एचडीएफसी एर्गो तुम्हाला ग्रुप ट्रॅव्हल पॉलिसीची श्रेणी ऑफर करते जी तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान उद्भवू शकतात अशा अपघात, आजार, नुकसान आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत करून कव्हर करते.
ग्रुप मेडिकल इन्श्युरन्स
आमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी विशेषत: तुमच्या ग्रुपच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे. ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन एकाच पॉलिसीमध्ये सर्व सदस्यांना कव्हरेज प्रदान करते.
ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स
एचडीएफसी एर्गोची पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स ऑफर करून तुमच्या संस्थेला सक्षम बनवण्यासाठी तयार केली गेली आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?
तुम्हाला 24x7 आवश्यक असलेले सर्व सपोर्ट
आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत. प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून.
एचडीएफसी एर्गोच का?
सर्वोत्तम पारदर्शकता
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?
अवॉर्ड्स
आम्हाला ICAI अवॉर्ड ऑफ द इयर आणि वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टता प्राप्त झाले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत. प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून.
सर्वोत्तम पारदर्शकता
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
अवॉर्ड्स
आम्हाला ICAI अवॉर्ड ऑफ द इयर आणि वर्ष FY:18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टता प्राप्त झाले आहे.