Buy Vehicle Insurance
MOTOR INSURANCE
Premium starts at ₹2072 ^

प्रीमियम सुरुवात

केवळ ₹2072*
8700+ Cashless Network Garages ^

8700+ कॅशलेस

नेटवर्क गॅरेज**
Overnight Car Repair Services ^

ओव्हरनाईट कार

दुरुस्ती सर्व्हिस¯
4.4 Customer Ratings ^

4.4

कस्टमर रेटिंग
होम / मोटर इन्श्युरन्स / व्हेईकल इन्श्युरन्स
तुमच्या कार इन्श्युरन्ससाठी त्वरित कोट

मी याद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सला 10pm पूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत करतो. मी सहमत आहे की ही संमती माझी एनडीएमसी नोंदणी ओव्हरराईड करेल.

Call Icon
मदत हवी? आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला 022-62426242

व्हेईकल इन्श्युरन्ससह तुमच्या ऑटोमोटिव्ह ॲसेट्सचे

 your automotive assets with vehicle insurance
Motor Insurance
तुमचे वाहन हे तुमचे बहुमूल्य ॲसेट आहे ; आम्ही समजतो. ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे वाचवून केलेली आहे. रस्त्यावरील अनिश्चिततेपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करू शकता. परंतु तुम्हाला त्याकरिता काही जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील - तुमच्या वाहनाला इन्श्युअर करणे ही पहिली जबाबदारी असेल.
त्यामुळे, तुमचे वाहन कोणतेही असो, एचडीएफसी एर्गोचा व्हेईकल इन्श्युरन्स सर्व कव्हर करतो. कार, बस, ट्रक, बाईक किंवा रस्त्यावर चालणारे इतर कोणतेही वाहन असो, सर्वांना अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती तसेच थर्ड पार्टी व्यक्ती/प्रॉपर्टीचे नुकसान यामुळे उद्भवणाऱ्या स्वत:च्या नुकसानीसाठी कव्हर केले जाते.

त्यामुळे, तुम्ही तुमच्या पुढील राईडसाठी सज्ज होण्यापूर्वी, एचडीएफसी एर्गोच्या व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसीसह तुमचे वाहन सुरक्षित करा आणि तुमच्यासाठी मनःशांती सुनिश्चित करा, हे सर्व परवडणाऱ्या दरात!

6 कारणे, एचडीएफसी एर्गोचे व्हेईकल इन्श्युरन्स तुमची पहिली निवड का असावे

Upto 70%^ off on premium
प्रीमियमवर 70% पर्यंत सूट
तुमच्या सर्व खरेदीवर, अगदी व्हेईकल इन्श्युरन्सवर देखील डिस्काउंटचा आनंद घ्या. आम्ही वचन देतो की ही अशी डील आहे जी तुम्ही चुकवू इच्छिणार नाही!
Network of 8700+ Cashless Garages:**
8700+ कॅशलेस गॅरेजचे नेटवर्क**
8700+ कॅशलेस गॅरेजच्या विस्तृत नेटवर्कसह, रस्ता तुम्हाला कुठेही नेत असला तरी, आम्ही प्रत्येक टप्प्यावर असू!
Instant Policy & Zero Documentation
सोपी प्रोसेस आणि त्वरित पॉलिसी ऑनलाईन
जर तुम्ही थेट आमच्याशी बोलू शकता तर मध्यस्थांशी संपर्क का साधावा! आता कोणत्याही घाई किंवा त्रासाशिवाय तुमच्या वाहनासाठी इन्श्युरन्स खरेदी करा!
Overnight repair service^
24*7 Customer Support
जेव्हा आम्ही म्हणतो की आम्हाला कधीही कॉल केला जाऊ शकतो तेव्हा आमच्यावर विश्वास ठेवा. कारण तुमच्यासाठी आमची मदत- कधीही. कुठेही!
Affordable Car Insurance
अमर्यादित क्लेम
तुम्हाला तुमच्या प्रिय वाहनासाठी वर्षभर क्लेम करण्याची इच्छा आहे का? ठीक, आता तुम्ही एचडीएफसी एर्गोसह ते करू शकता!
No Claim Bonus upto 50%
50% पर्यंत नो क्लेम बोनस
आता क्लेम न करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या प्रीमियमवर 50% पर्यंत नो क्लेम बोनस लाभ मिळवा.

व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी समावेश आणि अपवाद

Covered in Car insurance policy - Accidents

अपघात

तुम्ही तुमची शांतता पुन्हा प्राप्त करेपर्यंत तुमच्या वाहनाला झालेली हानी किंवा नुकसान कव्हर करण्याची आम्ही खात्री करतो!

Covered in Car insurance policy - fire explosion

आग आणि स्फोट

अनपेक्षित आग किंवा स्फोटात तुमचे वाहन राख होऊ शकते, परंतु आमची पॉलिसी तुमचे फायनान्स अबाधित राहतील याची खात्री करेल.

Covered in Car insurance policy - theft

चोरी

तुमच्या गाढ झोपेची खात्री करण्यासाठी आम्ही चोवीस तास काम करतो. आमची पॉलिसी तुमचे वाहन चोरीला गेल्यास तुम्हाला होणारे नुकसान कव्हर करते.

Covered in Car insurance policy - Calamities

नैसर्गिक आपत्ती

आम्ही अघोषित नैसर्गिक आपत्तीचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ देत नाही. अशा घटनांमधून उद्भवणारे कोणतेही नुकसान किंवा हानी कव्हर केले जातात.

Covered in Car insurance policy - Personal accident

पर्सनल ॲक्सिडेंट

तुमची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे! त्यामुळे, अपघाताच्या बाबतीत तुमचे उपचार शुल्क कव्हर करण्यासाठी आम्ही अनिवार्य पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर ऑफर करतो.

Covered in Car insurance policy - third party liability

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड पार्टी प्रॉपर्टीचे कोणतेही नुकसान किंवा दुखापती आमच्या थर्ड-पार्टी इन्श्युरन्स वैशिष्ट्याद्वारे कव्हर केल्या जातात

व्हेईकल इन्श्युरन्स कोट मिळवण्याचा मार्ग आता स्मार्ट झाला आहे

Step 1 to calculate car insurance premium

स्टेप 1

तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाईप करा

Step 2 - Select policy cover- calculate car insurance premium

स्टेप 2

तुमचे पॉलिसी कव्हर निवडा*
(जर आम्ही तुमच्या वाहनाचे तपशील ऑटोमॅटिकरित्या प्राप्त करू शकत नसू
details, we will need a few details of the car such as make,
model, variant, registration year, and city)

 

Step 3- Previous car insurance policy details

स्टेप 3

तुमची मागील पॉलिसी
आणि नो क्लेम बोनस (NCB) स्टेटस प्रदान करा

Step 4- Get you car insurace premium

स्टेप 4

तुमचे व्हेईकल इन्श्युरन्स कोट त्वरित मिळवा!

आता दीर्घ प्रतीक्षा किंवा मध्यस्थांचा त्रास असणार नाही, केवळ काही क्लिक्स मध्ये तुमचा मोफत व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी कोट मिळवा. आणि इतकेच नाही. तुम्ही तुमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कधीही देय करण्यासाठी कोट वैयक्तिकृत करू शकता! खूपच छान, हो ना?

तुमच्यासाठी व्हेईकल इन्श्युरन्स क्लेम सुलभ केले आहे

तुम्ही आमची व्हेईकल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर, या चार जलद, अनुसरण करण्यास सोप्या स्टेप्ससह तुमचा क्लेम संबंधित ताण आमच्यावर सोडा

  • Step #1
    स्टेप #1
    कागदपत्रांचे ढीग आणि लांबच लांब रांगा आणि तुमचे क्लेम रजिस्टर करण्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन शेअर करा.
  • Step #2
    स्टेप #2
    सर्वेक्षक किंवा वर्कशॉप पार्टनरद्वारे तुमच्या टू-व्हीलरचे सेल्फ-इन्स्पेक्शन किंवा डिजिटल इन्स्पेक्शन निवडा.
  • Step #3
    स्टेप #3
    आमच्या स्मार्ट AI-सक्षम क्लेम ट्रॅकरद्वारे तुमचे क्लेम स्टेटस ट्रॅक करा
  • Step #4
    स्टेप #4
    आमच्या विस्तृत नेटवर्क गॅरेजसह तुमचा क्लेम मंजूर आणि सेटल होत असताना आराम करा!

तुमच्या वाहनासाठी आमच्या ॲड-ऑन कव्हरसह अतिरिक्त संरक्षण मिळवा

Boost your coverage
Zero Depreciation Cover - Insurance for Vehicle

जशी तुमची कार हळूहळू होणाऱ्या नुकसानीमुळे डेप्रीसिएट होते, तसेच तुमचे क्लेम पेआउटही होते! तथापि, आमच्या झिरो डेप्रीसिएशन कव्हरसह, तुम्हाला तुमचे पैसे गमावण्याची चिंता करण्याची गरज नाही कारण ते अशा परिस्थितीत तुमच्या फायनान्सचे संरक्षण करते.

NCB protection (for cars) - Car insurance renewal

अपरिहार्य क्लेम्स दाखल केल्याने तुम्हाला NCB चे लाभ गमावण्याची चिंता वाटते? तर, अशा वेळी नो क्लेम बोनस प्रोटेक्शन ॲड-ऑन उपयुक्त ठरते. हे कव्हर सुनिश्चित करते की तुम्ही वर्षानुवर्षे जमा केलेला NCB अबाधित राहतो आणि पुढील स्लॅबवर नेला जातो.

Emergency Assistance Cover - Car insurance claim

तुमचा 3-am (जिवलग) मित्र तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल किंवा नसेल, परंतु आमचे इमर्जन्सी असिस्टन्स ॲड-ऑन कव्हर हे तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल. हे कव्हर विविध 24x7 सर्व्हिसेस प्रदान करते, ज्यामध्ये रिफ्यूअलिंग, टायर बदलणे, टोईंग असिस्टन्स यांचा समावेश होतो

Boost your coverage
Return to Invoice (for cars) - insurance policy of car

इतके छान ऐकून हे खरे आहे की नाही याबाबत शंका वाटू शकते, परंतु आमचे रिटर्न टू इनव्हॉईस ॲड-ऑन कव्हर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाल्यास तुम्हाला तुमचे फायनान्शियल नुकसान रिकव्हर करण्याची खात्री देते. हे ॲड-ऑन इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) आणि रस्ते कर आणि रजिस्ट्रेशन फी सह वास्तविक इनव्हॉईस वॅल्यू कव्हर करते.

Engine and gearbox protector by best car insurance provider

तुमचे वाहन तुमच्या हृदयाचा तुकडा असू शकते, परंतु तुम्हाला त्याच्या हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे! आमच्या इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्टर ॲड-ऑन कव्हरसह तुमच्या कारच्या इंजिन आणि गिअरबॉक्सला सुरक्षित करा. हे कव्हर तुम्हाला या महत्त्वाच्या कार पार्ट्सचे नुकसान झाल्यास होणाऱ्या फायनान्शियल भारापासून सुरक्षित ठेवते.

Downtime protection - best car insurance in india

तुमचे वाहन गॅरेजमध्ये दुरुस्त होत असताना तुमच्या प्रवासाच्या खर्चाबाबत चिंतित आहात? काळजी नसावी! आमचे डाउनटाइम प्रोटेक्शन ॲड-ऑन कव्हर तुम्हाला पर्यायी वाहतूक किंवा तुमच्या वाहतुकीचा खर्च पूर्ण करण्यासाठी पूर्व-निर्धारित दैनंदिन फायनान्शियल सहाय्याची लवचिकता प्रदान करते.

तुमच्या व्हेईकल इन्श्युरन्स प्रीमियम वर परिणाम करणारे घटक

तुम्ही भरत असलेला प्रीमियम तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसीच्या पलीकडे आहे. तुमच्यासाठी वाहन इन्श्युरन्स कोटेशन वर काम करण्यापूर्वी अनेक घटक विचारात घेतले जातात. तुमच्या वाहन इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणाऱ्या टॉप घटकांविषयी जाणून घेऊयात:

How old is your vehicle? premiums

तुमचे वाहन किती जुने आहे?

तुमचे वाहन मार्केटमधील नवीनतम वाहन आहे की एक जुने मॉडेल आहे ज्यापासून वेगळे होण्यास तुमचा नकार आहे? तुम्ही भरत असलेली प्रीमियम रक्कम ठरवण्यासाठी वाहनाचे वय महत्त्वाचे आहे. असे का या विचारात आहात? असे समजूया की तुमचे वाहन जेवढे जुने असेल, इन्श्युरन्स प्रीमियमच्या बाबतीत तुम्हाला तितका जास्त खर्च करावा लागेल.

Which vehicle do you drive?  - Car insurance

तुम्ही कोणते वाहन चालवता?

तुम्हाला सर्वोच्च श्रेणीचे लक्झरी वाहन आवडते की मिड-रेंज सेगमेंट वाहनास प्राधान्य देता? अद्याप तुमचे वैयक्तिक प्राधान्य तुमचा प्रीमियम कसा निर्धारित करते याबद्दल विचार करत आहात? प्रत्येक वाहनाच्या मेक आणि मॉडेलनुसार त्याच्या प्रीमियम खर्चात बदल होतो.

What is your vehicle’s engine capacity and fuel type?

तुमच्या वाहनाची इंजिन क्षमता आणि इंधन प्रकार काय आहे?

1500cc किंवा त्यापेक्षा कमी इंजिन क्षमता असलेले वाहन निवडणे किंवा पेट्रोल किंवा डिझेल व्हेरियंट पाहणे - या निवडी, जसे की इंजिन क्षमता आणि इंधन प्रकार हे तुमचे व्हेईकल इन्श्युरन्स प्रीमियम रक्कम निर्धारित करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

Where do you reside?

तुम्ही कुठे राहता?

तुमचे निवासस्थान प्रगत सुरक्षा असलेला गेटेड समुदाय आहे की क्राईम रेटसाठी प्रसिद्ध असलेले कुख्यात क्षेत्र आहे? तुमचे उत्तर हे तुमच्या व्हेईकल इन्श्युरन्ससाठी तुम्हाला किती देय करावे लागेल याची गुरुकिल्ली आहे.

क्लेम संबंधित चिंता? आता नाही!

वाहनाची मालकी ही जबाबदारी आणि चिंतांसह येते, यापैकी एक म्हणजे तुम्हाला सामना करावा लागू शकतो असा त्रास, जर तुम्हाला तुमची कार किंवा बाईकच्या नुकसानीसाठी क्लेम करण्याची आवश्यकता असेल. एचडीएफसी एर्गो सोबत तुमच्या क्लेम संबंधित चिंता मागे पडू शकतात, आम्ही केवळ स्वतःचे गुणगान करीत नाही, स्वतः वाचा आणि नंतर आमच्याशी सहमत व्हा:

परिस्थिती 1
आमचे 80% कार क्लेम प्राप्त झाल्याच्याˇ एका दिवसात सेटल केले जातात
कोणालाही दीर्घकाळ प्रतीक्षा करणे आवडत नाही, आम्ही समजतो! आणि म्हणूनच आम्ही प्राप्त झाल्याच्या एका दिवसात आमचे 80% क्लेम प्रोसेस करतो.
परिस्थिती 2
आम्ही अमर्यादित क्लेम ऑफर करतो
वारंवार क्लेम नाकारले जात असल्याबद्दल काळजीत आहात आम्ही त्या विचारामुळे तुम्हाला असहाय्य वाटू देत नाही कारण आम्ही तुमच्या कार किंवा टू-व्हीलरच्या नुकसानीसाठी अमर्यादित क्लेम ऑफर करतो.
परिस्थिती 3
iAAA रेटिंग: सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता
हे आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात! तुम्ही बरोबर ऐकले आहे! आम्हाला ICRA द्वारे iAAA रेटिंग दिली गेली आहे जी आमची सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता दर्शविते.
परिस्थिती 4
AI-सक्षम टूल
जग डिजिटल झाले आहे आणि त्यामुळे आमची क्लेम प्रोसेस देखील डिजिटल झाली आहे. एकदा तुम्ही तुमचा क्लेम दाखल केला की, आमच्या AI-सक्षम टूलसह स्टेटस ट्रॅक करणे सोपे आहे. जटिल क्लेम प्रोसेसला निरोप द्या!
परिस्थिती 5
पेपरलेस क्लेम
आम्ही इन्श्युरन्स सोपे करण्यावर विश्वास ठेवतो, एकावेळी एक-पाऊल! आम्ही आमचे क्लेम पेपरलेस आणि स्मार्ट फोन सक्षम केले आहेत. आता व्हिडिओ तपासणी वापरून तुमचे नुकसान स्वतः तपासा आणि तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा क्लेम दाखल करण्यासाठी मार्गदर्शित प्रोसेसचे पालन करा. अगदी सोपे, हो ना?
आमचे 80% कार क्लेम प्राप्त झाल्याच्याˇ एका दिवसात सेटल केले जातात
कोणालाही दीर्घकाळ प्रतीक्षा करणे आवडत नाही, आम्ही समजतो! आणि म्हणूनच आम्ही प्राप्त झाल्याच्या एका दिवसात आमचे 80% क्लेम प्रोसेस करतो.
आम्ही अमर्यादित क्लेम ऑफर करतो
वारंवार क्लेम नाकारले जात असल्याबद्दल काळजीत आहात आम्ही त्या विचारामुळे तुम्हाला असहाय्य वाटू देत नाही कारण आम्ही तुमच्या कार किंवा टू-व्हीलरच्या नुकसानीसाठी अमर्यादित क्लेम ऑफर करतो.
iAAA रेटिंग: सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता
हे आम्ही म्हणत नाही, ते म्हणतात! तुम्ही बरोबर ऐकले आहे! आम्हाला ICRA द्वारे iAAA रेटिंग दिली गेली आहे जी आमची सर्वोच्च क्लेम अदा करण्याची क्षमता दर्शविते.
AI सक्षम टूल
जग डिजिटल झाले आहे आणि त्यामुळे आमची क्लेम प्रोसेस देखील डिजिटल झाली आहे. एकदा तुम्ही तुमचा क्लेम दाखल केला की, आमच्या AI-सक्षम टूलसह स्टेटस ट्रॅक करणे सोपे आहे. जटिल क्लेम प्रोसेसला निरोप द्या!
पेपरलेस क्लेम
आम्ही इन्श्युरन्स सोपे करण्यावर विश्वास ठेवतो, एकावेळी एक-पाऊल! आम्ही आमचे क्लेम पेपरलेस आणि स्मार्ट फोन सक्षम केले आहेत. आता व्हिडिओ तपासणी वापरून तुमचे नुकसान स्वतः तपासा आणि तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा क्लेम दाखल करण्यासाठी मार्गदर्शित प्रोसेसचे पालन करा. अगदी सोपे, हो ना?
Cashless garage network
8700+** नेटवर्क गॅरेज
संपूर्ण भारतात

अवॉर्ड्स आणि मान्यता

शेवटचे अपडेट: 2023-02-20

सर्व अवॉर्ड्स पाहा