Knowledge Centre
HDFC ERGO 1Lac+ Cashless Hospitals
1 Lac+

कॅशलेस हॉस्पिटल

HDFC ERGO 24x7 In-house Claim Assistance
24x7 इन-हाऊस

क्लेम असिस्टन्स

HDFC ERGO No health Check-ups
कोणतीही आरोग्य

तपासणी नाही

होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी

फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स

Travel Insurance

कौटुंबिक सुट्ट्या मजेदार आणि वैयक्तिक असतात. तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी बंध निर्माण करण्याचा आणि आयुष्यभरासाठी आठवणी बनवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे! समुद्रकिनारी सुट्टी असो, पर्वतांवर चढणे असो, निसर्गाच्या कुशीत सुट्टी घालवणे किंवा लक्झरी मुक्काम असो, तुमच्या कुटुंबासोबत काही मौल्यवान क्षण व्यतीत करण्याचा आनंद अतुलनीय असतो. एखादी आपत्कालीन परिस्थिती किंवा अप्रिय घटना घडल्यास तुमच्या कौटुंबिक सुट्टीतील आनंद कोणतीही गोष्ट हिरावून घेणार नाही याची खात्री करणे शहाणपणाचे आहे. लक्षात ठेवा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती त्याचप्रमाणे फ्लाईट विलंब आणि सामान हरवणे अप्रत्याशित असू शकते. त्यामुळे, इंटरनॅशनल डेस्टिनेशनवर सुट्टी व्यतीत करताना इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे उपयुक्त ठरते. तुमच्या कुटुंबासोबत प्रवास करताना, फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडा, एकच इन्श्युरन्स प्लॅन जो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच वेळी सुरक्षित करतो! एचडीएफसी एर्गो फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला इंटरनॅशनल डेस्टिनेशन येथे तुमच्या प्रवासादरम्यान संभाव्य जोखीम आणि अनिश्चिततेपासून संरक्षित करते.

तुम्हाला आज कुठे भटकायचे आहे?

Asia

आशिया

आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्ससह कसलिही चिंता न करता आशियातील विविधतेचा अनुभव घ्या. महाद्वीपच्या दुर्गम भागांमध्ये प्रवास करताना वैद्यकीय इन्श्युरन्स कव्हरेज विशेषतः उपयुक्त ठरते.
Schengen countries

शेंगेन देश

शेंगेन व्हिसा मिळविण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे अनिवार्य असताना; प्रत्येकवेळी तुमची काळजी घेणारे असल्यामुळे सीनरी अधिक छान भासतात आणि पार्ट्याही जोरात होतात कारण तुम्ही निश्चिंत असता!
Worldwide, excluding USA and Canada

USA आणि कॅनडा वगळता जगभरात

एका देशातून दुसऱ्या देशात फिरणाऱ्या भटक्यांसाठी, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन सुरक्षितता आणि मनःशांती प्रदान करते ज्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय जगाच्या कोणत्याही भागात इच्छेनुसार प्रवास करता येतो.
Worldwide coverage

जागतिक कव्हरेज

दर आठवड्याला वेगळ्या देशातून सूर्योदय पाहणे खूप सुंदर आहे, परंतु एक ग्लोबट्रॉटर म्हणून, तुम्ही तुमच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य दिले पाहिजे. निर्भयपणे जगाचा प्रवास करा कारण आम्ही तुमचे आणि तुमच्या प्रिय प्रत्येक गोष्टीचे संरक्षण करतो.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी काय कव्हर करते?

Emergency Medical Expenses

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

या लाभामध्ये हॉस्पिटलायझेशन, रुमचे भाडे, OPD उपचार आणि रोड ॲम्ब्युलन्स खर्च यांचा समावेश होतो. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.

Emergency dental expenses coverage by HDFC ERGO Travel Insurance

दातांचा खर्च

आमचा असा विश्वास आहे की, डेंटल हेल्थकेअर हे शारीरिक आजारामुळे किंवा दुखापतीमुळे हॉस्पिटलायझेशन करण्याइतकेच महत्त्वाचे आहे; म्हणून, तुमच्या प्रवासादरम्यान होणारे दातासंबंधीचे खर्च आम्ही कव्हर करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

Personal Accident

पर्सनल ॲक्सिडेंट

आम्ही तुम्हाला बारकाईने सर्व बाबी जाणून घेण्याचा सल्ला देतो.. अपघाताच्या घटनेमध्ये, परदेशात प्रवास करताना, आमचा इन्श्युरन्स प्लॅन कायमस्वरुपी अपंगत्व किंवा अपघाती मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही फायनान्शियल संकटाच्या स्थितीत सहाय्य करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला लंपसम पेमेंट प्रदान करतो.

Personal Accident : Common Carrier

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

आम्ही चढ-उताराच्या काळात तुमच्यासोबत असण्याचा विश्वास व्यक्त करतो.. त्यामुळे, दुर्दैवी परिस्थितीत, कॉमन कॅरियर असताना अपघाती मृत्यू किंवा दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आल्यास आम्ही एकरकमी पेआउट देऊ.

Hospital cash - accident & illness

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

जर एखाद्या व्यक्तीला इजा किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल तर आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या प्रत्येक दिवसासाठी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कमाल दिवसांपर्यंत प्रति दिवस सम इन्श्युअर्ड अदा करू.

Flight Delay coverage by HDFC ERGO Travel Insurance

फ्लाईट विलंब आणि कॅन्सलेशन

फ्लाईट विलंब किंवा कॅन्सलेशन आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात, परंतु काळजी नसावी, आमची रिएम्बर्समेंट वैशिष्ट्ये तुम्हाला अडचणीतून उद्भवणारे कोणतेही आवश्यक खर्च पूर्ण करण्याची परवानगी देते.

Trip Delay & Cancellation

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब किंवा कॅन्सलेशनच्या बाबतीत, आम्ही तुमच्या पूर्व-बुक केलेल्या निवास आणि ॲक्टिव्हिटीचा नॉन-रिफंडेबल भाग रिफंड करू. पॉलिसीच्या अटी आणि शब्दांच्या अधीन.

Loss Of Baggage & Personal Documents by HDFC ERGO Travel Insurance

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे

महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गमावल्याने तुम्हाला परदेशात अडकले जाऊ शकते. त्यामुळे, आम्ही नवीन किंवा ड्युप्लिकेट पासपोर्ट आणि/किंवा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्याशी संबंधित खर्चाची परतफेड करू.

Trip Curtailment

ट्रिपमध्ये खंड

अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची ट्रिप अर्ध्यावर सोडावी लागल्यास चिंता करू नका.. आम्ही तुम्हाला पॉलिसी शेड्यूलनुसार तुमच्या नॉन-रिफंडेबल निवासासाठी आणि प्री-बुक केलेल्या उपक्रमांसाठी परतफेड करू.

Personal Liability coverage by HDFC ERGO Travel Insurance

पर्सनल लायबिलिटी

जर तुम्हाला परदेशात थर्ड-पार्टीच्या नुकसानीसाठी कधीही जबाबदार वाटत असेल तर आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला त्या नुकसानीसाठी सहजपणे भरपाई देण्यास मदत करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

Trip Curtailment

इन्श्युअर्ड व्यक्तीसाठी आपत्कालीन हॉटेल निवास

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला तुमचे हॉटेल बुकिंग आणखी काही दिवस वाढवावे लागेल. अतिरिक्त खर्चाबद्दल काळजी वाटते? तुम्ही रिकव्हर करताना आम्ही त्याची काळजी घेऊ. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन

Missed Flight Connection flight

फ्लाईट कनेक्शन चुकणे

फ्लाईट कनेक्शन चुकल्यामुळे अनपेक्षित खर्चाची चिंता करू नका; तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवास आणि पर्यायी विमान बुकिंगवर झालेल्या खर्चासाठी आम्ही तुम्हाला परतफेड करू.

Loss of Passport & International driving license :

हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स

विमान हायजॅक हा निश्चितच त्रासदायक अनुभव ठरू शकतो.. आणि अधिकारी समस्येचे निराकरण करण्यास मदत करताना, आम्ही निश्चितच मदतीचा हात देऊ आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी तुम्हाला भरपाई देऊ.

Hospital cash - accident & illness

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

प्रवास करताना, चोरी किंवा दरोडा यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते.. परंतु काळजी करू नका ; एचडीएफसी एर्गो भारतातील इन्श्युअर्डच्या कुटुंबाकडून फंड ट्रान्सफरची सुविधा देऊ शकते. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

Loss Of Checked-In Baggage by HDFC ERGO Travel Insurance

चेक-इन केलेले सामान हरवणे

तुमचे चेक-इन केलेले बॅगेज हरवले का?? काळजी करू नका ; आम्ही नुकसानासाठी तुम्हाला भरपाई देऊ, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यक व सुट्टीच्या मूलभूत गोष्टींशिवाय जावे लागणार नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

Delay Of Checked-In Baggage by HDFC ERGO Travel Insurance

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

वाट पाहण्यात कधीही मजा येत नाही. जर तुमच्या सामानाला विलंब झाला तर आम्ही तुम्हाला कपडे, प्रसाधने आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी परतफेड करू, जेणेकरून तुम्ही तुमचे सुट्टी चिंता-मुक्त करू शकता.

Loss of Passport & International driving license :

सामान आणि त्यामधील साहित्याची चोरी

सामानाच्या चोरीमुळे तुमच्या ट्रिपवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या ट्रिपच्या सुयोग्य नियोजनासाठी आम्ही साहित्य चोरीच्या स्थितीत तुम्हाला परतफेड करू. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

आमच्या काही ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये वर नमूद केलेले कव्हरेज उपलब्ध नसतील. कृपया आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

एचडीएफसी एर्गोचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन काय कव्हर करत नाही?

Breach of Law

कायद्याचे उल्लंघन

युद्ध, दुखापत किंवा कायद्याच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही आजार किंवा आरोग्य समस्या.

Consumption Of Intoxicant Substances not covered by HDFC ERGO Travel Insurance

मादक पदार्थांचे सेवन

तुम्ही मादक किंवा बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करत असल्यास पॉलिसी कोणत्याही क्लेम्सची दखल घेणार नाही.

Pre Existing Diseases not covered by HDFC ERGO Travel Insurance

पूर्व विद्यमान रोग

जर तुम्हाला प्रवासापूर्वी एखाद्या आजाराने ग्रासले असेल किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या आजारावर उपचार घेत असाल तर आम्ही ते कव्हर करत नाही.

Cosmetic And Obesity Treatment not covered by HDFC ERGO Travel Insurance

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणाचा उपचार करून घेणार असाल तर ते या प्लॅनमध्ये कव्हर नसेल.

Self Inflicted Injury not covered by HDFC ERGO Travel Insurance

स्वत: ला केलेली दुखापत

आम्ही दिलगीर व्यक्त करतो, मात्र आत्महत्येच्या प्रयत्नात तुम्ही स्वत:ला इजा करून घेतली किंवा त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्यास हे आम्ही प्लॅनमध्ये कव्हर करू शकणार नाही

Self Inflicted Injury not covered by HDFC ERGO Travel Insurance

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स

ॲडव्हेंचर स्पोर्टमुळे झालेली कोणतीही दुखापत कव्हर केली जात नाही.

सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या देशांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता

फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स

Trip Duration and Travel Insurance

फॅमिली सिंगल ट्रिप इंटरनॅशनल इन्श्युरन्स

नावाप्रमाणेच, सिंगल ट्रिप इंटरनॅशनल इन्श्युरन्स अशा सर्व लोकांसाठी योग्य आहे जे विशिष्ट परदेशी ठिकाणी फक्त एकदाच प्रवास करू इच्छितात. जसे की तुम्हाला जॉर्जिया किंवा बहामासमध्ये सोलो बॅकपॅकिंग किंवा युएसएमधील बिझनेस कॉन्फरन्सला जायचे आहे त्याचप्रमाणे हा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर मित्रांच्या ग्रुपसोबत किंवा कुटुंबासोबत सुट्टीसाठी जात असाल तर हे सर्वोत्तम असेल. एचडीएफसी एर्गो कॉम्प्रिहेन्सिव्ह फायदे ऑफर करते, जसे की तुम्ही आजारी पडल्यावर किंवा अपघाती दुखापत झाल्यास वैद्यकीय कव्हर ऑफर करणे.


Trip Destination & Travel Insurance

फॅमिली मल्टी ट्रिप इंडिव्हिज्युअल इन्श्युरन्स

जे लोक नेहमी प्रवासात असतात आणि अनेक देशांना भेट देत असतात किंवा वर्षातून अनेक वेळा एकाच देशाला भेट देतात त्यांच्यासाठी हा इन्श्युरन्स आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे ते तुम्हाला एकाधिक नूतनीकरणाच्या त्रासापासून वाचवते. तुम्ही ते एका वर्षासाठी खरेदी करू शकता आणि प्रत्येक ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स काढण्याची चिंता न करता तुमच्या इच्छेनुसार प्रवास करू शकता. फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी हे सर्वात योग्य आहे!


Coverage Amount & Travel Insurance

फॅमिली ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स

वैद्यकीय आवश्यकतांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स आवश्यक आहे! आपल्या सर्वांना माहित आहे की इंटरनॅशनल डेस्टिनेशनवर वैद्यकीय खर्चासाठी खुप मोठा खर्च करावा लागतो, अगदी किरकोळ दुखापत किंवा ताप यावरील उपचारांमुळे तुमच्या ट्रिप बजेटमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून, वैद्यकीय कव्हरेजसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याची नेहमीच शिफारस केली जाते. आम्ही लाभ ऑफर करतो जसे की:

● आपत्कालीन वैद्यकीय खर्च

● दातासंबंधी खर्च

● वैयक्तिक अपघात

● हॉस्पिटल कॅश


देशांची यादी जेथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे

येथे काही देश आहेत ज्यांना अनिवार्य परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता आहे: ही एक सूचक यादी आहे. प्रवासापूर्वी प्रत्येक देशाची व्हिसाची आवश्यकता स्वतंत्रपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो.

my:health medisure super top-up plan

शेंगेन देश

  • फ्रान्स
  • स्पेन
  • बेल्जियम
  • ऑस्ट्रिया
  • इटली
  • स्वीडन
  • लिथुआनिया
  • जर्मनी
  • नेदरलँड्स
  • पोलंड
  • फिनलॅंड
  • नॉर्वे
  • माल्टा
  • पोर्तुगाल
  • स्वित्झर्लंड
  • इस्टोनिया
  • डेन्मार्क
  • ग्रीस
  • आइसलँड
  • स्लोवाकिया
  • झेकिया
  • हंगेरी
  • लात्व्हिया
  • स्लोवेनिया
  • लिकटेंस्टाईन आणि लक्झेंबर्ग
my:health medisure super top-up plan

इतर देश

  • क्यूबा
  • इक्वाडोर
  • इराण
  • टर्की
  • मोरोक्को
  • थायलँड
  • संयुक्त अरब अमीराती
  • टोगे
  • अल्जेरिया
  • रोमॅनिया
  • क्रोएशिया
  • मोल्दोवा
  • जॉर्जिया
  • अरुबा
  • कंबोडिया
  • लेबनॉन
  • सिशेल्स
  • अंटार्क्टिका

स्त्रोत: VisaGuide.World

आमच्या आनंदी कस्टमर्सकडून ऐका

4.4/5 स्टार
rating

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला रेटिंग दिले आहे

slider-right
quote-icons
female-face
जागृती दहिया

विद्यार्थी सुरक्षा परदेश प्रवास

10 सप्टेंबर 2021

सर्व्हिस बाबत समाधानी

quote-icons
male-face
वैद्यनाथन गणेशन

माय:सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

05 जुलै 2019

माझ्या आयुष्याचा भागीदार म्हणून एचडीएफसी इन्श्युरन्स निवडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी काही इन्श्युरन्स पॉलिसी पाहिल्या आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या कार्डमधून मासिक-ऑटो कपात होते तसेच ते देय तारखेपूर्वी रिमाइंडर पाठवते. विकसित केलेले ॲप देखील वापरण्यास अत्यंत फ्रेंडली आहे आणि इतर इन्श्युरन्स कंपनीच्या तुलनेत मला चांगला अनुभव देते.

quote-icons
female-face
साक्षी अरोरा

माय:सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

05 जुलै 2019

साधक: - उत्कृष्ट किंमत: मागील तीन-चार वर्षांमध्ये इतर इन्श्युरन्स कंपन्यांचे कोट्स नेहमीच 50-100% जास्त आहेत ज्यात सर्व संभाव्य डिस्काउंट आणि सदस्यत्व लाभ समाविष्ट आहेत - उत्कृष्ट सर्व्हिस: बिलिंग, पेमेंट, डॉक्युमेंटेशन पर्याय - उत्कृष्ट कस्टमर सर्व्हिस: न्यूजलेटर्स, प्रतिनिधींकडून त्वरित आणि व्यावसायिक उत्तरे, बाधक : - आतापर्यंत काहीही नाही

slider-left

वाचा नवीनतम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ब्लॉग्स

slider-right
Critical Benefits That Travel Insurance Must Have

ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये समाविष्ट असावेत असे लाभ

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित

फ्रान्समध्ये UPI चा वापर: कार्यपद्धती, शुल्क आणि अन्य

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
Passport for senior citizens in India

भारतातील सीनिअर सिटीझन्स साठी पासपोर्ट

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
Common Tourist Scams and How to Avoid Them

सामान्य पर्यटक घोटाळे आणि त्यांना कसे टाळावे

अधिक वाचा
26 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
slider-left

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय.. एक तरुण जोडीदार प्रस्तावक असू शकतो.

होय, आम्ही ट्रिप कॅन्सलेशन कव्हर करतो. ट्रिपला कॅन्सलेशनच्या बाबतीत, आम्ही तुमच्या पूर्व-बुक केलेल्या निवास आणि ॲक्टिव्हिटीचा नॉन-रिफंडेबल भाग रिफंड करू.

होय, तुम्ही पॉलिसीच्या वैयक्तिक दायित्व विभागांतर्गत यावर क्लेम करू शकता.

जेव्हा चेक केलेले सामानाला विलंब झाला असेल तेव्हा हा लाभ इन्श्युअर्ड व्यक्तीला आवश्यक वैयक्तिक इफेक्ट्स जसे की प्रसाधन सामग्री, कपडे, औषधे इत्यादींच्या खरेदीसाठी खर्चाची परतफेड करेल.

चेक इन केलेले सामान कायमचे खराब झाल्यास किंवा हरवल्यास हा लाभ इन्श्युअर्ड व्यक्तीला वस्तूंच्या बदलीच्या खर्चाची परतफेड करेल.

नाही, जर नंतर सामान आणि/किंवा वैयक्तिक सामान हरवले तर सामान डीले सेक्शन अंतर्गत इन्शुअर्ड व्यक्तीला जी क्लेम केलेली रक्कम मिळाली होती ती लॉस सेक्शन अंतर्गत मिळणाऱ्या पेमेंटमधून कपात करण्यात येईल, म्हणजेच जी रक्कम लॉससाठी क्लेम केली असेल तीच रक्कम मिळेल.

होय, आपत्कालीन दंत उपचार प्रतिपूर्ती आधारावर समाविष्ट केले जातात.

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब पर्सनल इफेक्ट खरेदीच्या खर्चाची प्रतिपूर्ती करत असल्याने, जेव्हा तुम्ही घरी परत येता तेव्हा तुम्हाला या खर्चाची भरपाई करता येणार नाही. चेक-इन केलेल्या सामानाचे नुकसान दोन्ही मार्गांनी कव्हर केले जाते, तर चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब स्पष्ट कारणांसाठी केवळ एकच मार्गावर कव्हर केला जातो.

नावाप्रमाणेच सिंगल ट्रिप मल्टी इन्शुरन्स अशा सर्वांसाठी आहे ज्यांना वर्षातून फक्त एकच ठिकाणे एक्सप्लोर करायची आहेत, ती फुरसतीच्या सहलीसाठी किंवा व्यवसाय परिषदेसाठी असू शकते. मल्टि ट्रिप इन्शुरन्स हा साधारणपणे वार्षिक आधारावर घेतला जातो आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार प्रवास करण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी ते योग्य आहे. मुळात, फक्त एकदाच नाही तर वारंवार. हे तुम्ही प्रत्येकवेळी परदेशात उडत असताना रिन्यूवल टाळण्यास आणि नवीन पॉलिसी खरेदी करण्यास मदत करते. परदेशात जाताना प्रत्येक वेळी नूतनीकरण टाळण्यात आणि नवीन पॉलिसी खरेदी करण्यापासून हे वाचवते. तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी एकदा खरेदी करा आणि संपूर्ण एक वर्ष प्रवास करत रहा.

जर तुम्हाला सर्वोत्तम फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनची तुलना करायची असेल तर तुम्हाला फक्त कव्हरेजची तुलना करायची आहे आणि सर्वात योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन मिळवण्यासाठी परवडणाऱ्या प्रीमियमवर तुम्हाला कमाल कव्हरेज मिळत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रीमियम तपासायचे आहे.

प्रत्येक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन कव्हरेज आणि अपवादाच्या संचासह येतो, कोणताही ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ज्यामध्ये फ्लाईट डीले किंवा सामान हरवल्यामुळे मिळणाऱ्या आपत्कालीन खर्चासह आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानी झालेली इजा किंवा आजारामुळे गरजेचे असलेले वैद्यकीय खर्च कव्हर करतो तो प्लॅन तुमच्या कुटुंबासाठी सर्वात योग्य आहे. तथापि, सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स निवडण्यापूर्वी ब्रँड आणि त्याचे ग्राहक ज्यांनी स्वतःला संरक्षण दिले आहे ते देखील तपासा.

फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करताना, तुम्हाला एचडीएफसी एर्गोला खालील तपशील द्यावे लागतील -

● तुमचे नाव आणि संपर्काची माहिती

● तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव आणि वय

● प्रवासी सदस्यांशी संबंध

● भेट देत असलेला देश

● ट्रिप कालावधी

● तुमचा पासपोर्ट तपशील

● तुम्हाला हवे असलेला प्लॅनचा प्रकार

● तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आधीपासून असलेली कोणतीही स्थिती किंवा वैद्यकीय आजार

● इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक असलेला इतर तपशील

या तपशीलांवर आधारित, तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी अंडरराइट आणि जारी केली जाईल.

नाही, एचडीएफसी एर्गो 70 वर्षांपर्यंतच्या सदस्यांसाठी फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स ऑफर करते.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही एचडीएफसी एर्गोच्या TPA अलायन्स ग्लोबल असिस्टशी संपर्क साधावा. जर तुम्हाला क्लेमचे कॅशलेस सेटलमेंट पाहिजे असेल तर तुम्ही TPA आणि इन्श्युरन्स कंपनीसोबत टाय-अप असलेल्या हॉस्पिटल्सला भेट द्यावी. दुसऱ्या बाजूला, जर तुम्ही रिएम्बर्समेंट क्लेमसह ठीक असाल तर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला भेट देऊ शकता. एकदा का तुम्ही एचडीएफसी एर्गोच्या TPA ला सूचित केल्यानंतर, TPA तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलला भेट द्यावी याबद्दल मार्गदर्शन करेल.

सध्या, आम्ही ट्रिपचे एक्सटेंशन ऑफर करीत नाही

पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थिती म्हणजे ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करताना त्रासदायक ठरणारी गोष्ट. उदाहरणार्थ, जर तुम्ही किंवा कुटुंबातील सदस्य मधुमेह किंवा हायपरटेन्शनने ग्रस्त असाल तर अशा आजारांना पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थिती मानले जाईल.

नाही, ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स अंतर्गत पूर्वीपासून असलेल्या वैद्यकीय स्थिती कव्हर केल्या जात नाहीत. अशा पूर्व-विद्यमान स्थितीमुळे तुम्हाला ट्रिपवर कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवल्यास कव्हरेज मिळणार नाही.

होय, तुम्ही खरेदी केल्यानंतर तुमचा फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन रद्द करू शकता. तथापि, तुम्ही प्लॅनवर कोणताही क्लेम केला नसल्यास ट्रिप सुरू होण्यापूर्वी हे रद्द करण्याची परवानगी आहे. ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी रद्द करण्यावर रद्दीकरण शुल्क लागू होईल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

आमची इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी कुटुंबातील अनेक नातेसंबंधांना कव्हर करते, त्यामुळे तुम्ही कुटुंबातील 12 पर्यंत सदस्यांना इन्श्युअर करू शकता

जर ग्राहक आधीच परदेशात गेला असेल तर पॉलिसी देऊ शकत नाही.

होय, तुम्ही अमेरिकेतून तुमच्या पालकांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करू शकता. प्लॅन वैध असेल. तथापि, लक्षात ठेवण्यासाठी काही मुद्दे येथे आहेत

● प्रीमियम रुपयांमध्ये भरावा लागेल

● जर प्रवेशपूर्व आरोग्य तपासणीची आवश्यकता असेल तर तुमच्या पालकांना भारतात अशा तपासणी करावी, ज्यानंतर पॉलिसी जारी केली जाईल

तुम्ही एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटद्वारे ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन रिन्यू करू शकता. https://www.hdfcergo.com/renew-hdfc-ergo-policy ला भेट द्या आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक, ईमेल ID किंवा पॉलिसी क्रमांक टाईप करा. 'आता रिन्यू करा' वर क्लिक करा आणि काही मिनिटांमध्ये प्लॅन रिन्यू करण्यासाठी प्रोसेसचे पालन करा. तथापि, रिन्यूवलची परवानगी फक्त ॲन्युअल मल्टी-ट्रिप पॉलिसीसाठी आहे. सिंगल ट्रिप पॉलिसी रिन्यू केल्या जाऊ शकत नाही.

buy a Traavel insurance plan
तर, तुम्ही प्लॅन्सची तुलना केली आहे आणि तुम्हाला सर्वात योग्य वाटणारा प्लॅन सापडला आहे का?

अवॉर्ड्स आणि मान्यता

Image

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

Image

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

Image

iAAA रेटिंग

Image

ISO सर्टिफिकेशन

Image

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

Scroll Right
Scroll Left
सर्व अवॉर्ड्स पाहा
Buy Travel Insurance Plan Online From HDFC ERGO

वाचन पूर्ण झाले? ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?