Call Icon
मदत हवी? आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला 022-62426242
होम / होम इन्श्युरन्स / एअर कंडिशनरसाठी इन्श्युरन्स

तुमच्या घरासाठी AC इन्श्युरन्स कव्हरेज

तुमचे घर निश्चितच एक आश्रयस्थान आहे, जिथे तुम्ही सुरक्षित आणि शांततेचा अनुभव घेऊ इच्छिता, घराचे निर्माण, फर्निशिंग आणि सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. त्यामुळे, बहुतांश लोक होम इन्श्युरन्स पॉलिसीसह अशा प्रिय घरांची सुरक्षा करण्याची निवड करतात. तुमचा होम इन्श्युरन्स अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह बनविण्यासाठी,. वर्षातील बहुतांश काळ उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या देशात, एअर कंडिशनरला मूलभूत आवश्यकता मानले जाते. जीवन अधिक आरामदायी बनविण्यासाठी एकाधिक AC असलेल्या प्रत्येक घरासह, खरेदी केलेल्या प्रत्येक AC सह खर्चात वाढ होते.

या AC च्या उच्च किमती आणि सतत तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांचा विचार करून ज्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करत असतात, परंतु जास्त किंमतीत, या उपयुक्त उपकरणांचे नुकसान आणि चोरीच्या जोखमीपासून संरक्षण करणे निश्चितपणे आवश्यक आहे. तुम्ही होम इन्श्युरन्स अंतर्गत तुमच्या एअर कंडिशनरला इन्श्युअर करू शकता आणि तणावमुक्त जीवन जगू शकता

एसी इन्श्युरन्सचे लाभ

आजकाल प्रत्येक घरात एकाधिक एअर कंडिशनर असतात ज्यामध्ये बरेच बिल्ट-इन वैशिष्ट्ये असतात. आणि हे खरेदी आणि मेंटेन करण्यासाठी देखील महाग असतात. एअर कंडिशनरला कव्हर करणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह होम इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये खालील लाभ आहेत

  • नुकसानासाठी इन्श्युरन्स: घरफोडी किंवा चोरीमुळे झालेल्या नुकसानासाठी मशीन इन्श्युरन्सच्या अपघाती नुकसान किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल बिघाडामुळे होणारे कोणतेही फायनान्शियल नुकसान कव्हर करते.

  • सुलभ पेमेंट पर्याय: कस्टमर्सना समस्या-रहित आणि सुलभ अनुभव देण्यासाठी नेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, कार्ड इ. सह एकाधिक पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत

  • परवडणारे प्रीमियम: एअर कंडिशनरच्या खर्चानुसार, नाममात्र प्रीमियम रकमेत, इन्श्युअर्डला जास्त कव्हरेज प्रदान केले जाते.


एअर कंडिशनरसाठी इन्श्युरन्समध्ये विचारात घेण्याचे मुद्दे

तुमच्या एअर कंडिशनरसाठी इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम अनेक घटकांवर अवलंबून असतो ज्यामुळे प्रीमियम खर्च तसेच त्यासह येणाऱ्या कव्हरेजवर परिणाम होतो. त्याबाबत येथे माहिती पाहा:

  • AC ची किंमत रेंज: AC च्या विविध मॉडेलसाठी त्यांच्या किंमतीवर आधारित किंवा तुम्ही त्यासाठी निवडलेल्या सम इन्श्युअर्डवर आधारित भिन्न प्रीमियम आकारले जातात.

  • प्लॅनचा कालावधी: मागणी केलेल्या पॉलिसीच्या कालावधी आणि कव्हरेजनुसार प्रीमियमची रक्कम बदलेल.


एअर कंडिशनरसाठी इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट आहे?

Fire
आग

आग, वीज पडणे, पाण्याच्या टँक फुटणे किंवा ओव्हरफ्लो होणे, नैसर्गिक आपत्ती इ. सारख्या अनपेक्षित किंवा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे होणारे नुकसान.

 

Burglary & Theft
घरफोडी आणि चोरी

चोरी, घरफोडी, दरोडा, दंगा आणि संप इत्यादींसारख्या समाज-विरोधी कृत्यांमुळे फायनान्शियल नुकसान.

Accidental damage
अपघाती नुकसान

कोणत्याही बाह्य अपघातामुळे किंवा एअर कंडिशनरच्या ट्रान्झिट दरम्यान झालेले नुकसान एअर कंडिशनर इन्श्युरन्सद्वारे कव्हर केले जातात.

Mechanical or electrical breakdown coverage
मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ब्रेकडाउन कव्हरेज

कोणत्याही मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल समस्यांमुळे बिघाड. दुरुस्ती आणि रिप्लेसमेंटच्या खर्चाची परतफेड केली जाते.

एसी इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट नाही?

Wilful negligence
जाणीवपूर्वक निष्काळजीपणा

वस्तू इन्श्युअर्ड असल्याने मालकांच्या जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान. मालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान जसे की चुकीची हाताळणी किंवा गैरवापर कव्हर केले जात नाही

Wilful destruction
जाणीवपूर्वक विनाश

मालकांनी जाणीवपूर्वक केलेले नुकसान पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाही. पार्ट्स चुकून तुटणे किंवा नुकसान होणे, जसे फ्लोअरवर पडून तुटणे याला कव्हर केले जात नाही

Non-disclosure of faults
दोष प्रकट न करणे

पॉलिसी घेताना, इन्श्युअर्डने प्रॉडक्ट विषयी पारदर्शक मार्गाने योग्य माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. जर कोणतीही महत्त्वाची माहिती प्रदान केली नसेल किंवा जाणीवपूर्वक लपविली गेली असेल तर ती इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाणार नाही

Manufacturing defects
उत्पादन त्रुटी

उत्पादकाच्या चुकीमुळे उत्पादन किंवा इतर त्रुटी कव्हर केली जाणार नाही. या प्रकरणात इन्श्युअर्डला उत्पादक विरुद्ध क्लेम दाखल करावा लागेल

Items more than 1 year old
1 वर्षापेक्षा जास्त जुन्या वस्तू

खरेदीच्या तारखेपासून 365 दिवसांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या एअर कंडिशनरसाठी, इन्श्युरन्स वैध नाही, कारण पॉलिसी खरेदीच्या पहिल्या वर्षाच्या आत घेणे आवश्यक आहे.

Loss due to normal wear and tear
सामान्य नुकसानामुळे हानी

सामान्य नुकसान किंवा रिस्टोरेशनमुळे उद्भवणारी हानी इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केली जात नाही

awards
एचडीएफसी एर्गोच का?

Secured 1.6+ Crore Smiles!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
awards

1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

आमच्या नेटवर्क
शाखा

100+

शाखा शोधक

अखंड आणि सर्वात जलद क्लेम सेटलमेंट


तुमचे क्लेम रजिस्टर करा आणि ट्रॅक करा

शाखा शोधा
तुमच्या नजीकचे

अपडेट्स प्राप्त करा
on your mobile

तुमची प्राधान्यित
mode of claims

होम इन्श्युरन्स संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

एसी इन्श्युरन्स विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. माझ्या होम पॉलिसीसह एअर कंडिशनर कव्हर करणाऱ्या इन्श्युरन्ससाठी मी कसे अप्लाय करू?

इन्श्युरन्ससाठी अप्लाय करणे सोपे आहे. केवळ वेबसाईटवर एक साधारण ॲप्लिकेशन फॉर्म भरा आणि प्रीमियम पेमेंटनंतर तुमच्या ॲड्रेसवर ईमेल आणि नियमित मेलद्वारे पॉलिसी डॉक्युमेंट मिळवा

प्रीमियम भरणे खूपच सोपे आहे. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड किंवा पेटीएम, फोनपे इ. सारख्या वॉलेटमार्फत ऑनलाईन देय करू शकता. तुम्ही त्यासाठी शाखांनाही भेट देऊ शकता.

क्लेम दाखल करणे आणि इन्श्युरन्स मिळवणे एक सोपे काम आहे. क्लेमसाठी अप्लाय करण्यासाठी अनपेक्षित घटनेच्या 24 तासांच्या आत आमच्याशी संपर्क साधा आणि पॉलिसी क्रमांक तयार ठेवा: o तुम्ही आम्हाला 022-62346234 वर कॉल करू शकता. क्लेमच्या प्रत्येक टप्प्यावर SMS आणि ईमेलद्वारे तुमच्या क्लेम स्टेटस विषयी तुम्हाला सूचित केले जाईल .

क्लेम दाखल करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स मध्ये समाविष्ट असतात
  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. मतदान ओळखपत्र
  5. खरेदी बिलाची कॉपी

होय, या पॉलिसी अंतर्गत प्रत्येक क्लेमसाठी ₹5000 अतिरिक्त शुल्क लागू आहे
अवॉर्ड्स आणि मान्यता
x