नॉलेज सेंटर
होम / होम इन्श्युरन्स / प्रॉपर्टी इन्श्युरन्स

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

प्रॉपर्टी इन्श्युरन्स हा एक इन्श्युरन्स आहे. जो प्रॉपर्टी मालकांना नैसर्गिक आपत्ती आणि/किंवा त्रुटीयुक्त उपक्रमांपासून संरक्षण प्रदान करतो ज्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसान होते. रिपेअर आणि रिस्टोरेशनच्या खर्चामुळे तुमच्या खिशावर मोठा ताण पडू शकतो. दुसऱ्या बाजूला, प्रॉपर्टी इन्श्युरन्स असल्याने मालकाला अशा आर्थिक नुकसान टाळण्यास आणि रिस्टोरेशन आणि दुरुस्तीचा खर्च कव्हर करण्यास मदत होऊ शकते.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅन्स हे मालकांना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने माफक प्रीमियम सह डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे, तुमचे फायनान्स सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्ती, चोरी, अपघाती नुकसान इत्यादींपासून तुमची मालमत्ता संरक्षित करण्यासाठी, आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी इन्श्युरन्स खरेदी करण्याची आणि चिंता-मुक्त राहण्याची शिफारस करतो

तुम्हाला प्रॉपर्टी इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

आग, दंगा, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अनपेक्षित घटनांमुळे तुमच्या घरातील कंटेंट/संरचनेला झालेल्या नुकसानीमुळे उद्भवू शकणारा कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल भार टाळण्यासाठी प्रॉपर्टी इन्श्युरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी इन्श्युरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत, ज्यावर आम्ही खाली चर्चा करू

1. एचडीएफसी एर्गो प्रॉपर्टी इन्श्युरन्ससह तुम्ही तुमच्या घराच्या कंटेंट आणि संरचना दोन्हीसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्राप्त करू शकता.

2. प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅन कोणत्याही दुर्घटनेपासून तुमच्या मौल्यवान ॲसेटला सुरक्षित करण्यास मदत करेल.

3. जर तुमच्या इन्श्युअर्ड प्रॉपर्टीचे कोणतेही नुकसान झाले तर दुरुस्तीचा खर्च प्रॉपर्टी इन्श्युरन्सद्वारे कव्हर केला जाईल.

4. प्रॉपर्टी इन्श्युरन्स रिक्त घरांसाठीही कव्हरेज प्रदान करते. जरी तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तरीही, दुरुस्ती/पुनर्निर्माणाचा खर्च कव्हर केला जाईल.

5. प्रॉपर्टी इन्श्युरन्स हा भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे कारण तो कंटेंट (सामान) साठी कव्हरेज प्रदान करतो आणि त्याद्वारे फायनान्शियल तणावापासून वाचवतो.

6. एचडीएफसी एर्गो प्रॉपर्टी इन्श्युरन्स कोणत्याही त्रासाशिवाय ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो आणि आमची कस्टमर सपोर्ट टीम तुमच्या क्लेमवर प्रोसेस करण्यास किंवा तुमच्या संबंधित इन्श्युरन्स प्लॅनशी संबंधित कोणत्याही शंकेचे निराकरण करण्यास मदत करण्यासाठी 24x7 उपलब्ध आहे.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स साठी प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

लोकेशन

लोकेशन

जर तुमची प्रॉपर्टी पूर प्रवण परिसरात किंवा वारंवार भूकंप होणाऱ्या ठिकाणी असेल तर तुमचा प्रीमियम थोडाफार जास्त असू शकतो.

तुमच्या बिल्डिंगचे वय आणि संरचना

तुमच्या बिल्डिंगचे वय आणि संरचना

जर तुमची प्रॉपर्टी थोडी जुनी असेल आणि संरचनात्मक आव्हाने असतील तर तुमचा प्रीमियम थोडा जास्त असू शकतो.

होम सिक्युरिटी

होम सिक्युरिटी

जर तुमच्या प्रॉपर्टी मध्ये सर्व सिक्युरिटी सिस्टीम असतील तर चोरीची शक्यता कमी होईल त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा प्रीमियम कमी होऊ शकतो.

त्यामध्ये असलेल्या सामानाची रक्कम

त्यामध्ये असलेल्या सामानाची रक्कम

जर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही मौल्यवान कंटेंट असेल जे तुम्ही इन्श्युअर करण्याची निवड केली असेल तर त्या परिस्थितीत तुमचा प्रीमियम तुम्ही इन्श्युअर करण्यासाठी निवडलेल्या कंटेंटच्या मूल्यावर अवलंबून असू शकतो.

सम इन्श्युअर्ड किंवा तुमच्या प्रॉपर्टीचे एकूण मूल्य

सम इन्श्युअर्ड किंवा तुमच्या प्रॉपर्टीचे एकूण मूल्य

प्रीमियम ठरवताना तुमच्या प्रॉपर्टीचे एकूण मूल्य महत्त्वाचे असते. जर तुमच्या प्रॉपर्टीच्या संरचनेचे मूल्य जास्त असेल तर तुमचा प्रीमियम वाढण्याची शक्यता असते आणि त्याउलट. याला तुमच्या घराची मार्केट वॅल्यू म्हणूनही ओळखले जाऊ शकते, कारण जर तुमच्या प्रॉपर्टीची मार्केट वॅल्यू जास्त असेल तर सम इन्श्युअर्ड देखील जास्त असेल.

एचडीएफसी एर्गोसह तुमची प्रॉपर्टी कव्हर करण्याची कारणे

कमी कालावधी? जास्त लाभ

कमी कालावधी? जास्त लाभ

चिंतीत आहात की तुमचा प्रॉपर्टी इन्श्युरन्स वाया जाईल? आमचा प्रॉपर्टी इन्श्युरन्स तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कालावधी निवडण्याची सुविधा देतो. तथापि, किमान कालावधी किमान एक वर्ष असावा.

45% पर्यंत डिस्काउंट

45% पर्यंत डिस्काउंट

एचडीएफसी एर्गोच्या प्रॉपर्टी इन्श्युरन्ससह, तुम्ही प्रीमियमवर काही आकर्षक डिस्काउंटसह तुमचे घर इन्श्युअर्ड करू शकता. आम्ही ऑनलाईन पॉलिसी खरेदी करण्यावर, वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी, लाँग टर्म पॉलिसीसाठी डिस्काउंट ऑफर करतो.

₹25 लाखांपर्यंत कंटेंट कव्हर केला जातो

₹25 लाखांपर्यंत कंटेंट कव्हर केला जातो

एचडीएफसी एर्गोचा प्रॉपर्टी इन्श्युरन्स तुम्हाला घरातील सामानाची कोणतीही विशिष्ट यादी न शेअर करता तुमच्या सर्व मालमत्तेला (₹25 लाख पर्यंत) कव्हर करण्याचा पर्याय देतो.

पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स कव्हर केले जातात

पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स कव्हर केले जातात

एचडीएफसी एर्गो प्रॉपर्टी इन्श्युरन्ससह लॅपटॉप, सेल फोन आणि टॅबलेट सारखे तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन्श्युअर्ड करा आणि याद्वारे या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या हानीमुळे होणारे फायनान्शियल नुकसान टाळा.

एचडीएफसी एर्गोचा सर्वोत्तम होम इन्श्युरन्स
भारताला आकस्मिक पूर आणि भूस्खलनांच्या स्वरूपात हवामान बदलाचा फटका बसत आला आहे. आता कार्यवाही करण्याची आणि तुमच्या प्रॉपर्टीला नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित करण्याची वेळ आली आहे.

एचडीएफसी एर्गो प्रॉपर्टी इन्श्युरन्स द्वारे ऑफर केले जाणारे कव्हरेज समजून घेऊया

आग

आग

आग तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टीचा नाश करू शकते. आमचा प्रॉपर्टी इन्श्युरन्स आगीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कव्हर करतो जेणेकरून तुम्ही तुमच्या घराचे पुनर्निर्माण करू शकता.

थेफ्ट आणि बर्गलरी

घरफोडी आणि चोरी

चोर तुमच्या मौल्यवान ज्वेलरी किंवा इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जाऊ शकतात. जर तुम्ही त्यांना कव्हर केले तर तुम्ही निश्चिंत राहू शकता.

इलेक्ट्रिकल बिघाड

इलेक्ट्रिकल बिघाड

उपकरणांशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही! इलेक्ट्रिकल बिघाडाच्या स्थितीत कव्हरेज मिळवण्यासाठी त्यांना इन्श्युअर करा.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित संकट

जर तुमची प्रॉपर्टी चक्रीवादळ, भूकंप, पूर इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झाली तर आम्ही तुम्हाला कव्हर करतो! तसेच, संप, दंगा, दहशतवाद आणि दुर्भावनापूर्ण कृतीपासून तुमच्या घरास सुरक्षित करतो.

पर्यायी-निवास

पर्यायी निवास

जर इन्श्युअर्ड प्रॉपर्टीचे नुकसान झाले आणि इन्श्युरन्स योग्य संकटांमुळे राहण्यासाठी अयोग्य मानले गेले तर मालकाला इन्श्युररद्वारे तात्पुरत्या पर्यायी निवासाची व्यवस्था मिळते.

अपघाती नुकसान

अपघाती नुकसान

प्रॉपर्टी इन्श्युरन्ससह, तुम्हाला महाग फिटिंग्स आणि फिक्स्चर्ससाठी संरक्षण मिळते, जेथे अपघाती नुकसान झाल्यास तुमच्या मौल्यवान सामानाला कव्हरेज प्रदान केले जाते.

युद्ध

युद्ध

युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व यांसारख्या घटनांमुळे उद्भवणारे नुकसान/हानी प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅनमध्ये कव्हर केले जात नाहीत.

मौल्यवान कलेक्टीबल्स

मौल्यवान कलेक्टीबल्स

शुद्ध सोने, शिक्के, कलाकृती, नाणी इत्यादींच्या हानीमुळे उद्भवणारे नुकसान कव्हर केले जाणार नाहीत.

जुना कंटेंट

जुना कंटेंट

आम्ही समजतो की तुमच्या सर्व मौल्यवान मालमत्तेचे भावनिक मूल्य आहे परंतु या प्रॉपर्टी इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी कोणतीही गोष्ट कव्हर केली जाणार नाही.

परिणामी नुकसान

परिणामी नुकसान

परिणामी नुकसान हे असे नुकसान असतात जे सामान्य गोष्टींच्या उल्लंघनाचे नैसर्गिक परिणाम नसतात, असे नुकसान कव्हर केले जात नाहीत.

जाणीवपूर्वक गैरवर्तन

जाणीवपूर्वक गैरवर्तन

तुमचे अनपेक्षित नुकसान कव्हर केले जाईल याची आम्ही खात्री करतो, तथापि जर नुकसान जाणीवपूर्वक केले असेल तर ते कव्हर केले जाणार नाही.

थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शन लॉस

थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शन लॉस

थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शनमुळे तुमच्या प्रॉपर्टीला होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही.

नुकसान

नुकसान

तुमचा प्रॉपर्टी इन्श्युरन्समध्ये सामान्य नुकसान किंवा मेंटेनन्स/रिनोव्हेशन कव्हर केले जात नाही.

जमिनीची किंमत

जमिनीची किंमत

कोणत्याही परिस्थितीत ही प्रॉपर्टी इन्श्युरन्स पॉलिसी जमिनीच्या किंमतीला कव्हर करणार नाही.

निर्माणाधीन

निर्माणाधीन

प्रॉपर्टी इन्श्युरन्स कव्हर हे तुमच्या घरासाठी असते, जिथे तुम्ही राहता, त्यामुळे कोणतीही निर्माणाधीन प्रॉपर्टी कव्हर केली जाणार नाही.

प्रॉपर्टी कव्हरेज साठी होम इन्श्युरन्स अंतर्गत पर्यायी कव्हर

  • एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्सचा पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कव्हर

    पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कव्हर

  • एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्सचा ज्वेलरी आणि व्हॅल्युएबल्स कव्हर

    ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू

  • पेडल सायकल

    पेडल सायकल

  • टेरिरिजम कव्हर

    टेरिरिजम कव्हर

पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कव्हर
पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कव्हर

तुम्ही प्रवासात असतानाही तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सुरक्षित करा.

एचडीएफसी एर्गोच्या प्रॉपर्टी इन्श्युरन्ससह, लॅपटॉप, कॅमेरा, संगीत उपकरणे इ. सारख्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ॲड-ऑन कव्हरेज मिळवा. तथापि, 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कोणतेही कव्हरेज लाभ नाहीत.

समजा, तुम्ही सुट्टीवर गेलात आणि तुमचा कॅमेरा अकस्मात नुकसानग्रस्त झाला असेल तर आम्ही कॅमेऱ्याच्या नुकसानासाठी कव्हर करू, मात्र त्याचे जाणूनबुजून नुकसान केलेले नसावे.

तुमचा प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्रीमियम 4 सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या

तुमचा होम इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करणे कधीही इतके सोपे नव्हते. यासाठी केवळ 4 जलद स्टेप्सचे पालन करावे लागते.

तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम जाणून घ्या
स्टेप 1 : तुम्ही काय कव्हर करत आहात?

स्टेप 1

तुम्ही कोणास इन्श्युअर करू इच्छिता
हे आम्हाला कळू द्या

फोन-फ्रेम
स्टेप 2: प्रॉपर्टी तपशील टाईप करा

स्टेप 2

प्रॉपर्टी तपशील भरा

फोन-फ्रेम
स्टेप 3: कालावधी निवडा

स्टेप 3

सम इन्श्युअर्ड निवडा

फोन-फ्रेम
स्टेप 4: होम इन्श्युरन्स प्लॅन निवडा

स्टेप 4

प्रीमियम कॅल्क्युलेट करा

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट

तुमच्या एचडीएफसी एर्गो प्रॉपर्टी इन्श्युरन्स पॉलिसीसाठी क्लेम कसा करावा

एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्स क्लेम करा

क्लेम रजिस्टर करण्यासाठी किंवा सूचित करण्यासाठी, तुम्ही हेल्पलाईन क्र. 022 - 6234 6234 वर कॉल करू शकता किंवा आमच्या कस्टमर सर्व्हिस डेस्कला care@hdfcergo.com येथे ईमेल करू शकता, क्लेम रजिस्ट्रेशन केल्यानंतर, आमची टीम तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करेल आणि कोणत्याही त्रासाशिवाय तुमचे क्लेम सेटल करण्यास मदत करेल. क्लेम प्रोसेसिंग करण्यासाठी खालील स्टँडर्ड डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:

- पॉलिसी /अंडररायटिंग डॉक्युमेंट्स
- फोटो
- क्लेम फॉर्म
- लॉग बुक / ॲसेट रजिस्टर / कॅपिटलाईज्ड वस्तू सूची (जेथे लागू असेल तेथे)
- पावतीसह दुरुस्ती/ रिप्लेसमेंट इनव्हॉईस
- क्लेम फॉर्म
- सर्व लागू वैध सर्टिफिकेट
- FIR कॉपी (लागू असल्यास)

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?

वाचन पूर्ण झाले? प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात
आत्ताच खरेदी करा

वाचा नवीनतम प्रॉपर्टी इन्श्युरन्स ब्लॉग्स

स्लायडर-राईट
प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्रीमियम कसे कॅल्क्युलेट करावे

प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्रीमियम कसे कॅल्क्युलेट करावे

अधिक वाचा
23 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित
तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी इन्श्युरन्स करिता निवड करावी असे 5 ॲड-ऑन

तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी इन्श्युरन्स करिता निवड करावी असे 5 ॲड-ऑन

अधिक वाचा
13 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित
मला जमिनीसाठी प्रॉपर्टी इन्श्युरन्सची आवश्यकता आहे का

मला जमिनीसाठी प्रॉपर्टी इन्श्युरन्सची आवश्यकता आहे का

अधिक वाचा
Published on 1 June 2021
प्रॉपर्टी इन्श्युरन्स - हे काय आहे आणि आम्ही त्याची सुरक्षा कशी करू

प्रॉपर्टी इन्श्युरन्स - हे काय आहे आणि आम्ही त्याची सुरक्षा कशी करू

अधिक वाचा
Published on 9 April 2021
प्रॉपर्टी इन्श्युरन्स - हे आवश्यक का आहे आणि प्रॉपर्टी मालक कोणकोणत्या प्रकारांसाठी अप्लाय करू शकतात

प्रॉपर्टी इन्श्युरन्स - हे आवश्यक का आहे आणि प्रॉपर्टी मालक कोणकोणत्या प्रकारांसाठी अप्लाय करू शकतात

अधिक वाचा
24 ऑगस्ट 2020 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

प्रॉपर्टी इन्श्युरन्स विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या घरातील कंटेंट प्रॉपर्टी इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात. या कंटेंटमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो –

● फर्निचर आणि फिक्स्चर

● टेलिव्हिजन सेट्स

● घरगुती उपकरणे

● किचन उपकरणे

● वॉटर स्टोरेज उपकरण

● इतर घरगुती वस्तू

तसेच, तुम्ही अतिरिक्त प्रीमियम देखील भरू शकता आणि तुमच्या मौल्यवान वस्तू इन्श्युअर करू शकता जसे ज्वेलरी, कलाकृती, दुर्मिळ वस्तू, चांदीचे भांडे, पेंटिंग्स, कार्पेट्स, प्राचीन वस्तू इ.

नाही, नियुक्त बँकेकडून प्रॉपर्टी इन्श्युरन्स खरेदी करणे अनिवार्य नाही. सामान्यपणे, होम लोन देणाऱ्या बँक्स होम लोनसह एकत्रित प्रॉपर्टी इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करू शकतात. तथापि, तुमच्याकडे मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करण्याचा आणि तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम प्लॅन निवडण्याचा पर्याय असतो.

तुम्ही तुलना करण्यासाठी कव्हरेज लाभ, सम इन्श्युअर्ड आणि आकारले जाणारे प्रीमियम पाहावे. कव्हरची सर्वात कॉम्प्रिहेन्सिव्ह व्याप्ती ऑफर करणारा प्लॅन निवडा जेणेकरून जास्तीत जास्त संभाव्य नुकसान इन्श्युअर्ड केले जातील. तसेच, प्रीमियम स्पर्धात्मक असावा जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम डील मिळेल.

होय, आमचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर तुम्ही आमच्या होम शील्ड इन्श्युरन्स प्लॅनसह तुमचे घर सुरक्षित करू शकता. प्रीमियम रेट्स तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

अजिबात नाही, तथापि नैसर्गिक आपत्ती, आगीच्या घटना किंवा चोरीच्या प्रकरणांसारख्या परिस्थिती खरेदीदारांना होम इन्श्युरन्स प्लॅनसह त्यांचे सर्वात मौल्यवान ॲसेट सुरक्षित करण्यास प्रोत्साहित करतात.

होय, आम्ही फर्निचर, मौल्यवान वस्तू आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स सारख्या तुमच्या घरातील कंटेंटला सुरक्षित करतो.

आम्ही तुमच्या घराच्या संरचनात्मक नुकसानीच्या बाबतीत पर्यायी निवासासाठी तुम्हाला कव्हर करतो, त्यामुळे असे म्हणता येईल की पर्यायी राहण्यासाठी आम्ही तुम्हाला मूव्हिंग आणि पॅकिंग, भाडे आणि ब्रोकरेजसाठी कव्हर करतो.

तुम्ही घराच्या वास्तविक मालकाच्या नावावर प्रॉपर्टी इन्श्युअर करू शकता. तसेच, तुम्ही मालक आणि स्वत:च्या नावावर संयुक्तपणे इन्श्युअर्ड करू शकता.

तुम्ही वैयक्तिक निवासी परिसराला इन्श्युअर करू शकता. भाडेकरू म्हणून तुम्ही तुमच्या घरातील सामान कव्हर करू शकता.

निर्माणाधीन प्रॉपर्टी होम इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाऊ शकत नाही. तसेच, कच्चे बांधकाम कव्हर केले जात नाही.

मलबा काढण्यासाठी निर्धारित सम इन्श्युअर्ड हे क्लेम रकमेच्या 1% आहे.

अवॉर्ड्स आणि मान्यता

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

iAAA रेटिंग

ISO सर्टिफिकेशन

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट
सर्व अवॉर्ड्स पाहा
हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?

वाचन पूर्ण झाले? होम प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?