होम / होम इन्श्युरन्स / भाडेकरूंसाठी होम शील्ड
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

टेनंट्स इन्श्युरन्स

भाड्याने घेतलेल्या घराला तुमचे घर बनवणाऱ्या लाखो गोष्टी आहेत. जसे की तुमच्या आजीकडून तुम्हाला मिळालेला गालिचा, तुम्ही तुमच्या पहिल्या वेतनासह खरेदी केलेला सोफा किंवा तुमच्या पालकांनी तुम्हाला तुमच्या लग्नासाठी गिफ्ट केलेला TV. तुमच्या घराला सुरक्षित ठेवण्यासह त्या सर्व गोष्टींना देखील सुरक्षित ठेवा, ज्या त्याला घर बनवतात. भाडेकरूंसाठी एचडीएफसी एर्गोच्या होम इन्श्युरन्ससह मनःशांती मिळवा जेणेकरून तुमच्या मौल्यवान मालमत्तेची काळजी घेतली जाईल.

एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्स खरेदी करण्याची कारणे

Short Stay? Long Benefits
कमी कालावधी? जास्त लाभ

चिंतित आहात की तुमचा होम इन्श्युरन्स वाया जाईल? आमचे इन्श्युरन्स प्लॅन्स तुमच्या आवश्यकतांनुसार इन्श्युरन्स कालावधी निवडण्याची सुविधा प्रदान करतात. ते 1 वर्षापासून सुरू होते आणि 5 वर्षांपर्यंत उपलब्ध असते.

Enjoy upto 45% Discounts
45% पर्यंत डिस्काउंटचा आनंद घ्या
हे त्यांच्यासाठी आहे जे प्रत्येक गोष्टीत मूल्य शोधतात! एचडीएफसी एर्गो रेंटर होम इन्श्युरन्ससह, तुम्हाला अनेक डिस्काउंट मिळतात - सिक्युरिटी डिस्काउंट, वेतनधारी डिस्काउंट, इंटरकॉम डिस्काउंट, लॉंग-टर्म डिस्काउंट इ.
Contents covered upto Rs. 25 lakhs
₹25 लाखांपर्यंत कंटेंट कव्हर केले जातात
तुमच्या मालकीच्या गोष्टी केवळ भौतिक प्रॉपर्टी नाहीत. तर त्या आठवणी आणि अपरिवर्तनीय भावनिक मूल्य बाळगतात. एचडीएफसी एर्गो तुम्हाला घरातील सामानाची कोणतीही विशिष्ट यादी न शेअर करता तुमच्या सर्व मालमत्तेला (₹25 लाख पर्यंत) कव्हर करण्याचा पर्याय देतो.
Portable Electronics Covered
पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स कव्हर केले जातात
तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स शिवाय आयुष्य कसे असेल याचा कधी विचार केला आहे? तुम्ही त्या समस्येचा सामना करावा असे आम्ही इच्छित नाही. दशकांच्या आठवणी आणि मौल्यवान माहितीसह तुमचे लॅपटॉप असो किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो, अधिक वाचा...

यात काय समाविष्ट आहे?

Fire
आग

तुमचे घर हे तुमच्या स्वप्नांचे अक्षरशः वीट-आणि-सिमेंटचे प्रकटीकरण आहे. आगीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून तुमच्या स्वप्नांचे संरक्षण करा.

Burglary & Theft
घरफोडी आणि चोरी

तुमचे घर तुटण्याविषयी विचार करणेही त्रासदायक आहे. चोरी/घरफोडी पासून तुमच्या मालमत्तेचा इन्श्युरन्स घेऊन चिंतामुक्त राहा.

Electrical Breakdown
इलेक्ट्रिकल बिघाड

उपकरणांच्या बिघाडामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येऊ शकतात आणि त्याची किंमत मोजावी लागते. असे अचानक खर्च टाळण्यासाठी त्यांना इन्श्युअर करा.

Natural Calamities
नैसर्गिक आपत्ती

तुम्हाला माहित आहे का की भारतातील 68% जमीन दुष्काळ, 60% भूकंप, 12% पूर आणि 8% चक्रीवादळ प्रवण आहे तुम्ही अधिक वाचा

Manmade Hazards
मानवनिर्मित संकट

अडचणीचा काळ तुमच्या घरावर तसेच तुमच्या मनःशांतीवर परिणाम करू शकतो. संप, दंगा, दहशतवाद आणि दुर्भावनापूर्ण कृतीपासून त्याला सुरक्षित ठेवा.

Accidental Damage
अपघाती नुकसान

फिक्स्चर्स आणि सॅनिटरी फिटिंग्सवर खूप खर्च केला आहे? अपघाती नुकसानापासून त्यांना सुरक्षित ठेवून चिंतामुक्त राहा.

Alternate Accommodation
पर्यायी निवास

शिफ्ट होण्याचा खर्च, पर्यायी/ हॉटेल निवासासाठी भाडे, आपत्कालीन खरेदी आणि ब्रोकरेज मिळवा जर अधिक वाचा...

यात काय समाविष्ट नाही?

War
युद्ध

युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व यासारख्या परिस्थितीतून उद्भवणारे नुकसान आणि/किंवा हानी कव्हर केले जात नाही.

Precious collectibles
मौल्यवान संग्रहणीय वस्तू

शुद्ध सोने, शिक्के, कलाकृती, नाणी इत्यादींचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

Old Content
जुना कंटेंट

आम्ही समजतो की तुमच्या सर्व मौल्यवान मालमत्तेचे भावनिक मूल्य आहे परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी कोणतीही गोष्ट कव्हर केली जाणार नाही.

Consequential Loss
परिणामी नुकसान

परिणामी नुकसान हे असे नुकसान असतात जे सामान्य गोष्टींच्या उल्लंघनाचे नैसर्गिक परिणाम नसतात, असे नुकसान कव्हर केले जात नाहीत

Willful Misconduct
जाणीवपूर्वक गैरवर्तन

आम्ही सुनिश्चित करतो की तुमचे अनपेक्षित नुकसान कव्हर केले जाते, तथापि जर तुमच्या प्रॉपर्टीचे जाणीवपूर्वक नुकसान केले असेल तर ते पॉलिसीच्या कव्हरेज व्याप्तीमधून पूर्णपणे बाहेर राहते.

Third party construction loss
थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शन लॉस

थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शनमुळे तुमच्या प्रॉपर्टीला होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही.

Wear & Tear
नुकसान

तुमच्या होम इन्श्युरन्समध्ये सामान्य नुकसान किंवा मेंटेनन्स/रिनोव्हेशन कव्हर केले जात नाही.

Cost of land
जमिनीची किंमत

कोणत्याही परिस्थितीत ही पॉलिसी जमिनीच्या किंमतीला कव्हर करणार नाही.

Under costruction
निर्माणाधीन

होम इन्श्युरन्स कव्हर हे तुमच्या घरासाठी असते, जिथे तुम्ही राहता, त्यामुळे कोणतीही निर्माणाधीन प्रॉपर्टी कव्हर केली जाणार नाही.

पर्यायी कव्हर

पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कव्हर
तुम्ही प्रवासात असतानाही तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सुरक्षित ठेवा.

हे कव्हर तुम्हाला लॅपटॉप, कॅमेरा, दुर्बिणी, संगीत उपकरणे सारख्या सर्व पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स; स्पोर्ट्स गिअर पोर्टेबल स्वरुपातील इतर कोणत्याही विशिष्ट वस्तूसाठी कव्हरेज देते. ही पॉलिसी 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या उपकरणांना कव्हर करत नाही.


समजा, तुम्ही सुट्टीवर गेलात आणि तुमचा कॅमेरा अकस्मात नुकसानग्रस्त झाला असेल तर आम्ही कॅमेऱ्याच्या नुकसानासाठी कव्हर करू, मात्र त्याचे जाणूनबुजून नुकसान केलेले नसावे. पॉलिसी अतिरिक्त आणि कपातयोग्य लागू असले तरी ते नाममात्र आहे.
ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू
आता, तुमची मौल्यवान ज्वेलरी चोरीच्या कोणत्याही जोखमीपासून संरक्षित आहे

ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तूचा अर्थ सोने किंवा चांदी किंवा कोणत्याही मौल्यवान धातूपासून बनविलेले अलंकार किंवा वस्तू असा आहे ज्यामध्ये हिरे तसेच शिल्पे आणि घड्याळ यांचा देखील समावेश होतो. हे ॲड-ऑन कव्हर तुमच्या होम कंटेंट (सामान) सम इन्श्युअर्डच्या कमाल 20% पर्यंत निवडले जाऊ शकते. तुमच्या ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तूंच्या नुकसानीला प्रचलित मार्केट वॅल्यूच्या आधारे कव्हर केले जाईल


जर तुमच्या कंटेंटचे सम इन्श्युअर्ड ₹5 लाख असेल तर तुम्ही तुमच्या ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू 1 लाख पर्यंत सुरक्षित करू शकता. कल्पना करा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घरात चोरीची घटना घडली आणि तुम्ही तुमची मौल्यवान इन्श्युअर्ड ज्वेलरी गमावली असेल तर अशा परिस्थितीत क्लेमवर प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला हरवलेल्या ज्वेलरीचे मूळ इनव्हॉईस आमच्याकडे सादर करणे आवश्यक असेल. अतिरिक्त आणि कपातयोग्य शुल्क लागू होतील.
पेडल सायकल
तुमच्या पेडल सायकलला ₹5 लाखांपर्यंत कव्हर करा

या कव्हर अंतर्गत आम्ही स्टॅटिक एक्सरसाईज सायकल तसेच गिअरसह किंवा गिअरशिवाय तुमच्या पेडल सायकलच्या नुकसानीला इन्श्युअर करतो. यामध्ये आग, आपत्ती, चोरी आणि अपघातांमुळे होणारे नुकसान कव्हर केले जाते. आम्ही तुमच्या इन्श्युअर्ड पेडल सायकलद्वारे उद्भवलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच्या कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीचे संरक्षण करतो. तथापि, विशेषतः जर तुमच्या पेडल सायकलचे केवळ टायर चोरीला गेले किंवा नुकसानग्रस्त झाले तर ते कव्हर केले जात नाही.


ते कसे काम करते?: तुमच्या पुढील सायकलिंग स्वारी दरम्यान रस्त्यावरील अपघातामुळे तुमचे सायकल दुरुस्तीच्या पलीकडे नुकसानग्रस्त झाले असेल ज्यामुळे एकूण नुकसान झाले असेल, तर अशा परिस्थितीत आम्ही नुकसान कव्हर करू. याव्यतिरिक्त, जर इन्श्युअर्ड सायकलमुळे अपघात झाल्याने थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत झाली तर आम्ही थर्ड पार्टी क्लेम देखील कव्हर करू. अतिरिक्त आणि कपातयोग्य शुल्क लागू होतील.
टेरिरिजम कव्हर
दहशतवादामुळे तुमच्या घराला झालेले नुकसान कव्हर करते

दहशतवादी हल्ल्यामुळे जर तुमची घराची संरचना/कंटेंट नष्ट झाले तर आम्ही त्यास कव्हर करतो


ते कसे काम करते?: दहशतवादी हल्ल्यामुळे तुमच्या घराला झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जाते. हे नुकसान दहशतवादी किंवा सरकारच्या डिफेन्स सर्व्हिसेसच्या संरक्षण पथक या दोन्हींमुळे होऊ शकते.
awards
एचडीएफसी एर्गोच का?

Secured 1.6+ Crore Smiles!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards
awards
awards
awards
awards
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
awards

1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
awards

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
awards

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
awards

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
awards

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

घर मालक बिल्डिंग आणि कंटेंट दोन्ही कव्हर करण्याचा पर्याय निवडू शकतो, तर भाडेकरू केवळ त्याच्या घरातील सामानाला कव्हर करण्याचा पर्याय निवडू शकतो.
तुम्ही तुमच्या घराची संरचना कव्हर करू शकता जर ते भाडेकरूला भाड्याने दिले असेल. तसेच, जर घरात तुमच्या मालकीचे कंटेंट असतील तर कंटेंटसाठी होम इन्श्युरन्स देखील निवडला जाऊ शकतो.
जेव्हा आग लागते किंवा पूर येतो, तेव्हा तुमच्या घरातील सामानाला घराच्या संरचनेइतकाच धोका असतो. आग, भूकंप आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, दंगा आणि बरेच काही यापासून होणार्‍या नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांना इन्श्युअर करा.
तुमची प्रॉपर्टी रजिस्टर्ड रेसिडेन्शियल परिसर असावी, ज्याचे बांधकाम पूर्ण झालेले असावे.
वैयक्तिक मालक रहिवासी/भाडेकरू ही पॉलिसी खरेदी करू शकतात. भाडेकरूद्वारे कंटेंटसाठी पॉलिसी केवळ 5 वर्षांपर्यंत खरेदी केली जाऊ शकते.
होम शील्ड पॉलिसी 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी जारी केली जाऊ शकते. खरं तर, लाँग टर्म पॉलिसी घेतल्यास निवडलेल्या कालावधीनुसार 3% ते 12% पर्यंत डिस्काउंट प्राप्त होऊ शकते.
तुम्ही प्रीमियमवर 37% पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता, सिक्युरिटी वैशिष्ट्ये, इन्श्युअर्डचा वेतनधारी वर्ग आणि लाँग टर्म कव्हरेज या आधारावर.
एकदा क्लेम रजिस्टर्ड झाल्यानंतर आणि आवश्यक डॉक्युमेंट्स सादर केल्यानंतर, क्लेमचा तपशील व्हेरिफाय करण्यासाठी एचडीएफसी एर्गो द्वारे सर्वेक्षक नियुक्त केला जाईल. सर्वेक्षण रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, क्लेमची रक्कम निर्धारित केली जाते आणि इन्श्युअर्डला देय केली जाते. कृपया लक्षात घ्या की, या पॉलिसी अंतर्गत प्रत्येक क्लेमसाठी इन्श्युअर्डद्वारे ₹5000/- ची अतिरिक्त रक्कम देय केली जाते.
अतिरिक्त प्रीमियम भरून सम इन्श्युअर्डमध्ये वाढ करणे शक्य आहे परंतु कमी करण्यास परवानगी नाही. अल्प कालावधीच्या स्केल्सनुसार प्रीमियम राखून ठेवण्याच्या अधीन इन्श्युअर्डच्या विनंतीवर कॅन्सलेशन शक्य आहे.
कोणत्याही पूर्व संमतीशिवाय कंपनी या इन्श्युरन्सच्या कोणत्याही नियुक्तीला बांधील असणार नाही.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x