रुरल इन्श्युरन्सरुरल इन्श्युरन्स

आमच्या ऑफर

कॅटल इन्श्युरन्स पॉलिसी
भारतीय कृषी उद्योग दुसऱ्या हरित क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे जे त्याला अधिक लाभदायक आणि फायदेशीर बनवते, कारण भारतातील एकूण कृषी उत्पादन पुढील दहा वर्षांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता आहे ते देखील जैविक पद्धतीने.
ॲग्रीकल्चर क्रॉप
कृषी क्षेत्र हे लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि व्यापक आर्थिक क्षेत्र आहे. कृषी उत्पादनात अगदी किरकोळ घट झाली तरी संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
किसान सर्व सुरक्षा कवच
भारत हा कृषी आधारित देश आहे. भारतातील 70% लोकं ग्रामीण भागात राहतात परंतु त्यांच्याकडे इन्श्युरन्सचा कोणताही ॲक्सेस नाही किंवा नगण्य ॲक्सेस आहे. इन्श्युरर्सनी अद्याप प्रॉडक्ट ऑफरिंग आणि वितरणाच्या बाबतीत या मार्केटची चाचणी करणे बाकी आहे.
रेनफॉल इंडेक्स

हवामान
अधिकांश भारतीय लोकसंख्येला कृषी आजीविका प्रदान करते. त्यामुळे हे भारतातील सर्वात प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या सर्वात विस्तृत क्षेत्र असल्याने, हे हवामानावर देखील अत्यंत अवलंबून आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिटसर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्डएचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012इन्श्युरन्स अवॉर्डबेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014इन्श्युरन्स अवॉर्ड iAAA रेटिंगइन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्डगोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13ICAI अवॉर्ड्स 2015-16इन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्ड
x