होम / हेल्थ इन्श्युरन्स / माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप 

तुमचे आरोग्य सदैव उत्तम राहावे. पण तेव्हा काय, जेव्हा तुमचे सध्याचे हेल्थ इन्श्युरन्स आरोग्यविषयक समस्या हाताळण्यासाठी पुरेसे नसेल? वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तणावात राहू देऊ नका. माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अपसह, कोणत्याही निर्बंध आणि मर्यादेशिवाय सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी पुरेसे कव्हर सुनिश्चित करा.

एचडीएफसी एर्गोचे माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप निवडण्याची कारणे

1 सुरक्षित बाँडमध्ये कुटुंबाला सामावून घेते
1 सुरक्षित बाँडमध्ये कुटुंबाला सामावून घेते
आम्हाला माहीत आहे की तुमच्या प्रियजनांची लिस्ट खूप मोठी आहे. म्हणूनच हे कव्हर सर्वसमावेशक आहे आणि तुमच्या पालकांना, सासू-सासरे, भाची/पुतणी, भाचा/पुतणा, पती/पत्नी आणि मुलांना हेल्थ कव्हर प्रदान करते.
वय वर्ष 61 पासून सतत प्रीमियम
वय वर्ष 61 पासून सतत प्रीमियम
एचडीएफसी एर्गोच्या हेल्थ इन्श्युरन्ससह तुमचा वृद्धापकाळ त्रासमुक्त आणि शांत बनवा.. वय वर्ष 61 नंतर सतत प्रीमियम भरा आणि लाखो लोकांचा विश्वास असलेल्या ब्रँडसह सर्वोत्तम हेल्थ कव्हरचा आनंद घ्या.
55 वर्षे वयापर्यंत कोणतीही आरोग्य तपासणी नाही
55 वर्षे वयापर्यंत कोणतीही आरोग्य तपासणी नाही
हेल्थ चेक-अपच्या अडथळ्याविना तुमचे आरोग्य सुरक्षित करण्यास आम्हाला आवडते.. हे तुमच्या वेळेचे मूल्य सुनिश्चित करते आणि कोणत्याही परिस्थितीत, तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य नेहमीच कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह रक्षण करते.
कमी देय करा, अधिक मिळवा
कमी देय करा, अधिक मिळवा
2 वर्षांच्या लाँग-टर्म पॉलिसीची निवड करा आणि प्रीमियमवर 5% डिस्काउंट मिळवा. जर तुम्हाला वैयक्तिक सम इन्श्युअर्ड आधारावर 2 पेक्षा जास्त सदस्यांच्या कुटुंबाला कव्हर करायचे असेल तर तुम्ही 10% डिस्काउंट मिळवू शकता.

यात काय समाविष्ट आहे?

इन पेशंट हॉस्पिटलायझेशन
इन पेशंट हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटलायझेशन हा सर्वांसाठी कसोटीचा काळ असतो. माय:हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप इन्श्युरन्ससह, आम्ही कोणत्याही सम-लिमिट शिवाय सम इन्श्युअर्डपर्यंत संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करतो.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन
प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन दोन्ही महत्त्वाचे टप्पे आहेत आणि फायनान्सच्या कमतरतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. या प्लॅनसह, पूर्णपणे बिनधास्त आरोग्य सेवा मिळवा.

डे केअर प्रक्रिया
डे केअर प्रक्रिया

तांत्रिक प्रगतीसह, काही सर्वात प्रगत शस्त्रक्रिया आता डे केअर अंतर्गत कव्हर केल्या जातात.. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम सेवा सुनिश्चित करा आणि सम इन्श्युअर्ड पर्यंत संपूर्ण कव्हरेज मिळवा.

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स काय कव्हर करत नाही?

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती
ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघात घडतात, तेव्हा ते धोकादायक असू शकतात. आमची पॉलिसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.

स्वत: करून घेतलेली दुखापत
स्वत: करून घेतलेली दुखापत

तुम्ही तुमच्या मौल्यवान शरीराला दुखापत करण्याचा विचार करू शकता, परंतु तुम्ही स्वत:ला हानी करावी असे आम्ही इच्छित नाही. आमची पॉलिसी स्वत: द्वारे केलेल्या दुखापतींना कव्हर करत नाही.

युद्ध
युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.

संरक्षण कार्यांमध्ये सहभाग
संरक्षण कार्यांमध्ये सहभाग

तुम्ही संरक्षण (लष्करी/नौसेना/वायुसेना) ऑपरेशन्समध्ये सहभागी होत असताना होणाऱ्या अपघातांना आमची पॉलिसी कव्हर करत नाही.

गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग
गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग

आम्ही तुमच्या रोगाची गंभीरता समजतो. तथापि, आमची पॉलिसी गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोगांना कव्हर करत नाही.

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी
लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.

तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा

"कपातयोग्य" समजून घेणे

कपातयोग्य म्हणजे काय?

इन्श्युरन्स कंपनी शिल्लक खर्च भरण्यापूर्वी इन्श्युअर्डने वैद्यकीय खर्चासाठी खिशातून भरलेली निश्चित रक्कम म्हणजे कपातयोग्य.

एकूण कपातयोग्य म्हणजे काय?

पॉलिसी कालावधीदरम्यान इन्श्युअर्ड व्यक्तीने केलेल्या सर्व क्लेमची एकूण रक्कम.

एकूण कपातयोग्य कसे काम करते?

तुम्ही ₹3 लाख एकूण कपातयोग्य आणि 7 लाख सम इन्श्युअर्डसह माय हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप पॉलिसी खरेदी केली असेल तर. पॉलिसीच्या कालावधीत 1 किंवा अधिक क्लेम ₹3 लाखांपेक्षा जास्त असेल तर सुपर टॉप-अप तुम्हाला जास्तीत जास्त 7 लाखांपर्यंत झालेली बॅलन्स रक्कम देईल.

माय :हेल्थ मेडीश्युअर सुपर टॉप-अप किती आहे ते समजून घेऊया?

क्लेम 175,000
क्लेम 250,000
क्लेम 31 Lac
क्लेम 41 Lac
एकूण क्लेम3.25 लाख
पॉलिसीनुसार एकूण कपातयोग्य3 लाख
एकूण सम इन्श्युअर्ड 7 लाख
देय बॅलन्स क्लेम25000
बॅलन्स सम इन्श्युअर्ड 6.75 लाख

आमचे कॅशलेस
हॉस्पिटल नेटवर्क

13,000+

हॉस्पिटल लोकेटर
किंवा
तुमच्या नजीकचे हॉस्पिटल्स शोधा

अखंड आणि सोप्या क्लेम्सचे! आश्वासन


आमच्या वेबसाईटद्वारे क्लेम रजिस्टर करा आणि ट्रॅक करा

तुमच्या नजीकचे नेटवर्क हॉस्पिटल्स शोधा

तुमच्या मोबाईलवर नियमित क्लेम अपडेट मिळवा

तुमच्या प्राधान्यित क्लेम सेटलमेंट पद्धतीचा लाभ घ्या
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स का निवडावे?

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
एचडीएफसी एर्गोच का?

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
एचडीएफसी एर्गोच का?

वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
पेपरलेस प्रोसेस!
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा.
एचडीएफसी एर्गोच का?
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
पेपरलेस प्रोसेस!

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हा एक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे जो तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यासाठी जास्त सम इन्श्युअर्ड आणि विस्तृत कव्हर देण्यासाठी तुमचा विद्यमान प्लॅन मजबूत करतो.. तुम्ही ते स्वतंत्र पॉलिसी म्हणून किंवा तुमच्या विद्यमान प्लॅनमध्ये टॉप-अप म्हणून घेऊ शकता
तुमच्या वैद्यकीय खर्चांना कव्हर करण्यासाठी तुमचे सध्याचे मेडिकल कव्हर पुरेसे नसल्यास, सुपर टॉप-अप सम इन्श्युअर्ड वाढविण्यास मदत करते आणि परवडणाऱ्या प्रीमियमवर व्यापक कव्हरेज प्रदान करते.
कपातयोग्य म्हणजे तुमचा इन्श्युरन्स प्लॅन देय करण्यापूर्वी तुमच्या हेल्थ केअर खर्चासाठी तुम्ही भरत असलेली रक्कम. कपातयोग्य रक्कम प्लॅननुसार बदलते आणि एकाच क्लेममध्ये किंवा पॉलिसी वर्षात एकाधिक क्लेममध्ये ओलांडली जाऊ शकते
तुम्ही या पॉलिसीमध्ये किमान ₹4,00,000 आणि कमाल ₹5,00,000 एकूण कपातयोग्य रक्कम निवडू शकता
पूर्व-विद्यमान रोग म्हणजे तुमची पॉलिसी घेण्याच्या 36 महिन्यांपूर्वी तुम्हाला निदान झालेल्या किंवा त्याचे लक्षण असलेली कोणतीही स्थिती, आजार, दुखापत किंवा आजारपण.
पूर्व-विद्यमान रोग केवळ निरंतर कव्हरेजच्या 36 महिन्यांनंतरच सुपर टॉप-अपमध्ये कव्हर केले जातील.
होय, सुपर टॉप-अप पूर्व-विद्यमान रोगांना कव्हर करणे सुरु करण्यापूर्वी 36 महिन्यांचा (किंवा 3 वर्षे) प्रतीक्षा कालावधी आहे.
कोणतीही आरोग्य प्रतिकूलता नसल्यास, 55 वर्षे* पर्यंतच्या व्यक्तींसाठी पॉलिसीपूर्व वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही. तथापि, त्या वयापेक्षा अधिक वयासाठी तुम्हाला काही नियमित चेक-अप करावे लागेल.
तुम्हाला दोन वर्षांच्या पॉलिसीची निवड करण्यावर 5% डिस्काउंट आणि जेव्हा वैयक्तिक सम इन्श्युअर्ड बेसिस अंतर्गत कुटुंबातील तीन किंवा अधिक सदस्यांना कव्हर केले जाते, तेव्हा 10% कौटुंबिक डिस्काउंट मिळते
अवॉर्ड्स आणि मान्यता
x