तुमची वाहने रस्त्यावरील तुमच्या दररोजच्या बिझनेसचा कणा तयार करतात. तुमची प्रवासी वाहने दीर्घकाळ गॅरेजमध्ये राहणे परवडते का? नाही. एचडीएफसी एर्गोसह, सर्वात परवडणाऱ्या प्रीमियमसह वेळेवर काळजी घेण्याची खात्री करा.
अपघात अनिश्चित असतात. अपघातामुळे तुमचे वाहन नुकसानग्रस्त झाले का? घाबरू नका! आम्ही त्यास कव्हर करतो!
बूम! आग तुमच्या वाहनाचे अंशत: किंवा संपूर्णपणे नुकसान करू शकते. आग आणि स्फोटाच्या घटनांमुळे कोणतेही नुकसान झाले तरी काळजी करू नका, आम्ही ते हाताळू शकतो.
वाहन चोरीला गेले का? खूपच दुर्दैवी घटना आहे! तुम्ही त्याबद्दल चिंता करण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की आम्ही त्यास सुरक्षित करू!
भूकंप, भूस्खलन, पूर, दंगे, दहशतवाद इत्यादींमुळे झालेले नुकसान तुमच्या आवडत्या वाहनावर परिणाम करू शकते. अधिक वाचा...
वाहन अपघातामुळे झालेल्या दुखापतींच्या बाबतीत, आम्ही तुमचे सर्व उपचार कव्हर करतो आणि याची खात्री करतो की तुम्ही निरोगी आणि अधिक वाचा...
जर तुमच्या वाहनाने चुकून दुखापत किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले तर आम्ही त्यांच्या सर्व लीगल लायबिलिटीची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण अधिक वाचा...
आम्ही कालांतराने वाहनाच्या मूल्यात होणारे डेप्रीसिएशन कव्हर करत नाही.
आमच्या व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड कव्हर केले जात नाहीत.
जर तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमचे व्हेईकल इन्श्युरन्स निष्क्रिय ठरते. ड्रग्स/मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास अधिक वाचा...
Secured 1.6+ Crore Smiles!@
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य
तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.
सर्व प्रकारची वाहने | ओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट |
---|---|
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही | 20% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 25% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 35% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 45% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 50% |
वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
The IDV of the vehicle is to be fixed on the basis of the manufacturer’s listed selling price of the brand and the model of the vehicle proposed for insurance at the commencement of insurance /renewal and adjusted for depreciation (as per schedule specified below). The IDV of the side car(s)
वाहनाचे वय | IDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे % |
---|---|
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही | 5% |
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही | 15% |
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही | 20% |
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही | 30% |
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही | 40% |
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही | 50% |