नॉलेज सेंटर
एचडीएफसी एर्गो #1.5 कोटी+ आनंदी कस्टमर्स
#1.5 कोटी+

आनंदी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो 1 लाख+ कॅशलेस हॉस्पिटल्स
1 लाख

कॅशलेस हॉस्पिटल

एचडीएफसी एर्गो 24x7 इन-हाऊस क्लेम सहाय्य
24x7 इन-हाऊस

क्लेम असिस्टन्स

एचडीएफसी एर्गो कोणतीही आरोग्य तपासणी नाही
कोणतीही आरोग्य

तपासणी नाही

होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स

ट्रॅव्हल इन्श्युरन्स करिता सिंगापूर

सिंगापूर, "लायन सिटी" म्हणूनही ओळखले जाते, हे दक्षिण-पूर्व आशियाच्या मध्यभागी स्थित एक जोषपूर्ण आणि आधुनिक पर्यटन स्थळ आहे. या गजबजलेल्या बेटावर देशातील अनेक संस्कृती पाहायला मिळतात, जिथे तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणे, नवनवीन गोष्टी आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे मिश्रण पाहायला मिळेल. जरी तुम्ही बिझनेससाठी, शिक्षणासाठी भेट देत असाल किंवा विरंगुळ्यासाठी, सिंगापूरमध्ये सर्वांसाठी काहीतरी आहे. तुमच्या सिंगापूर ॲडव्हेंचरसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे महत्त्व जाणून घ्या.

सिंगापूर ट्रॅव्हल इन्श्युरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये लाभ
कॅशलेस हॉस्पिटल जगभरात 1,00,000+ कॅशलेस हॉस्पिटल्स.
कव्हर केलेले देश 25 शेंगेन देश + 18 इतर देश.
कव्हरेज रक्कम $40K ते $1000K
आरोग्य तपासणी आवश्यकता प्रवासापूर्वी कोणत्याही आरोग्य तपासणीची आवश्यकता नाही.
कोविड-19 कव्हरेज कोविड-19 हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरेज.

सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे प्रकार

सिंगापूरसाठी तुमच्या प्रवासाच्या निकष आणि बजेटसाठी अनुकूल असलेला योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. ऑफर केल्या जाणाऱ्या पॉलिसींचे प्रकार येथे आहेत:

व्यक्तींसाठी ट्रॅव्हल प्लॅन्स

व्यक्तींसाठी ट्रॅव्हल प्लॅन्स

जगभरातील एकट्या साहसी प्रवाश्यांसाठी

हा ट्रॅव्हल प्लॅन परदेशात जाणाऱ्या सोलो ट्रॅव्हलर्ससाठी तयार केलेला आहे, जो या प्रकरणात सिंगापूर आहे. सिंगापूरसाठी तुमचा विश्वसनीय साथी म्हणून एचडीएफसी एर्गो इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स सह, तुमच्या गरजेच्या वेळी तुम्ही कधीही एकटे असणार नाही.


प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
एचडीएफसी एर्गो द्वारे कुटुंबांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

कुटुंबांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

आनंदी कौटुंबिक सहलींसाठी

हा प्लॅन कुटुंबांना त्यांच्या सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय सुट्टीच्या काळात ज्या अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो त्यापासून सुरक्षित करतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी प्रीमियम भरण्याऐवजी, तुम्ही ट्रिपदरम्यान एकाच पॉलिसी अंतर्गत तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षित करू शकता.


प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
एचडीएफसी एर्गोद्वारे विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

घरापासून दूर असलेल्यांसाठी

एचडीएफसी एर्गो स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे अभ्यासाच्या उद्देशाने सिंगापूरमध्ये लहान मुक्कामाची प्लॅनिंग करीत आहेत. ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या पाठिंब्याशिवाय सामान्य वैद्यकीय, सामान आणि मुक्कामाशी संबंधित समस्या हाताळताना अभ्यास व्यवस्थापित करणे खूप आव्हानात्मक असू शकते.


एचडीएफसी एर्गोद्वारे फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी ट्रॅव्हल प्लॅन

फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी ट्रॅव्हल प्लॅन

जेट सेटर्ससाठी जे ज्ञात सीमांच्या पलीकडची स्वप्ने पाहतात

वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्लॅन एकाच पॉलिसीअंतर्गत पूर्वनिर्धारित कालावधीत एकाधिक ट्रिप्सना कव्हर करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. या प्रकारे, तुम्ही भिन्न ट्रिपवर जाताना प्रत्येकवेळी नवीन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची किंवा पेपरवर्कचा सामना करण्याची गरज नाही.


प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
सिनिअर सिटीझन साठी ट्रॅव्हल प्लॅन

सिनिअर सिटीझन साठी ट्रॅव्हल प्लॅन

मनाने तरुण असलेल्यांसाठी

सिंगापूरसाठी सीनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रौढ त्यांच्या इंटरनॅशनल ट्रिप्स दरम्यान सामना करू शकतात अशा अनपेक्षित घटनांसाठी कव्हरेज ऑफर करते. या प्रकारे, ते सामान्य वैद्यकीय, सामान आणि प्रवासाशी संबंधित आकस्मिकतेची चिंता न करता त्यांच्या प्रवासाचा अखंडपणे आनंद घेऊ शकतात.


प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या

खरेदीचे फायदे सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स

ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या ट्रिपदरम्यान अनपेक्षित घटनांसाठी सुरक्षा जाळी ऑफर करते. तुमच्या सिंगापूर ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याचे काही प्रमुख लाभ येथे दिले आहेत:

• फायनान्शियल शांती: इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनपेक्षित परिस्थितीसाठी कव्हरेज प्रदान करण्याद्वारे तणाव आणि फायनान्शियल ओझे कमी करून फायनान्शियल शांती प्रदान करतो.

• कॅशलेस लाभ: फ्रान्स ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये कॅशलेस वैद्यकीय सहाय्य समाविष्ट आहे. तुम्ही अपफ्रंट पेमेंटची चिंता न करता नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये उपचार प्राप्त करू शकता.

• जलद सहाय्य: फ्रान्स ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह 24x7 कस्टमर सपोर्ट आणि कार्यक्षम क्लेम प्रोसेसिंगचा आनंद घ्या, त्रासमुक्त ट्रिपची खात्री करा.

• सामानाची सुरक्षा: फ्रान्स ट्रिप इन्श्युरन्स खरेदी करून तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान विलंब, नुकसान किंवा हानीपासून तुमच्या वस्तूंचे संरक्षण करा.

• कॉम्प्रिहेन्सिव्ह वैद्यकीय कव्हरेज: फ्रान्स ट्रॅव्हल इन्श्युरन्स आपत्कालीन वैद्यकीय सेवा, दंत खर्च, निर्वासन, प्रत्यावर्तन आणि बरेच काही समाविष्ट विविध वैद्यकीय खर्च कव्हर करतो.

• प्रवासाशी संबंधित गुंतागुंती: फ्लाईट डीले, वैयक्तिक दायित्व आणि हायजॅक डिस्ट्रेस भत्ता यासारख्या अनपेक्षित परिस्थितींसाठी कव्हरेज मिळवा, तुमचा प्रवासाचा अनुभव वाढवा.

तुमच्या सिंगापूर ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स शोधत आहात का? आणखी शोधण्याची गरज नाही. आत्ताच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

भारतातून सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जाते

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

या लाभामध्ये हॉस्पिटलायझेशन, रुमचे भाडे, OPD उपचार आणि रोड ॲम्ब्युलन्स खर्च यांचा समावेश होतो. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे आपत्कालीन दातांच्या खर्चाचे कव्हरेज

दातांचा खर्च

आमचा असा विश्वास आहे की, डेंटल हेल्थकेअर हे शारीरिक आजारामुळे किंवा दुखापतीमुळे हॉस्पिटलायझेशन करण्याइतकेच महत्त्वाचे आहे; म्हणून, तुमच्या प्रवासादरम्यान होणारे दातासंबंधीचे खर्च आम्ही कव्हर करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

पर्सनल ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट

आम्ही तुम्हाला बारकाईने सर्व बाबी जाणून घेण्याचा सल्ला देतो.. अपघाताच्या घटनेमध्ये, परदेशात प्रवास करताना, आमचा इन्श्युरन्स प्लॅन कायमस्वरुपी अपंगत्व किंवा अपघाती मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक संकटाच्या स्थितीत सहाय्य करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला लंपसम पेमेंट प्रदान करतो.

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

आम्ही चढ-उताराच्या काळात तुमच्यासोबत असण्याचा विश्वास व्यक्त करतो.. त्यामुळे, दुर्दैवी परिस्थितीत, कॉमन कॅरियर असताना अपघाती मृत्यू किंवा दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आल्यास आम्ही एकरकमी पेआउट देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

जर एखाद्या व्यक्तीला इजा किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल तर आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या प्रत्येक दिवसासाठी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कमाल दिवसांपर्यंत प्रति दिवस सम इन्श्युअर्ड अदा करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे विमानाला होणाऱ्या विलंबासाठी कव्हरेज

फ्लाईट विलंब आणि कॅन्सलेशन

फ्लाईट विलंब किंवा कॅन्सलेशन आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात, परंतु काळजी नसावी, आमची रिएम्बर्समेंट वैशिष्ट्ये तुम्हाला अडचणीतून उद्भवणारे कोणतेही आवश्यक खर्च पूर्ण करण्याची परवानगी देते.

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब किंवा कॅन्सलेशनच्या बाबतीत, आम्ही तुमच्या पूर्व-बुक केलेल्या निवास आणि ॲक्टिव्हिटीचा नॉन-रिफंडेबल भाग रिफंड करू. पॉलिसीच्या अटी आणि शब्दांच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे सामान आणि वैयक्तिक डॉक्युमेंट्स हरवणे

पासपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय वाहन परवाना हरवणे

महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गमावल्याने तुम्हाला परदेशात अडकले जाऊ शकते. त्यामुळे, आम्ही नवीन किंवा ड्युप्लिकेट पासपोर्ट आणि/किंवा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्याशी संबंधित खर्चाची परतफेड करू.

ट्रिपमध्ये खंड

ट्रिपमध्ये खंड

अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची ट्रिप अर्ध्यावर सोडावी लागल्यास चिंता करू नका.. आम्ही तुम्हाला पॉलिसी शेड्यूलनुसार तुमच्या नॉन-रिफंडेबल निवासासाठी आणि प्री-बुक केलेल्या उपक्रमांसाठी परतफेड करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे वैयक्तिक दायित्व कव्हरेज

पर्सनल लायबिलिटी

जर तुम्हाला परदेशात थर्ड-पार्टीच्या नुकसानीसाठी कधीही जबाबदार वाटत असेल तर आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला त्या नुकसानीसाठी सहजपणे भरपाई देण्यास मदत करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

ट्रिपमध्ये खंड

इन्श्युअर्ड व्यक्तीसाठी आपत्कालीन हॉटेल निवास

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला तुमचे हॉटेल बुकिंग आणखी काही दिवस वाढवावे लागेल. अतिरिक्त खर्चाबद्दल काळजी वाटते? तुम्ही रिकव्हर करताना आम्ही त्याची काळजी घेऊ. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन

फ्लाईट कनेक्शन चुकले आहे

फ्लाईट कनेक्शन चुकणे

फ्लाईट कनेक्शन चुकल्यामुळे अनपेक्षित खर्चाची चिंता करू नका; तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवास आणि पर्यायी विमान बुकिंगवर झालेल्या खर्चासाठी आम्ही तुम्हाला परतफेड करू.

पासपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय वाहन परवाना हरवणे :

हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स

विमान हायजॅक हा निश्चितच त्रासदायक अनुभव ठरू शकतो.. आणि अधिकारी समस्येचे निराकरण करण्यास मदत करताना, आम्ही निश्चितच मदतीचा हात देऊ आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी तुम्हाला भरपाई देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

प्रवास करताना, चोरी किंवा दरोडा यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते.. परंतु काळजी करू नका ; एचडीएफसी एर्गो भारतातील इन्श्युअर्डच्या कुटुंबाकडून फंड ट्रान्सफरची सुविधा देऊ शकते. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेले सामान हरवणे

चेक-इन केलेले सामान हरवणे

तुमचे चेक-इन केलेले बॅगेज हरवले का?? काळजी करू नका ; आम्ही नुकसानासाठी तुम्हाला भरपाई देऊ, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यक व सुट्टीच्या मूलभूत गोष्टींशिवाय जावे लागणार नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

वाट पाहण्यात कधीही मजा येत नाही. जर तुमच्या सामानाला विलंब झाला तर आम्ही तुम्हाला कपडे, प्रसाधने आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी परतफेड करू, जेणेकरून तुम्ही तुमचे सुट्टी चिंता-मुक्त करू शकता.

पासपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय वाहन परवाना हरवणे :

सामान आणि त्यामधील साहित्याची चोरी

सामानाच्या चोरीमुळे तुमच्या ट्रिपवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या ट्रिपच्या सुयोग्य नियोजनासाठी आम्ही साहित्य चोरीच्या स्थितीत तुम्हाला परतफेड करू. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

आमच्या काही ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये वर नमूद केलेले कव्हरेज उपलब्ध नसतील. कृपया आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

भारतातून सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जात नाही

कायद्याचे उल्लंघन

कायद्याचे उल्लंघन

युद्धामुळे उद्भवलेले आजार किंवा आरोग्यविषयक समस्या किंवा कायद्याचे उल्लंघन प्लॅनद्वारे कव्हर केले जात नाही.

मादक पदार्थांचे सेवन एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे कव्हर केलेले नाही

मादक पदार्थांचे सेवन

जर तुम्ही कोणतेही मादक पदार्थ किंवा प्रतिबंधित पदार्थ सेवन केले तर पॉलिसी कोणतेही क्लेम स्वीकारणार नाही.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये पूर्व विद्यमान रोग कव्हर केलेले नाहीत

पूर्व विद्यमान रोग

तुम्ही इन्श्युअर्ड केलेल्या प्रवासापूर्वी तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असल्यास आणि आधीच अस्तित्वात असलेल्या आजारावर तुम्ही उपचार घेत असल्यास, पॉलिसी या घटनांशी संबंधित खर्च कव्हर करत नाही.

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणा यासंबंधी उपचार एचडीएफसी एर्गोच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये कव्हर केलेला नाही

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

इन्श्युअर्ड केलेल्या प्रवासादरम्यान तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणासंबंधी उपचार घेण्याचा निर्णय घेतला असेल तर, असे खर्च कव्हर केले जात नाहीत.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे स्वत:ला झालेली इजा कव्हर केली जात नाही

स्वत: ला केलेली दुखापत

आम्ही ऑफर करत असलेल्या इन्श्युरन्स प्लॅन्सद्वारे स्वत: ला केलेल्या दुखापतीमुळे उद्भवणारे कोणतेही हॉस्पिटलायझेशन खर्च किंवा वैद्यकीय खर्च कव्हर केले जात नाहीत.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन कसा खरेदी करावा?

• आमची पॉलिसी खरेदी करण्यासाठी येथे लिंक वर क्लिक करा, किंवा एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स वेबपेजला भेट द्या.

• प्रवाशाचा तपशील, डेस्टिनेशनची माहिती आणि ट्रिपची प्रारंभ आणि समाप्ती तारीख टाईप करा.

• आमच्या तीन तयार पर्यायांमधून तुमचा प्राधान्यित प्लॅन निवडा.

• तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा.

• प्रवाशांविषयी अतिरिक्त तपशील भरा आणि ऑनलाईन पेमेंट पद्धती वापरून पेमेंट करण्यासाठी पुढे सुरू ठेवा.

• आता केवळ करायचे शिल्लक म्हणजे- तुमची पॉलिसी त्वरित डाउनलोड करा!

तुम्हाला माहित आहे?
शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही देशात प्रवेश करण्यासाठी वैध ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे.

सिंगापूर विषयी मजेदार तथ्य

कॅटेगरी विशिष्टता
संस्कृतीसिंगापूर हा चीन, मलय, भारतीय आणि पाश्चात्य प्रभावांसह अनेक संस्कृती असलेला एक सुंदर देश आहे.
आधुनिक नवकल्पनासिंगापूर हे फिनटेकसाठी जागतिक हब आणि स्मार्ट सिटी उपक्रमांमध्ये आघाडीवर असण्यासह त्याच्या तांत्रिक प्रगती आणि नवकल्पनांसाठी ओळखले जाते.
भौगोलिक क्षेत्रसिंगापूर हा आशियातील एक छोटासा बेटाचा देश आहे, जो अप्रतिम शहरी सौंदर्य आणि हिरवळीसाठी ओळखला जातो.
भाषा विविधतासिंगापूरमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात आणि इंग्रजी, मंदारिन, मलय आणि तमिळ या तिथल्या अधिकृत भाषा आहेत, ज्या त्याचे विविध लोकगट दर्शवितात.
ऐतिहासिक लँडमार्क्स मरीना बे सँड्स, सेंटोसा आणि चायनाटाउन यांसारख्या प्रतिष्ठित स्थळांसह देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारा समृद्ध इतिहास आहे.
साहित्यिक आणि कलात्मक योगदानसिंगापूरचा प्रतिभावंत लेखक, कलाकार आणि परफॉर्मर्सचा विस्तृत आणि वाढणारा समुदाय त्याच्या सांस्कृतिक वारशात भर घालतो.

सिंगापूर टूरिस्ट व्हिसासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

• सहा महिन्यांच्या वैधतेसह वैध पासपोर्ट

• पासपोर्ट साईझ फोटो

• तुम्ही पूर्ण केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या व्हिसा ॲप्लिकेशन फॉर्मची कॉपी

• तुमच्या प्रवासाचा तपशील

• हॉटेल आणि विमान बुकिंगचा पुरावा

• परतीच्या विमानाच्या तिकीटाची कॉपी

• तुमच्याकडे तुमच्या भेटीसाठी पुरेसे फंड आहेत हे सिद्ध करण्यासाठी मागील सहा महिन्यांचे तुमचे बँक स्टेटमेंट

सिंगापूरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ

सिंगापूरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ तुमच्या प्राधान्यांवर अवलंबून आहे:

• जुलै ते सप्टेंबर: कमी पाऊस आणि आनंददायक हवामानासाठी आदर्श.

• जून ते ऑगस्ट: ग्रेट सिंगापूर सेल शॉपिंगचे हौशी आणि बीच प्रेमींसाठी योग्य आहे.

• डिसेंबर ते फेब्रुवारी: ख्रिसमस मार्केट आणि उत्सवांसह पारंपारिक ब्रिटिश हिवाळ्याचा अनुभव घ्या.

सिंगापुरला भेट देण्यापूर्वी सर्वोत्तम वेळ, हवामान, तापमान आणि इतर घटकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी. सिंगापुरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ याविषयीचा आमचा ब्लॉग नक्की वाचा.

सिंगापूरसाठी नियमित आवश्यक बाबी

1. ट्रॅव्हल इन्श्युरन्स माहितीसह पासपोर्ट आणि ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स.

2. शहरात फिरण्यासाठी आणि निसर्गाच्या पायवाटांवर चालण्यासाठी आरामदायी वॉकिंग शूज.

3. प्रखर सूर्य किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस आणि सनस्क्रीन.

4. उष्णतेमध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याची बॉटल.

5. कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक चार्जर/अडॅप्टर (सिंगापूर मध्ये टाईप जी पॉवर सॉकेटचा वापर केला जातो).

6. उष्णकटिबंधीय हवामानात श्वास घेण्यायोग्य कपडे, सन हॅट्स आणि स्विमवेअरची आवश्यकता आहे.

7. हिवाळ्यात पावसाची शक्यता वाढल्यामुळे वजनास हलके रेन जाकीट किंवा छत्री बाळगा.

सिंगापूर सुरक्षा आणि सावधगिरीचे उपाय जे करणे आवश्यक आहे

सिंगापूर हे सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते, त्यामुळे सतर्क राहणे आणि स्थानिक प्रथा आणि कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे:

• शिस्तीला खूप महत्त्व दिले जाते आणि शारीरिक शिक्षा दिली जाऊ शकते.

• च्युईंग गम प्रतिबंधित आहे आणि देशात त्याची आयात करणे बेकायदेशीर आहे.

• कचरा टाकल्यास कठोर शिक्षा दिली जाते, त्यामुळे कचरा योग्य ठिकाणीच टाका.

• काही इनडोअर सार्वजनिक क्षेत्रांमध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे.

कोविड-19 प्रवास विशिष्ट प्रवास मार्गदर्शक तत्त्वे

• सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना फेस मास्क परिधान करा.

• गर्दीच्या पर्यटक क्षेत्रांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखा.

• नवीनतम प्रादेशिक कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांविषयी जाणून घ्या आणि त्यांचे पालन करा.

• तुम्हाला काही लक्षणे आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनुरूप वागा.

सिंगापूर मधील इंटरनॅशनल एअरपोर्ट्सची लिस्ट

शहर एअरपोर्टचे नाव
सिंगापूरचांगी एअरपोर्ट
सिंगापूरसेलेटर एअरपोर्ट
ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करा

तुमच्या सिंगापूरच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तयार आहात? एचडीएफसी एर्गोच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह तुमची मनःशांती सुनिश्चित करा. लायन सिटी मध्ये चिंता-मुक्त आणि स्मरणीय ट्रिप सुनिश्चित करण्यासाठी आत्ताच कोट मिळवा.

सिंगापूर मधील लोकप्रिय डेस्टिनेशन्स

एका अनोख्या प्रवासाच्या अनुभवासाठी, तुमच्या स्वित्झर्लंड प्रवास योजनेमध्ये या लोकप्रिय स्थानांचा नक्की समावेश करा ;

1

मरीना बे सँड्स

अद्भुत रूफटॉप व्ह्यू, मनोरंजन आणि प्रतिष्ठित स्कायपार्कसाठी मरीना बे सँड्सला भेट द्या.

2

गार्डन्स बाय द बे

उत्कृष्ट सुपरट्रीज, हिरव्यागार बागा आणि नयनरम्य घुमटांसह असलेले गार्डन्स बाय द बे पाहा.

3

सिंगापूर झू

एका दिवसासाठी सिंगापूर झूमध्ये जा जिथे तुम्ही त्यांच्या नैसर्गिक वातावरणात विविध प्राण्यांच्या जवळ जाऊ शकता.

4

ऑर्चर्ड रोड

मॉल्स आणि बुटीकने भरलेला सिंगापूरचा प्रीमियर शॉपिंग डिस्ट्रिक्ट ऑर्चर्ड रोड येथे तुम्हाला मनाला येईल तेवढी खरेदी करा.

5

हाजी लेन

उत्तम दुकाने आणि आश्चर्यकारक स्ट्रीट आर्टने पुरेपूर असलेल्या हाजी लेनच्या कलात्मक आणि आनंददायक वातावरणाचा आनंद घ्या.

सिंगापूरमध्ये करावयाच्या गोष्टी

तुमच्या सिंगापूर ट्रिपदरम्यान आकर्षक उपक्रम शोधा:

• मर्लियन सारख्या प्रतिष्ठित स्थळांना भेट द्या.

• हाजी लेनच्या आसपासची चैतन्यमय दृश्ये आणि स्ट्रीट आर्ट पहा.

• कॅम्पांग लोरोंग बुआंगकॉक येथे सिंगापूरच्या कॅम्पांग भूतकाळाबद्दल जाणून घ्या.

• सिंगापूर झूमध्ये ओरांगउटानना जवळून पाहण्याची संधी मिळवा.

• मॅकरिची रिझर्व्हॉयर येथे निसर्गाच्या संगतीत फिरण्याचा आनंद घ्या.

सिंगापूरमध्ये पैशांची बचत करण्याच्या टिप्स

ऐपतीपेक्षा जास्त खर्च न करता तुमच्या सिंगापूर भेटीचा पुरेपूर लाभ घ्या:

• गार्डन्स बाय द बे आणि मरीना बॅरेज सारख्या आकर्षणांना विनामूल्य भेट द्या.

• सिटी सेंटर पासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर बीचवर पिकनिकचा आनंद घ्या.

• एस्प्लेनेड येथे मोफत कॉन्सर्टला जा.

• मुस्तफा सेंटरमध्ये स्मृतीचिन्हांसाठी किफायतशीर खरेदी करा.

• उच्च हॉटेल दर टाळण्यासाठी फॉर्म्युला 1 मोटर रेसिंग इव्हेंट दरम्यान भेट देणे टाळा.

सिंगापूरमधील प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटची लिस्ट

येथे सिंगापूरमधील काही लोकप्रिय भारतीय रेस्टॉरंटची माहिती आहे, जिथे तुम्ही तुमचे आवडते स्वादिष्ट पदार्थ घेऊ शकता:

• रंग महल:
सिंगापूरच्या लोकप्रिय पॅन पॅसिफिक परिसरात असलेले रंग महल, त्याच्या आलिशान वातावरणासाठी आणि उत्कृष्ट भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लोकांना इथले कबाब, बिर्याणी आणि करी यासह पारंपारिक उत्तर भारतीय पदार्थ आवडतात.

• डिशूम:
बॉम्बेच्या इराणी कॅफेप्रमाणे, सिंगापूरच्या डिशूम मध्ये देखील भारतीय स्ट्रीट फूडचा स्वाद मिळेल. तुम्ही कबाबपासून बिर्याणीपर्यंत विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद अप्रतिम वातावरणात घेऊ शकता.

• बनाना लीफ अपोलो:
लिटिल इंडियामधील लोकप्रिय बनाना लीफ अपोलो मध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. येथील मुख्य पदार्थ बनाना लीफ राईस आहे जो विविध प्रकारच्या स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसह दिला जातो.

• कोमला विलास:
हे शाकाहारी रेस्टॉरंट अनेक दशकांपासून आपल्या स्वादिष्ट दक्षिण भारतीय जेवणासाठी प्रसिद्ध आहे. कुरकुरीत डोस्यापासून ते मनपसंत थाळीपर्यंत, कोमला विलास येथे तुम्हाला दक्षिण भारतीय जेवणाचा उत्तम स्वाद मिळेल.

• झॅफ्रॉन किचन:
झॅफ्रॉन किचन हे आधुनिक भारतीय खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. इथली खासियत म्हणजे उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आणि तंदूर, तुम्ही या अप्रतिम ठिकाणी बटर चिकन आणि कबाब सारखे पदार्थ देखील खाऊ शकता.

सिंगापूर मधील स्थानिक कायदा आणि शिष्टाचार

स्थानिक कायदे आणि रीतिरिवाजांचा आदर करा:

• शिस्त पाळा, कारण शारीरिक शिक्षा दिली जाऊ शकते.

• च्युइंगम वर बंदी आहे, त्यामुळे त्यापासून दूर राहा.

• कचरा फेकणे टाळा आणि स्वच्छतेची काळजी घ्या.

• नियुक्त केलेल्या ठिकाणी धूम्रपान न करण्याच्या नियमांचे पालन करा.

सिंगापूरमधील भारतीय दूतावास

सिंगापूर-स्थित भारतीय दूतावास कामकाजाचे तास ॲड्रेस
भारतीय उच्चायुक्तालय, सिंगापूर सोम-शुक्र, 9:00 AM - 5:30 PM31 ग्रँज रोड, सिंगापूर 239702

सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या देशांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता

देशांची यादी जेथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे

माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप प्लॅन

शेंगेन देश

  • फ्रान्स
  • स्पेन
  • बेल्जियम
  • ऑस्ट्रिया
  • इटली
  • स्वीडन
  • लिथुआनिया
  • जर्मनी
  • नेदरलँड्स
  • पोलंड
  • फिनलॅंड
  • नॉर्वे
  • माल्टा
  • पोर्तुगाल
  • स्वित्झर्लंड
  • इस्टोनिया
  • डेन्मार्क
  • ग्रीस
  • आइसलँड
  • स्लोवाकिया
  • झेकिया
  • हंगेरी
  • लात्व्हिया
  • स्लोवेनिया
  • लिकटेंस्टाईन आणि लक्झेंबर्ग
माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप प्लॅन

इतर देश

  • क्यूबा
  • इक्वाडोर
  • इराण
  • टर्की
  • मोरोक्को
  • थायलँड
  • संयुक्त अरब अमीराती
  • टोगे
  • अल्जेरिया
  • रोमॅनिया
  • क्रोएशिया
  • मोल्दोवा
  • जॉर्जिया
  • अरुबा
  • कंबोडिया
  • लेबनॉन
  • सिशेल्स
  • अंटार्क्टिका

स्त्रोत: VisaGuide.World

परवडणाऱ्या सिंगापूर ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या शोधात आहात
केवळ काही क्लिकमध्ये तुमच्या मनपसंत प्लॅनवर त्वरित कोट्स मिळवा

वाचा नवीनतम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ब्लॉग्स

स्लायडर-राईट
परदेशातील हॉटकोर्सेस - परदेशातील नोकऱ्यांसाठी कोणता कोर्स सर्वोत्तम आहे

परदेशातील हॉटकोर्सेस - परदेशातील नोकऱ्यांसाठी कोणता कोर्स सर्वोत्तम आहे

अधिक वाचा
19 एप्रिल, 2024 रोजी प्रकाशित
Family-Friendly International Destinations for Indians

Family-Friendly International Destinations for Indians

अधिक वाचा
19 एप्रिल, 2024 रोजी प्रकाशित
Global Getaways for Unforgettable Family Adventures In 2024

Global Getaways for Unforgettable Family Adventures In 2024

अधिक वाचा
19 एप्रिल, 2024 रोजी प्रकाशित
तुमची ट्रिप सुरक्षित करा: एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे महत्त्व

तुमची ट्रिप सुरक्षित करा: एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे महत्त्व

अधिक वाचा
11 एप्रिल, 2024 रोजी प्रकाशित
भारतीयांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रान्झिट व्हिसा: फी, प्रोसेसिंग वेळ आणि वैधता

भारतीयांसाठी ऑस्ट्रेलिया ट्रान्झिट व्हिसा: फी, प्रोसेसिंग वेळ आणि वैधता

अधिक वाचा
11 एप्रिल, 2024 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय, भारतीय नागरिकांना पर्यटन हेतूंसाठी सिंगापूरला भेट देण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. तुम्ही सिंगापूरच्या इमिग्रेशन अँड चेकपॉईंट्स अथॉरिटी (ICA) च्या अधिकृत वेबसाईटद्वारे टूरिस्ट व्हिसासाठी अप्लाय करू शकता किंवा नजीकच्या सिंगापूर दूतावासाकडून किंवा कॉन्सुलेटकडून सहाय्य मिळवू शकता.

सिंगापूरचे अधिकृत चलन हे सिंगापूर डॉलर (SGD) आहे, ज्याला अनेकदा "$" किंवा "S$" म्हणून दर्शविले जाते. हे संपूर्ण देशभरात सहजपणे स्वीकारले जाते आणि तुम्ही तुमचे चलन बँक आणि चलन विनिमय करणाऱ्यांकडून सहजपणे एक्स्चेंज करू शकता.

आल्हादकारक हवामान आणि बाह्य उपक्रमांसाठी सिंगापूरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सामान्यत: फेब्रुवारी ते एप्रिल आहे जेव्हा हवामान थंड असते आणि पाऊस कमी असतो.

सिंगापूरसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य नसला तरी, त्याची अत्यंत शिफारस केली जाते. ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, ट्रिप कॅन्सलेशन आणि सामान हरवणे यासारख्या अनपेक्षित घटनांसाठी मौल्यवान कव्हरेज प्रदान करते, ज्यामुळे चिंता-मुक्त आणि संरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.

अवॉर्ड्स आणि मान्यता

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

iAAA रेटिंग

ISO सर्टिफिकेशन

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट
सर्व अवॉर्ड्स पाहा
एचडीएफसी एर्गोकडून ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन खरेदी करा

वाचन पूर्ण झाले? ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?