काय केले पाहिजे? तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी, क्लेम फॉर्म भरा आणि तुमच्या मूळ डॉक्युमेंट्सच्या स्कॅन कॉपी आमच्या हेल्थ क्लेम ID वर पाठवा किंवा तुम्ही आमच्या सेल्फ हेल्प पोर्टलद्वारे देखील तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता.
येथे क्लिक करा for claim form