कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स ही एक अशी पॉलिसी आहे जी तुमच्या वाहनासाठी विस्तृत आर्थिक संरक्षण प्रदान करते. जर तुमच्या कारला कोणतेही नुकसान झाले, तर इन्श्युरर पॉलिसीच्या अटींनुसार दुरुस्ती खर्चाच्या समतुल्य आर्थिक मदत प्रदान करतो. विशिष्ट कव्हरेज ही प्लॅननुसार वेगवेगळी असू शकते, तरी एक स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी सामान्यतः अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती जसे की, भूकंप, पूर, वादळ, भूस्खलन तसेच मानवनिर्मित घटना जसे की तोडफोड किंवा दंगली यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमच्या कारचे संरक्षण करते. यासोबत, ही पॉलिसी थर्ड पार्टी लायबिलिटीज देखील कव्हर करते, जे कायदेशीरपणे आवश्यक आहे.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स म्हणजे काय?

पेट इन्श्युरन्स