• परिचय
  • कशाचा समावेश
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

ट्रॅक्टर आणि अन्य कमर्शियल वाहने

कोणत्याही वाहतूक सिस्टीममध्ये ट्रॅक्टर आणि अन्य कमर्शियल मजबूत वाहने अपरिहार्य असतात. ही मजबूत, भरवशाची वाहने नेहमीच रस्त्यांवर चालण्यासाठी तयार असल्याची खात्री करा. एचडीएफसी एर्गो सह सर्वात परवडणारी, वेळेवर आणि व्यावसायिक काळजी सुनिश्चित करा.

यात काय समाविष्ट आहे?

अपघात
अपघात

आम्ही अपघातामुळे होणारे नुकसान कव्हर करतो जेणेकरून फायनान्शियल परिणाम कमी होईल.

बर्गलरी
बर्गलरी

कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्श्युरन्स प्लॅन चोरीपासून तुमच्या ट्रॅक्टरला होणारे नुकसान किंवा हानी कव्हर करेल.

आपत्ती
आपत्ती

जर तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज असेल तर तुमचे वाहन पूर, भूकंप आणि भूस्खलन यासारख्या आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कव्हर केले जाईल. आम्ही तुमच्या वाहनाला दंगा सारख्या मानवनिर्मित संकटांपासूनही कव्हर करतो.

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

ड्रायव्हरच्या उपचारांचा खर्च कव्हर करते. बसलेले लोकं किंवा प्रवाशांना देखील कव्हर केले जाऊ शकते परंतु थोडे अतिरिक्त प्रीमियम भरून.

थर्ड पार्टी पर्सन लायबिलिटी
थर्ड पार्टी पर्सन लायबिलिटी

पॉलिसीधारकाद्वारे थर्ड पार्टी व्यक्तीचा होणारा कोणताही अपघाती मृत्यू किंवा शारीरिक दुखापत.

थर्ड पार्टी प्रॉपर्टी लायबिलिटी
थर्ड पार्टी प्रॉपर्टी लायबिलिटी

पॉलिसी थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टी किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीला झालेले सर्व नुकसान देखील कव्हर करते.

यात काय समाविष्ट नाही?

डेप्रीसिएशन
डेप्रीसिएशन

आम्ही कालांतराने ट्रॅक्टरच्या मूल्यात होणारे डेप्रीसिएशन कव्हर करत नाही.

इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड

आमच्या MIS-D ट्रॅक्टर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड कव्हर केले जात नाहीत.

बेकायदेशीर ड्रायव्हिंग
बेकायदेशीर ड्रायव्हिंग

जर तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमचा MIS D ट्रॅक्टर इन्श्युरन्स निष्क्रिय ठरतो. ड्रग्स/मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास अधिक वाचा...

Awards
एचडीएफसी एर्गोच का?

1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
Awards
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
Awards
Awards
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
Awards

1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
Awards

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
Awards

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
Awards

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
Awards

Awards

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या वाहनाला कोणतेही नुकसान, आग, चोरी, भूकंप इत्यादींमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. याव्यतिरिक्त, मृत्यू, शारीरिक दुखापत आणि थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानीच्या बाबतीत कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी हे कव्हर प्रदान करते.
कायद्यानुसार, लायबिलिटी ओन्ली पॉलिसीची केवळ थर्ड पार्टी आवश्यक आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही. तथापि, लायबिलिटी ओन्ली पॉलिसीच्या थर्ड पार्टी अंतर्गत, आग, चोरी, भूकंप, दहशतवाद इत्यादींमुळे तुमच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही आणि त्यामुळे मोठे फायनान्शियल नुकसान होऊ शकते. म्हणूनच, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर खरेदी करण्याची शिफारस केली जाते कारण ते थर्ड पार्टी लायबिलिटी पासून संरक्षणासह फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
दोन प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसी आहेत - कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लायबिलिटी ओन्ली पॉलिसी.
होय, मोटर व्हेईकल ॲक्ट अनुसार रस्त्यावर चालणारे प्रत्येक मोटर वाहन किमान लायबिलिटी ओन्ली पॉलिसीसह इन्श्युअर्ड असणे आवश्यक आहे.

अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.

 

सर्व प्रकारची वाहनेओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही20%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही25%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही35%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही45%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही50%
मागील पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस वैध असते. जर पॉलिसी 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर नो क्लेम बोनस 0% होईल आणि रिन्यू केलेल्या पॉलिसीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही.

वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
वाहनाचा IDV ब्रँडच्या उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आणि इन्श्युरन्स/रिन्यूवल सुरू होताना इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित वाहनाच्या मॉडेलच्या आधारावर निश्चित केला जावा आणि डेप्रीसिएशनसाठी (खाली निर्दिष्ट केलेल्या शेड्यूलनुसार) ॲडजस्ट केला जावा. साईड कार आणि/किंवा ॲक्सेसरीजचे IDV, जर असतील तर, वाहनात फिट केले असल्यास परंतु वाहनाच्या उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किंमतीमध्ये समाविष्ट नसल्यास देखील निश्चित केले जाईल.

 

वाहनाचे वयIDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे %
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही5%
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही15%
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही20%
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही30%
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही40%
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही50%
कोणतेही पेपरवर्क आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटेशन आवश्यक नाही आणि तुम्हाला त्वरित पॉलिसी मिळेल.
एन्डॉर्समेंट पास करून विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर केली जाऊ शकते. विद्यमान पॉलिसी अंतर्गत एन्डॉर्समेंट पास करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC/NCB रिकव्हरी सारखे सहाय्यक डॉक्युमेंट्स आवश्यक असतील. किंवा तुम्ही विद्यमान पॉलिसी कॅन्सल करू शकता. पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30 सारख्या सहाय्यक डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल.
विद्यमान वाहनाची विक्री करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर विद्यमान इन्श्युररद्वारे NCB रिझर्व्हिंग लेटर जारी केले जाईल. NCB रिझर्व्हिंग लेटरवर आधारित हा लाभ निरंतरता लाभ मिळविण्यासाठी नवीन वाहनाकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो.
तुम्हाला इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी सहाय्यक डॉक्युमेंट्ससह इन्श्युररशी संपर्क साधावा लागेल. सहाय्यक डॉक्युमेंट्स मध्ये सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC समाविष्ट असेल.
तुम्ही एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा कॉल सेंटरद्वारे क्लेम रजिस्टर करू शकता.
अवॉर्ड्स आणि मान्यता