एचडीएफसी एर्गो विषयी

अवॉर्ड्स आणि मान्यता

Gold Award for Social Media App (Innovative)- 2024

सोशल मीडिया ॲप (इनोव्हेटिव्ह)- 2024 साठी गोल्ड अवॉर्ड

(अपवादात्मक कस्टमर प्रतिबद्धता धोरणांच्या अंमलबजावणी साठी)

अपवादात्मक कस्टमर प्रतिबद्धता धोरणे आणि पद्धतींना ओळखण्यासाठी आमचे 'हेयर' ॲपला 13th ACEF ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट अवॉर्ड्स मध्ये गौरविण्यात आले. अखंडित कस्टमर अनुभव प्रदान करण्यासाठी आमच्या कल्पनेच्या मार्गावर सुरू ठेवण्यासाठी हे आमच्यासाठी प्रेरणा म्हणून काम करते.

Best Customer Retention Initiative of the Year in Insurance- 2024

बेस्ट कस्टमर रिटेन्शन इनिशिएटीव्ह ऑफ द इयर इन इन्श्युरन्स- 2024

(सर्वोत्तम कस्टमर रिटेन्शन उपक्रमासाठी)

एचडीएफसी एर्गोला 3rd वार्षिक उत्कृष्टता पुरस्कार 2024 मध्ये इन्श्युरन्समध्ये सर्वोत्तम कस्टमर रिटेन्शन उपक्रमासाठी सीएक्स उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केला गेला आहे.

Best General Insurance Company -2024

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी -2024

एचडीएफसी एर्गोला इन्श्युरन्स अलर्ट द्वारे आयोजित 7th वार्षिक इन्श्युरन्स कॉन्क्लेव्ह आणि पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्तम जनरल इन्श्युरन्स कंपनी' म्हणून गौरविण्यात आले.

Most Innovative Mobile App -2024

सर्वात नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप -2024

एचडीएफसी एर्गोचे 'हेयर' ॲप हे इंडियन बिझनेस कौन्सिल द्वारे आयोजित डिजिटल ड्रॅगन अवॉर्ड्समध्ये 'सर्वात नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप' म्हणून गौरविण्यात आले आहे.

Best General Insurance Company Of The Year- 2024

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इयर- 2024

एचडीएफसी एर्गोला 'बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इअर' म्हणून बँकिंग फ्रंटियर्स द्वारे आयोजित इन्श्युरनेक्स्ट कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स 2024 मध्ये गौरविण्यात आले आहे.

Best General Insurance Company & Best Health Insurance Company- 2023

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी अँड बेस्ट हेल्थ इन्श्युरन्स कंपनी- 2023

एचडीएफसी एर्गो 4th आयसीसी इमर्जिंग एशिया इन्श्युरन्स कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये 'बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी' आणि 'बेस्ट हेल्थ इन्श्युरन्स कंपनी' म्हणून प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव कोरले

Smart Insurer, Swift & Prompt Insurer- 2023

स्मार्ट इन्श्युरर, स्विफ्ट अँड प्रॉम्प्ट इन्श्युरर- 2023

एचडीएफसी एर्गोला 10th ईटी एज इन्श्युरन्स समिटमध्ये दोन प्रतिष्ठित - स्मार्ट इन्श्युरर आणि स्विफ्ट अँड प्रॉम्प्ट इन्श्युरर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

BFSI Leadership Awards 2022

BFSI लीडरशीप अवॉर्ड्स 2022

(सायबर इन्श्युरन्स आणि ऑप्टिमा सिक्युअर हेल्थ इन्श्युरन्ससाठी)

एचडीएफसी एर्गोने BFSI लीडरशीप अवॉर्ड्स 2022 मध्ये सायबर इन्श्युरन्स आणि ऑप्टिमा सिक्युअर हेल्थ इन्श्युरन्ससाठी 'प्रॉडक्ट इनोव्हेटर' कॅटेगरी अंतर्गत दोन अवॉर्ड जिंकले आहेत. क्रिप्टॉन इंडियाद्वारे आयोजन करण्यात आले होते. हा अवॉर्ड BFSI सेक्टर मधील अग्रणी व्यक्तींचे कार्य अधोरेखित करतो आणि प्रशंसा करतो.

ETBFSI Excellence Awards for Best Covid Strategy Implemented - Customer Experience (Insurance)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

(सर्वोत्तम कोविड धोरणांच्या अंमलबजावणीसाठी - कस्टमर अनुभव (इन्श्युरन्स )

एचडीएफसी एर्गोने ET BFSI एक्सलन्स अवॉर्ड 2021 मध्ये एचडीएफसी एर्गो मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून टेलिक्लिनिक सर्व्हिस, लॉकडाउनच्या दरम्यान मोटर जम्प-स्टार्ट सर्व्हिस आणि डिजिटल पॉलिसी सर्व्हिसला बळकटी देण्यासाठी "बेस्ट कोविड स्ट्रॅटेजी इम्प्लीमेंटेड- कस्टमर एक्सपीरियन्स" (इन्श्युरन्स) कॅटेगरी अवॉर्डने गौरविण्यात आलं'. हा एक प्रतिष्ठित अवॉर्ड मानला जातो. ज्याद्वारे उद्योगात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रत्येक सहभागी घटकाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले जाते आणि गौरव केला जातो.

FICCI Insurance Industry Awards for Claims and Customer Service Excellence

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

(क्लेम आणि कस्टमर सर्व्हिस उत्कृष्टतेसाठी )

एचडीएफसी एर्गोने FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले. हा एक अत्यंत प्रतिष्ठित अवॉर्ड मानला जातो. जो भारतीय इन्श्युरन्स इंडस्ट्रीच्या उत्तम कामगिरीचे व्यापकपणे स्वीकृत चिन्ह देखील आहे.

ICAI Awards 2015-16

ICAI अवॉर्ड्स 2015-16

(फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी )

एचडीएफसी एर्गोला कॅटेगरी IV अंतर्गत 2015- 16 च्या फायनान्शियल रिपोर्टिंगमधील उत्कृष्टतेसाठी ICAI द्वारे अवॉर्ड प्रदान करण्यात आला. आमच्या 4 वर्षाच्या प्रवासात सलग 2nd वर्षी आम्हाला फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा एकमेव अवॉर्ड आहे. जो या वर्षी नॉन-लाईफ कॅटेगरी मध्ये प्रदान करण्यात आला.

SKOCH Order-of-Merit

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

(for Claims Survey Management (CMS) for qualifying amongst the Top 100-projects in India )

स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्डने भारतातील टॉप 100 प्रोजेक्टला गौरविले जाते. प्रख्यात परीक्षक आणि स्कॉच सचिवालय यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात सादर नॉमिनेशन आणि प्रेझेंटेशन्स मधून प्रोजेक्टची निवड केली जाते. एचडीएफसी एर्गोच्या क्लेम सर्व्हे मॅनेजमेंटला 46 व्या स्कॉच परिषदेमध्ये "स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट" अवॉर्डने गौरविण्यात आले.

Best Customer Experience Award of the Year (Financial Sector)

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स अवॉर्ड ऑफ दी इयर (फायनान्शियल सेक्टर)

(कामिकाजे द्वारा)

हा अवॉर्ड कस्टमर संबंधात सुधारणा करण्यासाठी आणि लाँग टर्म नफा निर्माण करण्यासाठी कस्टमर सर्व्हिस आणि कस्टमर अनुभवाच्या क्षेत्रात कंपनीद्वारे केलेल्या कार्याचा गौरव म्हणून दिला जातो. या अवॉर्ड साठी विचाराधीन प्राथमिक मापदंड पुढीलप्रमाणे; कस्टमर सर्व्हिस प्रोसेस सुलभ करण्यासाठी घेतलेले उपक्रम, उत्कृष्ट कस्टमर अनुभव प्रदान करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर आणि बदलांद्वारे डिलिव्हर्ड केलेले ROI.

ICAI Awards 2014-15

ICAI अवॉर्ड्स 2014-15

(कॅटेगरी III - इन्श्युरन्स सेक्टर अंतर्गत फायनान्शियल रिपोर्टिंग ॲन्युअल रिपोर्ट्स मधील उत्कृष्टतेसाठी )

अवॉर्ड परीक्षण समितीत रेग्युलेटर्स व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) चेअरमन श्री. एम. दामोदरन यांनी समितीचे नेतृत्व केले.. प्रत्येक कॅटेगरी मधील अकाउंटिंग स्टँडर्ड, गाईडलाईन्स आणि इतर संबंधित घोषणापत्रांच्या अनुपालनाच्या स्तरावर मूल्यमापनाच्या निकषाचा समावेश होता. कठोर मूल्यांकन प्रक्रियेच्या आधारावर 175 सहभागींपैकी केवळ 12 अवॉर्डचे मानकरी ठरले. आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ही गोल्ड शिल्ड पटकावणारी एकमेव होती. फायनान्शियल वर्ष 2012-13 नंतर हे गोल्ड शिल्ड पुन्हा प्राप्त करण्यास आम्हाला अभिमान वाटतो.

CMS Outstanding Affiliate World-Class Service Award 2015

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

(चब मल्टीनॅशनल सोल्युशन्स द्वारे)

हा अवॉर्ड आमच्या कार्यक्षम सर्व्हिस आणि चब मल्टिनॅशनल सोल्युशन्स सह असलेल्या निरंतर सपोर्टची प्रशंसा करतो. हे परस्पर कस्टमरला प्रदान केलेल्या आमच्या उत्कृष्ट सर्व्हिस वर देखील शिक्कामोर्तब करतो. या अवॉर्ड द्वारे खालील निकषांमध्ये अपवादात्मक कामगिरी साठी गौरव केला जातो:
1) पॉलिसी इन्श्युरन्स आणि सर्व्हिस लेव्हल्स
2) चब सह संबंधाचा कालावधी
3) चब मल्टीनॅशनल अकाउंट कॉर्डिनेटर्स द्वारे नॉमिनेशन
4) संलग्नित नेटवर्क मॅनेजर्सची शिफारस

iAAA rating

iAAA रेटिंग

( ICRA द्वारे )

कंपनीला ICRA (मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट्स) द्वारे iAAA रेटिंग प्रदान करण्यात आले. ज्याद्वारे कंपनीच्या सर्वोच्च क्लेम देय प्रमाणावर शिक्कामोर्तब झाले.. या रेटिंग द्वारे कंपनीची मूलभूत मजबूत स्थिती आणि पॉलिसीधारकाच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची शक्यता दर्शविली जाते. रेटिंगच्या माध्यमातून कंपनीचे मजबूत सामर्थ्य, देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील जनरल इन्श्युरन्स क्षेत्रातील नेतृत्व स्थान, संतुलित आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ, विवेकी अंडररायटिंग प्रॅक्टिस आणि रि-इन्श्युरन्स स्ट्रॅटेजी स्पष्ट होते.

PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ISO Certification

ISO सर्टिफिकेशन

( ICRA द्वारे )

एचडीएफसी एर्गोला खालील कार्याशी संबंधित त्यांच्या प्रक्रियेसाठी ISO 9001:2015 सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले:
1) जोखीम आणि नुकसान कमी करणे आणि खर्च व्यवस्थापन विभाग.
हे सर्टिफिकेशन क्वॉलिटी सिस्टीम्स आणि जोखीम आणि नुकसान कमी करणे आणि खर्च व्यवस्थापन कार्यामध्ये हमीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित स्टँडर्ड सह एचडीएफसी एर्गोची सुसंगतता प्रमाणित करते. सर्टिफिकेशन हे कस्टमरच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी तयार केलेल्या नियंत्रणाचे प्रमाणीकरण मानले जाते. हे सर्टिफिकेशन सुनिश्चित करते की कंपनीचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस विद्यमान मार्केटचे स्टँडर्ड आणि आवश्यकतांचे सर्वाधिक अनुपालन करतात.
वरील परिभाषित जोखीम आणि तोटा कपात आणि खर्च व्यवस्थापन कार्यांसाठी ISO सर्टिफिकेशन खाली परिभाषित व्याप्तीसाठी प्रदान केले गेले आहे:
जोखीम आणि नुकसान कमी करणे आणि खर्च व्यवस्थापन धोरणाशी संबंधित प्रक्रियांच्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व्हिसेस.

या सर्टिफिकेशन अंतर्गत समाविष्ट प्रक्रियेमध्ये अंतर्भृत बाबी :
1) डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित संदर्भित क्लेमचे इन्व्हेस्टिगेशन आणि रिकव्हरी.
2) कंपनीच्या फ्रॉड मॅनेजमेंट फ्रेमवर्कची अंमलबजावणी ज्यामध्ये अँटी-फ्रॉड पॉलिसी, व्हिसल ब्लोअर पॉलिसी आणि विश्लेषणात्मक इनपुट द्वारे समर्थित अशा संबंधित पॉलिसींचा समावेश आहे.
3) खर्च कमी करण्यासाठी बाह्य एजन्सीसह योग्य तपासणी आणि वाटाघाटी करणे.

ISO सर्टिफिकेट पाहा

एचडीएफसी एर्गोला खालील कार्याशी संबंधित त्यांच्या प्रक्रियेसाठी ISO 9001:2008 सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले:
1) ऑपरेशन्स आणि सर्व्हिस
2) कस्टमर अनुभवांचे व्यवस्थापन
3) क्लेम मॅनेजमेंट

हे सर्टिफिकेशन एचडीएफसी एर्गोची गुणवत्ता प्रणाली आणि ऑपरेशन्स, क्लेम प्रोसेसिंग आणि कस्टमर सर्व्हिस मधील खात्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित स्टँडर्डच्या सुसंगतता याचे प्रमाणीकरण करते. सर्टिफिकेशन हे कस्टमरच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी तयार केलेल्या नियंत्रणाचे प्रमाणीकरण मानले जाते. हे सर्टिफिकेशन सुनिश्चित करते की कंपनीचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस विद्यमान मार्केटचे स्टँडर्ड आणि आवश्यकतांचे सर्वाधिक अनुपालन करतात.    

वरील परिभाषित कार्यांसाठी ISO सर्टिफिकेशन खालील परिभाषित व्याप्तीसाठी प्रदान केले गेले आहे:
अ) कस्टमर अनुभव व्यवस्थापन – कॉल सेंटर आणि संबंधित प्रक्रियेद्वारे कस्टमर प्रश्न आणि तक्रारींच्या निराकरण संबंधित सर्व्हिस
CEM सर्टिफिकेट अंतर्गत कव्हर केलेल्या प्रक्रियेमध्ये खालील बाबी समाविष्ट:
1) इनबाउंड कॉल सेंटर आणि ईमेल मॅनेजमेंट
2) गुणवत्ता आणि प्रशिक्षण
3) तक्रार व्यवस्थापन

b) क्लेम – इन हाऊस हेल्थ क्लेम सर्व्हिसेस, सर्वेअरचे नेटवर्क, थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर आणि इतर एजन्सींद्वारे आमच्या जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्टसाठी आमच्या कस्टमरने दाखल केलेल्या क्लेमच्या संबंधित सर्व्हिस प्रदान करणे
क्लेम सर्टिफिकेशन अंतर्गत कव्हर केलेल्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट बाबी:
1) मोटर OD आणि TP क्लेम मॅनेजमेंट
2) रिटेल, कॉर्पोरेट, ट्रॅव्हल, फायर मरीन आणि इंजिनीअरिंग साठी क्लेम मॅनेजमेंट
3) हेल्थ क्लेम सर्व्हिसेस

c) ऑपरेशन्स आणि सर्व्हिस – रिटेल आणि कॉर्पोरेट क्लायंटसाठी आमच्या जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्टची पॉलिसी जारी करणे आणि सर्व्हिस प्रदान करणे आणि खरेदी आणि प्रशासनासह सुविधांचे मॅनेजमेंट
O&S सर्टिफिकेशन अंतर्गत कव्हर केलेल्या प्रोसेसमध्ये समाविष्ट आहे:
1) रिटेल, कॉर्पोरेट, बँकॲश्युरन्स, रुरल लाईन ऑपरेशन्ससाठी पॉलिसी आणि एन्डॉर्समेंट जारी करण्यासह सर्व सेंट्रल O&S ऑपरेशन्स 2) लॉजिस्टिक्स कंट्रोल युनिट
3) इनवर्डिंग, प्रीमियम चेक मॅनेजमेंट, वॉक-इन कस्टमर मॅनेजमेंट, कव्हर नोट मॅनेजमेंट, पॉलिसी / एन्डॉर्समेंट जारी करण्यासह शाखा संचालन कार्य
4) बँकिंग ऑपरेशन्स
5) सुविधा व्यवस्थापन आणि शाखा प्रशासनासह प्रशासन आणि खरेदी
सर्टिफिकेशन अंतर्गत कव्हर केलेल्या लोकेशन्स मध्ये खालील समाविष्ट आहे:
1) कॉर्पोरेट ऑफिस, मुंबई
2) स्थानिक शाखा
  a) लोअर परळ, मुंबई
  b) बोरीवली, मुंबई
  c) चेन्नई, मायलापुर
  d) चेन्नई, तेयनमपेट
  e) बंगळुरू
  f) कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली
  g) नेहरू प्लेस, नवी दिल्ली

कस्टमरना समाधान प्रदान करण्यासाठी आवश्यक मानकांनुसार संस्थेच्या अंतर्गत प्रोसेसचा विचार करून ISO सर्टिफिकेशन प्रदान केले गेले आहे. हे सर्व शाखा आणि स्थानांवर पालन केल्या जाणाऱ्या प्रोसेसचे मानकीकरण आणि एकरूपता यांची पावती देखील आहे.

CEM ISO सर्टिफिकेट पाहा क्लेम्स ISO सर्टिफिकेट पाहा O&S ISO सर्टिफिकेट पाहा

Best Insurance Company in Private Sector - General 2014

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

ABP न्यूज - बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्श्युरन्स अवॉर्ड्स येथे वर्ल्ड HRD काँग्रेस द्वारे

हा अवॉर्ड स्ट्रॅटेजी, सिक्युरिटी, कस्टमर सर्व्हिस आणि भविष्यातील टेक्नॉलॉजी विषयक आव्हाने आणि नवकल्पनांवर आधारित BFSI उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींना अधोरेखित करतो. हा अवॉर्ड कस्टमर पोल आणि ज्युरीच्या बेंचने केलेल्या विश्लेषणानुसार निवडण्यात आला आहे.

Best General Insurance Company in India 2014

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन इंडिया 2014

इंटरनॅशनल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू (IAIR) द्वारे

हा इव्हेंट दि एक्सलन्स इन ग्लोबल इकॉनॉमी (4th एडिशन), हाँगकाँग द्वारे 28th फेब्रुवारी'14 रोजी आयोजित करण्यात आला होता. हा अवॉर्ड स्वतंत्र सर्वेक्षणावर आधारित होता आणि लीडरशिप, नाविन्यपूर्ण सर्व्हिसेस आणि कस्टमर्सच्या गरजांसाठी डायनॅमिक दृष्टीकोन आणि विविध प्रॉडक्ट्ससह प्रतिसाद देण्याची क्षमता विचारात घेऊन त्याचे विश्लेषण केले गेले.

Gold Shield ICAI Awards 2012-13

गोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13

फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी

एचडीएफसी एर्गोला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे कॅटेगरी III - इन्श्युरन्स सेक्टर अंतर्गत 2012-13 वर्षासाठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी गोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स प्रदान करण्यात आला आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड, वैधानिक मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर संबंधित घोषणांच्या अनुपालनाच्या आधारावर परीक्षकांच्या पॅनेलद्वारे अवॉर्डची निवड करण्यात आली आहे. श्री. टी.एस. विजयन, अध्यक्ष, IRDA हे अवॉर्डसाठी ज्युरी कमिटीचे अध्यक्ष होते.

HR Excellence through technology award 2012

एचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012

(एशियाज बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड्स येथे)

या अवॉर्ड्सचे आयोजन एम्प्लॉयर ब्रँडिंग इन्स्टिट्यूट, वर्ल्ड HRD काँग्रेस आणि स्टार्स ऑफ द इंडस्ट्री ग्रुप द्वारे केले जाते. CMO एशिया धोरणात्मक भागीदार आहे आणि हे अवॉर्ड्स एशियन कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेसद्वारे समर्थित केले जातात. हे अवॉर्ड्स अशा व्यक्ती आणि संस्थांना दिले जातात ज्यांनी उत्कृष्टतेची पातळी ओलांडली आहे आणि आदर्श आणि अनुकरणीय लीडर होण्याचे उदाहरण ठेवले आहे. मुख्य उद्देश प्रतिभा आणि HR पद्धतींना बेंचमार्क करणे आहे.

Best General Insurance Company in India 2013

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन इंडिया 2013

(इंटरनॅशनल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू (IAIR) द्वारे)

हा इव्हेंट दि एक्सलन्स इन ग्लोबल इकॉनॉमी (3rd एडिशन), हाँगकाँग द्वारे 22nd फेब्रुवारी'13 रोजी आयोजित करण्यात आला होता. हा अवॉर्ड स्वतंत्र सर्वेक्षणावर आधारित होता आणि लीडरशिप, नाविन्यपूर्ण सर्व्हिसेस आणि कस्टमर्सच्या गरजांसाठी डायनॅमिक दृष्टीकोन आणि विविध प्रॉडक्ट्ससह प्रतिसाद देण्याची क्षमता विचारात घेऊन त्याचे विश्लेषण केले गेले.

Best Employer Brand Award

सर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड

( IPE BFSI )

हा अवॉर्ड अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी उत्कृष्टतेची पातळी ओलांडली आहे आणि मानव संसाधनातील आदर्श आणि अनुकरणीय लीडर होण्याचे उदाहरण ठेवले आहे. मुख्य उद्देश प्रतिभा आणि HR पद्धतींना बेंचमार्क करणे आहे.

Best Investor Education & Category Enhancement – Insurance 2012

बेस्ट इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड कॅटेगरी एन्हान्समेंट – इन्श्युरन्स 2012

( UTV ब्लूमबर्ग - फायनान्शियल लीडरशिप अवॉर्ड्स द्वारे )

एचडीएफसी एर्गो ला UTV ब्लूमबर्ग - फायनान्शियल लीडरशिप अवॉर्ड्स 2012 द्वारे "बेस्ट इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड कॅटेगरी एन्हान्समेंट - इन्श्युरन्स" कॅटेगरी अंतर्गत विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कॅटेगरीतील अवॉर्डची निवड पॉलिसीधारकांना ऑफर केलेल्या नवीन नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्सवर आधारित, विद्यमान आणि संभाव्य पॉलिसीधारकांना शिक्षित करण्यावर घेतलेले उपक्रम, वेबसाईटवर नेव्हिगेशनची सुलभता, कार्यक्षम क्लेम सपोर्ट, तक्रार निवारण दर आणि कंपनीच्या मार्केट शेअरशी संबंधित प्राप्त तक्रारींची संख्या यावर निर्धारित केली गेली. विजेत्याबाबत अंतिम निर्णय बाह्य ज्युरीने घेतला आहे. हा लाईफ आणि जनरल इन्श्युरन्स कंपन्यांमध्ये एकच अवॉर्ड आहे.

Best General Insurance Company in India 2013

बेस्ट जनरल इन्श्युरन्स कंपनी इन इंडिया 2013

( इंटरनॅशनल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट रिव्ह्यू (IAIR) द्वारे हेल्थ इन्श्युरन्स )

हा इव्हेंट दि एक्सलन्स इन ग्लोबल इकॉनॉमी (4th एडिशन), हाँगकाँग द्वारे 22 नोव्हेंबर'13 रोजी आयोजित करण्यात आला होता. हा अवॉर्ड स्वतंत्र सर्वेक्षणावर आधारित होता आणि शाश्वतता, बिझनेस परिणाम, धोरणात्मक विकास, सर्व्हिस आणि लीडरशिप यासारख्या पॅरामीटरचा विचार करून त्याचे विश्लेषण केले गेले.

ICAI Awards for Excellence in Financial Reporting

ICAI अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन फायनान्शियल रिपोर्टिंग

( कॅटेगरी IV - इन्श्युरन्स सेक्टर अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी )

अकाउंटिंग स्टँडर्ड, वैधानिक मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर संबंधित घोषणांच्या अनुपालनाच्या आधारावर हा अवॉर्ड दिला गेला आहे. परीक्षकांच्या पॅनेलने फायनान्शियल स्टेटमेंट तयार करताना सहभागी उद्योगांनी अवलंब केलेल्या अकाउंटिंग पद्धतींचा आणि ॲन्युअल रिपोर्ट्स मध्ये फायनान्शियल स्टेटमेंट आणि इतर माहितीचे प्रकटीकरण आणि सादरीकरणासाठी अवलंब केलेल्या पॉलिसीचा त्यांच्या फायनान्शियल स्थितीचा आणि कामकाजाच्या कामगिरीचा विचार न करता आढावा घेतला होता.

अवॉर्ड्स आणि मान्यता
x