Knowledge Centre
Happy Customer
#1.4 कोटी+

आनंदी कस्टमर्स

Cashless network
जवळपास 15000

कॅशलेस नेटवर्क

Customer Ratings
प्रीमियम सुरुवात

केवळ ₹ 19/दिवस **

2 Claims settled every minute
2 क्लेम सेटल केले

सेटल केला जातो*

होम / हेल्थ इन्श्युरन्स / ऑप्टिमा रिस्टोअर फॅमिली फ्लोटर

ऑप्टिमा रिस्टोअर फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन

health insurance plan

जेव्हा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची वेळ येते, तेव्हा योग्य हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑप्टिमा रिस्टोअरसह, तुम्हाला केवळ आमच्या नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचारांचा लाभ मिळत नाही, तर तुमच्या सर्व हेल्थकेअरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर उत्तम वैशिष्ट्ये देखील मिळतात.

ऑप्टिमा रिस्टोअर फॅमिली हेल्थ प्लॅन निवडण्याची कारणे

100% Restore Benefit

100% रिस्टोअर लाभ

पहिल्या क्लेमनंतर त्वरित तुमच्या मूलभूत सम इन्श्युअर्डच्या 100% रिस्टोअर करा. ऑप्टिमा रिस्टोअर हा एक युनिक हेल्थ प्लॅन आहे, जो तुमच्या भविष्यातील गरजांसाठी तुमच्या हेल्थ कव्हरच्या आंशिक किंवा संपूर्ण वापरावर तुमची सम इन्श्युअर्ड रिस्टोअर करतो.

2X Multiplier Benefit

2x मल्टिप्लायर बेनिफिट

पॉलिसी टर्म दरम्यान केलेल्या कोणत्याही क्लेमचा विचार न करता, कालबाह्य पॉलिसीपासून बेस सम इन्श्युअर्डच्या 50% इतका मल्टीप्लायर लाभ रिन्यूवलवर प्रदान केला जाईल. हा लाभ बेस सम इन्श्युअर्डच्या कमाल 100% पर्यंत जमा होऊ शकतो.

Complimentary Health Check-Up

कॉम्प्लिमेंटरी हेल्थ चेक-अप

नियमित हेल्थ चेक-अप तुमच्या आरोग्याचा ट्रॅक ठेवते आणि आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते. रिन्यूवलच्या वेळी ऑप्टिमा रिस्टोअरसह ₹10,000 पर्यंत प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्सचा आनंद घ्या.

Daily Hospital Cash

दैनंदिन हॉस्पिटल कॅश

हॉस्पिटलायझेशनची वेळ आल्यास खिशातून पैसे खर्च करण्याची चिंता वाटते का?? ऑप्टिमा रिस्टोअरसह नेटवर्क हॉस्पिटलमध्ये राहण्यास शेअरिंग पर्याय निवडल्यावर प्रति हॉस्पिटलायझेशन ₹1,000 पर्यंत आणि कमाल ₹6,000 पर्यंत रोज कॅश मिळवा.

सविस्तर समावेश आणि अपवादासाठी, कृपया सेल्स ब्रोशर / पॉलिसी मजकूर पाहा
अटी व शर्तींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया पॉलिसी डॉक्युमेंट तपासा

नवीन आलेले

नवीन सुरू केलेला पर्यायी लाभ - अमर्यादित रिस्टोअर

Newly Launched Optional Benefit -Unlimited Restore

हा पर्यायी लाभ पॉलिसी वर्षादरम्यान रिस्टोअर लाभ किंवा अमर्यादित रिस्टोअर लाभ (लागू असल्याप्रमाणे) संपूर्ण किंवा आंशिक वापरावर मूलभूत सम इन्श्युअर्डच्या 100% त्वरित वाढ प्रदान करेल. हे पर्यायी कव्हर अमर्यादित वेळा सुरू होईल आणि पॉलिसी वर्षातील सर्व नंतरच्या क्लेमसाठी उपलब्ध असेल.

अटी व शर्तींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया पॉलिसी डॉक्युमेंट तपासा.

ऑप्टिमा रिस्टोअर फॅमिली पॉलिसी द्वारे ऑफर केलेले कव्हरेज समजून घ्या

hospitalization expenses covered by hdfc ergo

हॉस्पिटलायझेशन खर्च

तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनकडून जी अपेक्षा करता - आजार आणि दुखापतीमुळे हॉस्पिटलायझेशनसाठी आम्ही तुम्हाला कव्हर करतो.

Pre and Post Hospitalisation Coverage by HDFC ERGO Health Insurance

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

निदान आणि फॉलो-अप कन्सल्टेशन्ससाठी तुमचा खर्च देखील कव्हर केला जातो.. तुमचा 60 दिवसांपर्यंतचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीचा सर्व खर्च आणि डिस्चार्जनंतरचा 180 दिवसांपर्यंतचा खर्च त्यात समाविष्ट आहे.

daycare procedures covered

डे-केअर प्रोसेस

वैद्यकीय प्रगतीमुळे अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार 24 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करण्यास मदत करतात आणि माहित आहे का? आम्ही तुमच्या सर्व डेकेअर प्रक्रियांना कव्हर करतो.

Road Ambulance Coverage by HDFC ERGO Health Insurance

इमर्जन्सी रोड अ‍ॅम्ब्युलन्स

आवश्यक असल्यास, आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जा. तुमचा अ‍ॅम्ब्युलन्स खर्च प्रति हॉस्पिटलायझेशन ₹2000 पर्यंत कव्हर केला जातो.

Organ Donor Expenses Coverage by HDFC ERGO Health Insurance

अवयव दाता खर्च

अवयव दान हे एक महान कार्य आहे.. म्हणून, प्रमुख अवयव प्रत्यारोपण करताना आम्ही अवयव दात्याच्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या खर्चाला कव्हर करतो.

No sub-limit on room rent

रुम भाड्यावर कोणतीही सब-लिमिट नाही

जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहणे आवश्यक असेल तर त्याच्या बिलांविषयी चिंता न करता तुमच्यासाठी आरामदायी आणि सोयीस्कर रुम निवडा. आम्ही तुम्हाला सम इन्श्युअर्डपर्यंत रुम-भाड्यावर संपूर्ण कव्हरेज देतो.

Daily Hospital Cash Coverage by HDFC ERGO Health Insurance

कर बचत

हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर कर लाभांसह अधिक बचत करा. होय, तुम्ही एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससह ₹75,000 पर्यंत कर बचत करू शकता.

E Opinion for 51 illnesses Coverage by HDFC ERGO Health Insurance

आधुनिक उपचार पद्धती

तुम्ही सर्वोत्तम आणि नवीनतम वैद्यकीय उपचारांसाठी पात्र आहात. त्यामुळे आमचे ऑप्टिमा रिस्टोअर रोबोटिक सर्जरी, स्टेम सेल थेरपी आणि ओरल कीमोथेरपी यासारख्या प्रगत प्रक्रियांना कव्हर करते.

Lifelong Renewability Coverage by HDFC ERGO Health Insurance

आजीवन रिन्यूवल

तसेच, आयुष्यभराच्या संरक्षणाचा आनंद घ्या, कारण तुम्ही 65 वर्षे वयानंतरही तुमचा हेल्थ प्लॅन सतत रिन्यू करू शकता.

Organ Donor Expenses Coverage by HDFC ERGO Health Insurance

फॅमिली डिस्काउंट्स

अधिक आहे.. ऑप्टिमा रिस्टोअर वैयक्तिक सम इन्श्युअर्ड प्लॅन अंतर्गत कुटुंबातील 2 किंवा अधिक सदस्यांना कव्हर केले असल्यास 10% फॅमिली डिस्काउंट मिळवा

Treatment availed outside India

भारताबाहेर घेतलेले उपचार

परदेशात/भारताबाहेर घेतलेले कोणतेही उपचार या पॉलिसीच्या व्याप्तीमधून वगळले जातात

self-inflicted injuries not covered

स्वत: करून घेतलेली दुखापत

आमच्या पॉलिसीमध्ये स्वत:ला केलेल्या दुखापतींचा समावेश होत नाही.

War Coverage by HDFC ERGO Health Insurance

युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.

Excluded Providers Coverage by HDFC ERGO Health Insurance

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी

लठ्ठपणावरील उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.

तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा

प्रतीक्षा कालावधी

First 24 Months From Policy Inception by hdfc ergo

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 24 महिने

पॉलिसी जारी केल्याच्या दोन वर्षांनंतर काही आजार आणि उपचार कव्हर केले जातात.

First 36 Months from Policy Inception

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 36 महिने

ॲप्लिकेशनच्या वेळी घोषित किंवा स्वीकारलेल्या पूर्व-विद्यमान स्थितींना सुरुवातीच्या तारखेनंतर 36 महिन्यांच्या निरंतर कव्हरेजनंतर कव्हर केले जाईल

First 30 Days from Policy Inception

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 30 दिवस

पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून पहिल्या 30 दिवसांमध्ये केवळ अपघाती हॉस्पिटलायझेशन स्वीकारले जातील.

15,000+
संपूर्ण भारतात कॅशलेस नेटवर्क

तुमचे नजीकचे कॅशलेस नेटवर्क शोधा

search-icon
किंवातुमच्या नजीकचे हॉस्पिटल शोधा
Find 16,000+ network hospitals across India
जसलोक मेडिकल सेंटर
call
navigator

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

रूपाली मेडिकल
सेंटर प्रायव्हेट लिमिटेड
call
navigator

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

जसलोक मेडिकल सेंटर
call
navigator

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

आमच्या आनंदी कस्टमर्सकडून ऐका

4.4/5 स्टार
rating

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला रेटिंग दिले आहे

 reviews slider right
quote-icons
female-face
विपुल ईश्वरलाल सोनी

ऑप्टिमा रिस्टोअर

24 नोव्हेंबर 2022

एचडीएफसी एर्गो ही मी पाहिलेल्या सर्वोत्तम इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक आहे. तुमची प्रोसेस खूपच पारदर्शक आणि जलद आहे. आम्हाला सर्वात जास्त आवडले की तुम्ही तुमच्या कस्टमर्सची काळजी करता, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर अनेक इन्श्युरन्स कंपन्यांच्या बाबतीत हे दिसून येत नाही. फक्त हे असंच चालू ठेवा, आम्हाला अशीच सेवा देत राहा. आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही नेहमीच तुमचा एक भाग राहू.

quote-icons
female-face
जिग्नेश घिया

ऑप्टिमा रिस्टोअर

22 नोव्हेंबर 2022

ॲपमध्ये क्लेम करण्याची प्रोसेस, क्लेम मंजुरीची प्रोसेस, क्लेमचे रिएम्बर्समेंट आणि क्रेडिटची प्रोसेस एवढी जलद होईल याची मी कधीही कल्पना केली नव्हती.. कस्टमर केअर सर्व्हिस देखील योग्य प्रतिसादासह सर्वोत्तम आहे. धन्यवाद आणि असंच सुरू ठेवा.

quote-icons
male-face
दुग्गीरेड्डी विजयभास्कर रेड्डी

ऑप्टिमा रिस्टोअर

31 ऑगस्ट 2021

क्लेम सर्व्हिस खूपच चांगली आहे

quote-icons
female-face
निर्मला देवी

ऑप्टिमा रिस्टोअर

31 ऑगस्ट 2021

सर्वोत्तम

quote-icons
male-face
अमेय प्रकाश तट्टू

ऑप्टिमा रिस्टोअर

19 ऑगस्ट 2021

त्वरित क्लेम सेटलमेंट

quote-icons
female-face
सुनीता रानी

हेल्थ सुरक्षा फॅमिली पॉलिसी

7 जुलै 2021

सर्वोत्तम सर्व्हिस

quote-icons
male-face
फैजल खान

हेल्थ सुरक्षा फॅमिली पॉलिसी

मी फैझल आहे आणि मला सांगायचे आहे की एचडीएफसी एर्गो सर्व्हिस मिळाल्याचा मला खूपच आनंद आहे. मी क्लेम केला जो काही क्षणांत मंजूर झाला आणि मला एका दिवसात क्रेडिट मिळाले.

reviews slider left

वाचा नवीनतम हेल्थ इन्श्युरन्स ब्लॉग्स

blogs slider right
Image

मोठी सम इन्श्युअर्ड रक्कम असलेला हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन का उपयुक्त आहे?

अधिक वाचा
Image

ऑप्टिमा रिस्टोअरसह सर्वोत्तम मेडिकल इन्श्युरन्स आहे

अधिक वाचा
Image

ॲक्टिव्ह राहा आणि ऑप्टिमा रिस्टोअरसह रिवॉर्ड मिळवा

अधिक वाचा
Image

हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

अधिक वाचा
blogs slider left

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

- बेस कव्हरचा आंशिक वापर

- बेस कव्हरचा संपूर्ण वापर

लाभ तुमच्या भविष्यातील क्लेमसाठी दोन्ही परिस्थितीत तुमच्या मूलभूत सम इन्श्युअर्डच्या समान रक्कम रिस्टोअर करेल.

आमची सर्वाधिक खपाची, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अ‍ॅम्ब्युलन्स, खोलीचे भाडे आणि डे केअर प्रोसेस यासारख्या संबंधित खर्चांसह हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीचा, दरम्यानचा आणि नंतरचा खर्च कव्हर करते. संपूर्ण तपशिलासाठी, पॉलिसी मजकूर डॉक्युमेंट डाउनलोड करा.

हा प्लॅन ₹1 कोटी पर्यंत इन्श्युरन्स कव्हर ऑफर करतो.

आमचा एक प्रकारचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन पहिल्या क्लेमनंतर त्वरित तुमच्या मूलभूत सम इन्श्युअर्डचे 100% रिस्टोरेशन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही आणि तुमचे कुटुंब भविष्यात आत्मविश्वासाने राहू शकाल. मूलभूत सम इन्श्युअर्ड आणि मल्टीप्लायर लाभाच्या (लागू असल्यास) संपूर्ण किंवा आंशिक वापरावर रिस्टोर लाभ ट्रिगर होतो आणि पॉलिसी वर्षादरम्यान इन-पेशंट लाभाअंतर्गत नंतरच्या क्लेमसाठी सर्व इन्श्युअर्ड व्यक्तींना उपलब्ध होईल.

पॉलिसीचा प्रीमियम तुम्ही निवडलेल्या प्लॅनच्या प्रकारावर अवलंबून असतो. तुम्ही फक्त तुमचा इन्श्युरन्स घेताय की तुमच्या कुटुंबाचा इन्श्युरन्स घेताय यावर, तसेच तुम्ही निवडलेल्या कव्हरची रक्कम आणि तुम्ही राहत असलेल्या शहरावर पॉलिसी प्रीमियम अवलंबून असतो.. जर तुम्हाला योग्य प्लॅन निवडण्यास आणि कव्हर निवडण्यास अधिक मदत हवी असेल तर आमच्या टीमशी बोलण्यास संकोच करू नका!

तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करत राहिल्यास, प्रत्येक पॉलिसी वर्षात एकदा रिस्टोअर लाभ वापरला जाऊ शकतो. तसेच, जर तुम्ही आमचे नवीन सुरू केलेले अनलिमिटेड रिस्टोअर (पर्यायी लाभ) निवडले, तर तुम्हाला पॉलिसी वर्षात नाममात्र खर्चात अमर्यादित रिस्टोरेशन मिळेल.

बिलकूल नाही. जेव्हा त्याची/तिची सम इन्श्युअर्ड रिस्टोअर केली जाते, तेव्हा कस्टमरकडून कोणतेही अतिरिक्त प्रीमियम आकारले जाणार नाही.

अवॉर्ड्स आणि मान्यता

Image

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

Image

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

Image

iAAA रेटिंग

Image

ISO सर्टिफिकेशन

Image

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

Scroll Right
Scroll Left
सर्व अवॉर्ड्स पाहा
willing to buy a health insurance plan?
वाचन पूर्ण झाले? हेल्थ प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात