कव्हर करते
  • होम शील्ड अंतर्गत 10 लाखांपर्यंत आणि BGR साठी 5 लाखांपर्यंत ज्वेलरी कव्हर करते
  • संपूर्ण भारतात पोर्टेबल उपकरणांचे ऑल रिस्क कव्हर

तुमच्या पाळीव प्राण्याला खरोखरच जीवनातील अनपेक्षित वळणांसाठी कव्हर केले जाते का? आमचा विश्वास आहे की प्रत्येक शेपूट हलवणे, गुरगुरणे आणि साहसी कृत्य संरक्षणास पात्र आहे. पाळीव प्राण्यांचे पालक ते ब्रीडर पर्यंत, आम्ही तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि तयार इन्श्युरन्स सोल्यूशन्ससह कव्हर केले आहे. पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी इन्श्युरन्ससह, मोठ्या वैद्यकीय बिलांपेक्षा तुमच्या प्रिय केसाळ कुटुंबातील सदस्यांसोबत दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा. ब्रीडर्ससाठी इन्श्युरन्ससह, जबाबदार ब्रीडर्सच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या प्लॅन्ससह अनपेक्षित आव्हानांपासून तुमचा ब्रीडिंग प्रोग्राम सुरक्षित ठेवा. अधिक जाणून घ्या

Pet Insurance

पेट इन्श्युरन्स

  • श्वान आणि मांजरांना कव्हर करते
  • पाळीव प्राण्याचे पालक आणि ब्रीडर्सना कव्हर करते
  • सम इन्श्युअर्ड-₹insured-Rs10k-2L
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि कस्टमाईज करण्यायोग्य पेट इन्श्युरन्स प्लॅन्स उपलब्ध
Pet Insurance for Pet Parents

पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी पेट इन्श्युरन्स

  • श्वान आणि मांजरांना कव्हर करते
  • 5 पाळीव प्राण्यांपर्यंत कव्हर करते
  • निदान, प्रोसेस आणि औषधांसह उपचारांचा खर्च कव्हर केला जातो
  • पशुवैद्यकीय सल्ला, अंत्यसंस्कार खर्च आणि अधिक सारखे ॲड-ऑन्स समाविष्ट
Pet Insurance for Breeders

ब्रीडर्ससाठी पेट इन्श्युरन्स

  • श्वान आणि मांजरांना कव्हर करते
  • 10 पाळीव प्राण्यांपर्यंत कव्हर करते
  • दुखापत, आजार, सर्जरी आणि बरेच काही कव्हर करते
  • थर्ड पार्टी लायबिलिटी, व्यावसायिक उपक्रमांमधून आजार/दुखापतीसाठी कव्हरेज आणि बरेच काही सारखे ॲड-ऑन्स समाविष्ट

एचडीएफसी एर्गो का निवडावे?

Happy Customers by HDFC ERGO

1.4+ कोटी आनंदी कस्टमर्स@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

24x7 Claims assistance°°°

24x7 क्लेम
असिस्टन्स°°°

तणावाच्या काळात, त्वरित मदत ही काळाची गरज असते. आमची इन-हाऊस क्लेम टीम नेहमीच त्रासमुक्त क्लेमचा अनुभव प्रदान करण्यासाठी तयार असते.

Trusted Brand by HDFC ERGO

21 वर्षांपासून
भारताच्या सेवेत

गेल्या 21 वर्षांपासून, आम्ही मानवी भावनांना महत्त्व देत टेक्नॉलॉजी संचालित इन्श्युरन्स सोल्युशनसह भारताची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Utmost Transparency by HDFC ERGO

अत्यंत
पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Lauded And Awarded by HDFC ERGO

प्रशंसित आणि
पुरस्कृत

एचडीएफसी एर्गोला इन्श्युरन्स अलर्ट द्वारे आयोजित 7th वार्षिक इन्श्युरन्स कॉन्क्लेव्ह आणि पुरस्कार - 2024 मध्ये 'सर्वोत्तम जनरल इन्श्युरन्स कंपनी' म्हणून गौरविण्यात आले.

Large Footprint by HDFC ERGO

कॅशलेस नेटवर्क
गॅरेजेस

आमच्या अंदाजित 15000+ कॅशलेस हेल्थकेअर प्रोव्हायडरच्या मजबूत नेटवर्कसह आणि 12200+ कॅशलेस मोटर गॅरेज मुळे मदतीचा हात कधीही दूर असणार नाही.

Cashless Network across India by HDFC ERGO
Cashless Garage Network by HDFC ERGO
Network Branches Across India by HDFC ERGO

आमच्या आनंदी कस्टमर्स कडून ऐका

quote
एचडीएफसी एर्गो कस्टमर सपोर्ट टीमकडून मला मिळालेल्या 10/10 सर्व्हिसेस बाबत मी खरोखरच प्रभावित आणि आनंदी आहे. मी निश्चितच एचडीएफसी एर्गो सोबत हा संबंध पुढे सुरु ठेवणार आहे आणि तुमच्याकडून हेल्थ इन्श्युरन्स घेण्यासाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांना देखील शिफारस करेन.
quote
एचडीएफसी एर्गो टीमने स्पर्धात्मक किंमतीमध्ये योग्य कव्हरेज शोधण्यात मला मदत करण्यासाठी अद्भुत काम केले आहे, रिन्यूवल दरम्यानही मला विस्तृत कव्हरसाठी माझे प्रीमियम ॲडजस्ट करण्यासाठी टीमकडून मदत मिळाली.
quote
मी माझ्या फोर-व्हीलर साठी पहिल्यांदा एचडीएफएसी एर्गोची निवड केली आणि मला सांगण्यास आनंद होतो आहे की, त्यांनी सर्वोत्तम सर्व्हिस प्रदान केली. कस्टमरच्या मौल्यवान वेळेची बचत करण्यासाठी स्वयं तपासणी पर्याय खरोखरच चांगला आहे. नेहमीच सर्वोत्तम कस्टमर अनुभव प्रदान करण्यासाठी मी एचडीएफएसी एर्गो टीमला धन्यवाद देऊ इच्छितो.
quote
तुमच्या कस्टमर केअर अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. माझी समस्या सोडविण्याच्या पद्धतीने मी आनंदी आहे. मला ऑनलाईन दुरुस्ती करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली होती, ज्यामुळे माझे काम खूपच सोपे झाले. मला एचडीएफसी एर्गोच्या सर्व्हिस मुळे सुखद धक्का मिळाला.
quote
मला म्हणावेच लागेल की कस्टमर सर्व्हिस सोबत त्वरित कम्युनिकेशनसह क्लेम प्रोसेस अविश्वसनीयपणे सुरळीत होती.
quote
अन्य कंपन्यांच्या विपरीत, एचडीएफसी एर्गोने क्लेम सेटलमेंट दरम्यान कधीही छुपे नियम आणले नाही. मला माझ्या भूतकाळात अन्य कंपन्यांसोबत अतिशय वाईट अनुभव आले आहेत. या पारदर्शकता आणि प्रामाणिकतेला सलाम.
quote
मी तुमच्या सर्व्हिस बाबत खूपच आनंदी आणि समाधानी आहे. असेच काम सुरू ठेवा.
quote
मी अलीकडेच एचडीएफसी एर्गो येथे क्लेम रजिस्टर केला आहे. क्लेम सेटलमेंटसाठी टर्नअराउंड कालावधी केवळ 3-4 कामकाज दिवसांचा होता. एचडीएफसी एर्गो ऑफर करीत असलेल्या किंमती आणि प्रीमियम रेट्स मुळे मी आनंदित आहे. मी तुमच्या टीमचा सपोर्ट आणि असिस्टन्सची प्रशंसा करतो.
quote
तुमच्या कस्टमर केअर टीमने त्वरित शंकेचे निराकरण केले आणि माझा क्लेम अखंडपणे रजिस्टर करण्यास सहाय्य प्रदान केले. क्लेम रजिस्टर साठी काही मिनिटांचा अवधी लागला आणि हे निरंतर होते.
quote
आतापर्यंत सर्व चांगले आहे! मी विशेषत: उल्लेख करू इच्छिते की तुम्ही ज्याप्रकारे e-KYC प्रकरण आणि ऑनलाईन जन्मतारीख बदलण्याचे प्रकरण हाताळले, ते प्रशंसनीय होते. कृपया असेच सुरू राहू द्या!!!
quote
हा अभिप्राय श्री. किशोर सह माझ्या संभाषण REf क्र. 81299653 संदर्भात आहे. आम्हाला हॉस्पिटलच्या अंदाजे 8 लाखांच्या खर्चासाठी केवळ 5 लाखांची मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही तणावात होतो, किशोरने आमची पॉलिसी अपग्रेड करण्यासाठी आणि आवश्यक कव्हरेज मिळविण्यासाठी कठीण काळात आम्हाला मदत केली. आमच्या कसोटीच्या काळात आम्हाला मदत केल्याबद्दल किशोरचे आभार.
quote
मला माझ्या समस्येसाठी त्वरित उपाय मिळाला. तुमची टीम त्वरित सर्व्हिस प्रदान करते आणि मी त्याची शिफारस माझ्या मित्रांना करेन.
quote
एचडीएफसी एर्गो घरपोच सर्व्हिस प्रदान करतात आणि त्यांच्या कामात सर्वोत्कृष्टता होती. जेव्हा मी तुमच्या टीमशी संपर्क साधला. त्यांनी माझ्या शंकेवर त्वरित समाधान प्रदान केले.
quote
मला तुमचा सपोर्ट आणि सर्व्हिसेस दिल्याबद्दल मी आनंदी आणि आभारी आहे, तथापि, मला वाटते की टेलिफोनिक चर्चेद्वारे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन दोन्हीसाठी क्लेम सेटल करण्यासाठी तुमची रिएम्बर्समेंट प्रोसेस थोडीशी जलद असावी.
quote
एचडीएफसी एर्गो उत्कृष्ट सर्व्हिस प्रदान करते. तुमचे कस्टमर केअर प्रतिनिधी तत्पर, जलद आणि पद्धतशीर सेवा वितरीत करतात. तुमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्याची गरज नाही. त्या पर्याप्त आहेत.
quote
मला वाटते की एचडीएफसी एर्गो क्लायंटना सर्वोत्तम सर्व्हिस प्रदान करते की मग ती सोपी क्लेम प्रोसेस असो, कॉल सेंटर सर्व्हिस किंवा डॉक्युमेंट्सचे ऑनलाईन सादरीकरण असो, क्लायंटसाठी प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक प्रोसेस सुरळीत आणि सोपी केली जाते.
quote
माझ्याकडे तुमच्यासाठी केवळ स्तुतिसुमने आहेत. कृपया चांगले काम सुरू ठेवा आणि तुमच्या प्लॅन्स मधील विविधतेसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना स्वत:ला इन्श्युअर करण्यास मदत होईल.
quote
मी एचडीएफसी एर्गो क्लेम टीमला त्यांच्या मौल्यवान सपोर्टसाठी धन्यवाद देतो आणि सर्व्हेयरने दिलेल्या सर्वोत्तम सपोर्टची प्रशंसा करतो.
quote
माझ्या रिलेशनशिप मॅनेजर कडून त्वरित सर्व्हिस आणि मार्गदर्शन प्राप्त झाल्याबाबत मी खूपच आनंदी आणि समाधानी आहे. त्यांनी मला PM आवास योजनेच्या अटी व शर्ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली आणि माझ्या खरेदीविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मला मदत केली.
quote
क्लेम टीमने प्रदान केलेल्या अपवादात्मक सहाय्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मी खरोखरच एचडीएफसी एर्गोच्या त्वरित सेटलमेंट प्रोसेसची प्रशंसा करते.
next
previous

कंपनीचे व्हिडिओ

  • golden-years-with-optima

    ऑप्टिमा सिक्युअरसह माझ्या गोल्डन वर्षांमध्ये मनःशांती अनुभवत आहे.

  • unveiling-optima-secure-benefits

    ऑप्टिमा सिक्युअरचे लाभ आमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यात कशाप्रकारे मदत करतात ते जाणून घ्या!

  • 4x-coverage

    ऑप्टिमा सिक्युअर: तुम्हाला माहित असायला हवे असे 4X कव्हरेज!

  • coverage-with-optima-secure

    ऑप्टिमा सिक्युअरसह तुमचे हेल्थ कव्हरेज वाढवा!

  • Shubh Diwali, Surakshit Diwali

    शुभ दिवाळी, सुरक्षित दिवाळी

  • Azaadi Abhi Bhi Baki Hai!

    आझादी अभी भी बाकी है!

  • Optima Secure

    Everything you need to know about 'Optima Secure'!

  • video

    एचडीएफसी एर्गो सेल्फ-इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन

  • video

    एचडीएफसी एर्गो मोटर इन्श्युरन्सविषयी तुम्हाला माहित असायला हवे असे सर्वकाही!

  • video

    सायबर सॅशे इन्श्युरन्स - प्रतिष्ठा नुकसान

  • video

    तुमची पॉलिसी जाणून घ्या

  • Policy Copy

    तुमची पॉलिसी कॉपी कशी मिळवावी

  • Certificate

    तुमचे टॅक्स सर्टिफिकेट कसे मिळवावे

  • Register Claim

    क्लेमसाठी कसे रजिस्टर करावे

  • Optima new Covers

    नवीन ॲड-ऑन कव्हरसह ऑप्टिमा सिक्युअर

  • optima secure global

    माय: ऑप्टिमा सिक्युअर ग्लोबल प्लॅन्स

  • travel Explorer

    एचडीएफसी एर्गो एक्स्प्लोरर

  • optima being

    ऑप्टिमा वेल-बीईंग

  • cashless approval

    लवकर डिस्चार्जवर कॅशलेस मंजुरी

  • chronic diseases

    दीर्घकालीन आजारांसाठी कॅशलेस मंजुरी

आमचे नवीनतम ब्लॉग

What’s Covered Under Preventive Health Check-ups?

प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप अंतर्गत काय कव्हर केले जाते?

अधिक वाचा
Why Is Diabetes Considered A Lifestyle Disease?

मधुमेह हा जीवनशैलीचा आजार का मानला जातो?

अधिक वाचा
Should You Get Critical Illness Cover If You Have Diabetes?

जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला क्रिटिकल इलनेस कव्हर मिळेल का?

अधिक वाचा
Should You Choose a Multi-Year Health Insurance Plan for Your Parents?

तुम्ही तुमच्या पालकांसाठी मल्टी-इयर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडावा का?

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा
How Auto Rain Sensing Wipers Operate & Its Benefits

ऑटो रेन सेन्सिंग वायपर्स कसे कार्य करतात आणि त्याचे लाभ

अधिक वाचा
Hydroplaning: Causes, Prevention, and Safety Tips

हायड्रोप्लेनिंग: कारणे, प्रतिबंध आणि सुरक्षा टिप्स

अधिक वाचा
Lane Departure Warning System: Master Lane Assist

लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टीम: मास्टर लेन असिस्टन्स

अधिक वाचा
Here’s Why Comprehensive Insurance is Necessary for Hybrid Cars

हायब्रिड कारसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स का आवश्यक आहे हे येथे दिले आहे

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा
Best Selling Electric Bikes and Scooties In India in 2025

2025 मधील भारतातील सर्वाधिक खपाच्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटी

अधिक वाचा
Types of Motorcycle Headlights You Should Know

तुम्हाला माहित असावेत अशा मोटरसायकल हेडलाईट्सचे प्रकार

अधिक वाचा
How to Protect your Bike in Rainy Season?

पावसाळी हंगामात तुमच्या बाईकचे संरक्षण कसे करावे?

अधिक वाचा
How to Renew Bike Insurance After 1 Year?

1 वर्षानंतर बाईक इन्श्युरन्स कसे रिन्यू करावे?

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा
Offbeat International Destinations for Indian Travelers in 2025

2025 मध्ये भारतीय प्रवाशांसाठी ऑफबीट इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स

अधिक वाचा
Explore Southeast Asia: Visa-Friendly Countries for Indian Tourists

दक्षिणपूर्व आशिया पाहा: भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा-अनुकूल देश

अधिक वाचा
Explore Europe with an easy Schengen visa application process

सुलभ शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशन प्रोसेससह युरोप पाहा

अधिक वाचा
Top 5 International Pilgrimage Sites for a Meaningful Family Vacation

अर्थपूर्ण कौटुंबिक सुट्टीसाठी टॉप 5 आंतरराष्ट्रीय तीर्थयात्रा स्थळे

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा
Can We Insure a Building?

आम्ही बिल्डिंग इन्श्युअर करू शकतो का?

अधिक वाचा
Does Building Insurance Cover Roof Repairs?

बिल्डिंग इन्श्युरन्समध्ये छताची दुरुस्ती कव्हर केली जाते का?

अधिक वाचा
Which Perils Are Covered Under Electronic Equipment Insurance?

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स अंतर्गत कोणते धोके कव्हर केले जातात?

अधिक वाचा
Is Theft Covered Under Electronic Equipment Insurance?

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स अंतर्गत चोरी कव्हर केली जाते का?

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा
Top 10 Cyber Security Trends to Expect in 2025

2025 मध्ये अपेक्षित टॉप 10 सायबर सिक्युरिटी ट्रेंड्स

अधिक वाचा
How to Stay Safe from Cyber Crime

सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित कसे राहावे

अधिक वाचा
Cybersecurity vs Cloud Security: What is the Difference?

सायबर सिक्युरिटी वर्सिज क्लाउड सिक्युरिटी: फरक काय आहे?

अधिक वाचा
What Is Cloud Security: Key Threats, Solutions, and Best Practices

क्लाउड सिक्युरिटी म्हणजे काय: प्रमुख धोके, उपाय आणि सर्वोत्तम पद्धती

अधिक वाचा
next
previous
अधिक पाहा

आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत

अवॉर्ड्स आणि मान्यता

सोशल मीडिया ॲप (इनोव्हेटिव्ह)- 2024 साठी गोल्ड अवॉर्ड
बेस्ट कस्टमर रिटेन्शन इनिशिएटीव्ह ऑफ द इयर इन इन्श्युरन्स- 2024
बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी -2024
सर्वात नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप -2024
बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इयर- 2024
बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी अँड बेस्ट हेल्थ इन्श्युरन्स कंपनी- 2023
स्मार्ट इन्श्युरर, स्विफ्ट अँड प्रॉम्प्ट इन्श्युरर- 2023
BFSI लीडरशीप अवॉर्ड्स 2022
ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021
FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स सप्टेंबर 2021
ICAI अवॉर्ड्स 2015-16
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट
बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स अवॉर्ड ऑफ दी इयर (फायनान्शियल सेक्टर)
ICAI अवॉर्ड्स 2014-15
CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015
iAAA रेटिंग
ISO सर्टिफिकेशन
बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014
बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन इंडिया 2014
गोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13
बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन इंडिया 2013
next
previous
bimabharosa