होम / हेल्थ इन्श्युरन्स / आरोग्य संजीवनी पॉलिसी
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • इतर संबंधित लेख
  • FAQs

आरोग्य संजीवनी पॉलिसी, एचडीएफसी एर्गो

 

वैद्यकीय खर्च तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये उलथापालथ करू शकतात! म्हणून, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फायनान्शियल सपोर्ट ऑफर करण्यासाठी पॉकेट-फ्रेंडली इन्श्युरन्स प्लॅनसह तुमचा वैद्यकीय खर्च सुरक्षित करण्याची शिफारस केली जाते. या एचडीएफसी एर्गोच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन चे उद्दिष्ट हॉस्पिटलच्या बिलांमुळे होणाऱ्या फायनान्शियल आकस्मिकतेपासून तुम्हाला संरक्षित करण्यासाठी अनेक कव्हरेज ऑफर करणे आहे. एचडीएफसी एर्गोचे कॅशलेस क्लेमसाठी कॅशलेस हॉस्पिटल्सचे विशाल नेटवर्क आणि 24x7 कस्टमर सपोर्ट तुम्हाला कठीण काळात मदत करेल.

आरोग्य संजीवनी पॉलिसी, एचडीएफसी एर्गो निवडण्याची कारणे

13,000+ कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्स
आम्हाला गरजेच्या वेळी फायनान्शियल सहाय्याचे महत्त्व समजते, म्हणून आम्ही कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा ऑफर करतो जेणेकरून तुम्हाला वैद्यकीय उपचार मिळवताना फायनान्सविषयी काळजी करावी लागणार नाही.
सम इन्श्युअर्डची विस्तृत श्रेणी
तुम्ही आरोग्य संजीवनीसह सम इन्श्युअर्डच्या विस्तृत श्रेणीमधून निवडू शकता. तुम्ही ₹50,000 च्या पटीत कमीतकमी ₹3 लाख ते कमाल ₹10 लाख पर्यंत असलेले सम इन्श्युअर्ड निवडू शकता.
एकाच प्लॅनमध्ये संपूर्ण कुटुंबाला कव्हर करा
आम्ही समजतो की तुमचे कुटुंब म्हणजे तुमचे जग आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला, तुमच्या पती/पत्नी, मुले आणि पालक/सासू-सासरे यांना देखील कव्हर करतो.
संचयी बोनस
आम्ही तुम्हाला फिट आणि निरोगी राहण्यासाठी रिवॉर्ड देतो! जर तुम्ही पॉलिसी वर्षात कोणताही क्लेम केला नाही तर आम्ही प्रत्येक वर्षी तुमची सम इन्श्युअर्ड 5% ने वाढवतो, जास्तीत जास्त 50% पर्यंत, याचा अर्थ तुमचे कव्हरेज कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय वाढते.

यात काय समाविष्ट आहे?

cov-acc

हॉस्पिटलायझेशन खर्चापासून स्वत:चे संरक्षण करा

बेड-शुल्क, नर्सिंग शुल्क, ब्लड टेस्ट, ICU आणि कन्सल्टेशन फी यापासून सर्वकाही सहजपणे कव्हर केले जाते. रुम भाडे म्हणून कमाल ₹5000 पर्यंत सम इन्श्युअर्डच्या 2% आणि ICU साठी प्रति दिवस कमाल ₹13,000 पर्यंत सम इन्श्युअर्डच्या 5% मिळवा.

cov-acc

प्री-हॉस्पिटलायझेशन कव्हर

हॉस्पिटलायझेशन पूर्वी, डॉक्टरांचा सल्ला, तपासणी आणि प्रीस्क्रिप्शन साठी खर्च असतात. आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या 30 दिवस आधी अशा खर्चांचे संपूर्ण कव्हरेज प्रदान करतो.

cov-acc

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन कव्हर

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 60 दिवसांपर्यंत डॉक्टरांचा सल्ला, पुनर्वसन शुल्क इत्यादींवर झालेल्या खर्चाचे संपूर्ण कव्हरेज मिळवा.

cov-acc

मोतीबिंदू कव्हर

मोतीबिंदूवर उपचार करण्यासाठी आम्ही तुम्हाला एका पॉलिसी वर्षात प्रति डोळा सम इन्श्युअर्डच्या 25% किंवा ₹40,000 यापैकी जे कमी असेल ते देतो.

cov-acc

डे केअर प्रक्रिया

जर एका दिवसात उपचार किंवा सर्जरी केली गेली तर आम्ही वैद्यकीय खर्च सहजपणे कव्हर करू. जरी तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले नसेल तरीही तुम्हाला कव्हर मिळेल.

cov-acc

आयुष उपचार (नॉन-ॲलोपॅथिक)

आम्ही आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचारांच्या उपचार क्षमतेला सपोर्ट करतो. तुम्ही कोणत्या प्रकारच्या उपचारांना प्राधान्य देता हे महत्त्वाचे नाही, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच गरजेच्या वेळी असू.

cov-acc

डेंटल ट्रीटमेंट आणि प्लास्टिक सर्जरी

आमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह, कोणत्याही आजार किंवा दुखापतीमुळे आवश्यक डेंटल ट्रीटमेंट आणि प्लास्टिक सर्जरीसाठी स्वत:ला फायनान्शियल तणावापासून दूर ठेवा

cov-acc

50% सम इन्श्युअर्ड कव्हरेजसह इतर रोग

आम्ही तुम्हाला 12 सूचीबद्ध प्रक्रियांसाठी वैद्यकीय उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन मिळवण्यासाठी सम इन्श्युअर्ड पैकी 50% देतो. अधिक जाणून घ्या A. युटेराईन आर्टरी एम्बोलायझेशन अधिक वाचा...

cov-acc

रोड ॲम्ब्युलन्स कव्हर

अ‍ॅम्ब्युलन्स सुविधांसाठी प्रति हॉस्पिटलायझेशन कमाल ₹2000 पर्यंत मिळवा.

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स काय कव्हर करत नाही?

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती
ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघात घडतात, तेव्हा ते धोकादायक असू शकतात. आमची पॉलिसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.

स्वत: करून घेतलेली दुखापत
स्वत: करून घेतलेली दुखापत

तुम्ही तुमच्या मौल्यवान शरीराला दुखापत करण्याचा विचार करू शकता, परंतु तुम्ही स्वत:ला हानी करावी असे आम्ही इच्छित नाही. आमची पॉलिसी स्वत: द्वारे केलेल्या दुखापतींना कव्हर करत नाही.

युद्ध
युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.

संरक्षण कार्यांमध्ये सहभाग
संरक्षण कार्यांमध्ये सहभाग

तुम्ही संरक्षण (लष्करी/नौसेना/वायुसेना) ऑपरेशन्समध्ये सहभागी होत असताना होणाऱ्या अपघातांना आमची पॉलिसी कव्हर करत नाही.

गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग
गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग

आम्ही तुमच्या रोगाची गंभीरता समजतो. तथापि, आमची पॉलिसी गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोगांना कव्हर करत नाही.

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी
लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.

तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा

प्रतीक्षा कालावधी

cov-acc

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 24 महिने

सूचीबद्ध आजार आणि प्रक्रिया

cov-acc

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 48 महिने

ॲप्लिकेशनच्या वेळी घोषित आणि/किंवा स्वीकृत पूर्व-विद्यमान स्थितींसह काही सूचीबद्ध आजार आणि प्रक्रिया पहिल्या 4 वर्षांच्या सतत रिन्यूवल्स नंतर कव्हर केल्या जातील.

cov-acc

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 30 दिवस

केवळ अपघाती हॉस्पिटलायझेशन स्वीकारले जातील.

पॉलिसी अंतर्गत प्रत्येक क्लेम स्वीकार्य आणि देय रक्कम क्लेम करण्यासाठी 5% को-पेमेंट (तुमचा शेअर) च्या अधीन असेल. म्हणून, देय रक्कम या को-पेमेंटच्या कपातीनंतर असेल आणि उर्वरित 95% तुमची अंतिम क्लेमची रक्कम म्हणून सेटल केली जाईल

आरोग्य संजीवनी पॉलिसी, एचडीएफसी एर्गो UIN: HDFHLIP20175V011920

वर नमूद केलेले समावेश, लाभ, अपवाद आणि प्रतीक्षा कालावधी सारांशात आहेत आणि केवळ स्पष्टीकरणात्मक हेतूसाठीच आहेत. प्रॉडक्ट, त्याचा प्रतीक्षा कालावधी आणि वैद्यकीय उपचारांसाठी सम इन्श्युअर्ड याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया पॉलिसी मजकूर पाहा.

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स का निवडावे?

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
एचडीएफसी एर्गोच का?

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
एचडीएफसी एर्गोच का?

वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
पेपरलेस प्रोसेस!
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा.
एचडीएफसी एर्गोच का?
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
पेपरलेस प्रोसेस!

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आरोग्य संजीवनी अंतर्गत सम इन्श्युअर्ड किमान ₹3 लाख आणि ₹50,000 च्या पटीत कमाल ₹10 लाख आहे.
हे प्रॉडक्ट केवळ 1 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.
प्रौढांसाठी किमान प्रवेश वयाचा निकष 18 वर्षे आहे आणि मुलांसाठी 3 महिने आहे, तर प्रौढांसाठी कमाल प्रवेशाची वयोमर्यादा 65 वर्षे आणि मुलांसाठी 25 वर्षे आहे
प्रपोजर म्हणून 18 वर्षे आणि 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींद्वारे पॉलिसीचा लाभ घेतला जाऊ शकतो. जास्त वयाचे प्रपोजर स्वत:ला कव्हर न करता कुटुंबासाठी पॉलिसी मिळवू शकतात.
पॉलिसीचा लाभ स्वतःसाठी आणि खालील कुटुंबातील सदस्यांसाठी घेतला जाऊ शकतो

i. कायदेशीररित्या विवाहित पती/पत्नी


ii. पालक आणि सासू-सासरे


iii. 3 महिने ते 25 वर्षे वयादरम्यान अवलंबून असलेली मुले (म्हणजेच नैसर्गिक किंवा कायदेशीररित्या दत्तक घेतलेली). जर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल तर तो किंवा ती नंतरच्या रिन्यूवल्स मधील कव्हरेजसाठी अपात्र असेल"

या प्रॉडक्ट अंतर्गत प्रीमियम संपूर्ण भारतात असेल, म्हणजे या प्रॉडक्ट अंतर्गत कोणतेही भौगोलिक स्थान/झोन आधारित किंमत नाही.
या प्रॉडक्ट अंतर्गत कोणतेही प्लॅन व्हेरियंट नाहीत.
वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी भौगोलिक अधिकारक्षेत्र केवळ भारत आहे.
ही पॉलिसी अनिवासी भारतीयांद्वारेही निवडली जाऊ शकते. तथापि, प्रीमियम केवळ भारतीय चलनात आणि केवळ भारतीय बँक अकाउंटद्वारे भरावा लागेल. पॉलिसी खरेदीच्या वेळी कस्टमर भारतात असणे आवश्यक आहे.
x