कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • Business Suraksha Classic
  • Marine Insurance
  • Employee Compensation
  • Burglary and Housebreaking Insurance Policy
  • Standard Fire and Special Perils
  • Other Insurance
स्पेशालिटी इन्श्युरन्सस्पेशालिटी इन्श्युरन्स

आमच्या ऑफर

सायबर सिक्युरिटी
ई-बिझनेस, इंटरनेट, नेटवर्क्स आणि इन्फॉर्मेशन ॲसेट्सशी संबंधित सायबर एक्सपोजरपासून होणाऱ्या फर्स्ट आणि थर्ड पार्टी लायबिलिटी पासून कमर्शियल बिझनेसेसचे संरक्षण करण्यासाठी ऑफर केलेले कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स सोल्यूशन.
डायरेक्टर्स अँड ऑफिसर्स लायबिलिटी
ही पॉलिसी उद्योगाच्या "निवडीच्या स्वरूपात" उपलब्ध असलेले काही विस्तृत कव्हरेज प्रदान करते.
क्राईम इन्श्युरन्स
सर्व प्रमुख धोक्यांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेजसह पांढरपेशी गुन्ह्यांविरूद्ध ही पॉलिसी तुमची सुरक्षा जाळी आहे.
फोरफ्रंट पोर्टफोलिओ
लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि कॉर्पोरेट एक्सपोजरला मॅनेज करण्यास मदत करण्यासाठी ऑफर केलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स सोल्यूशन.
म्युच्युअल फंड प्रोटेक्शन
ही पॉलिसी देशभरातील म्युच्युअल फंड प्रोफेशनल्सना फायनान्शियल स्थिरता, योग्य अंडररायटिंग, व्यापक कव्हरेज आणि प्रतिसादात्मक सर्व्हिस प्रदान करते.
रोजगार संबंधित लायबिलिटी
ही पॉलिसी तुमच्या संस्थेला कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यांसाठी अमूल्य इन्श्युरन्स कव्हरेज प्रदान करते.
व्हेंचर कॅपिटल
ही पॉलिसी एक एकत्रित प्रॉडक्ट आहे जी मॅनेजमेंट लायबिलिटी, मॅनेजमेंट नुकसान भरपाई, बाहेरील डायरेक्टरशिप आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस लायबिलिटी इन्श्युरन्स एकाच पॉलिसीमध्ये ऑफर करते - तुमच्या इन्श्युरन्स प्रोग्राम मधील अंतर दूर करण्यास मदत करते.
एज्युकेटर्स प्रोफेशनल लायबिलिटी इन्श्युरन्स
ही पॉलिसी प्रशासक, शिक्षक आणि एज्युकेटर्स यांना त्यांच्या कथित कृती किंवा निष्क्रियांसाठी पर्सनल आणि फायनान्शियल लायबिलिटीजसाठी कव्हरेज प्रदान करते.
किडनॅप/ रॅनसम आणि एक्सटॉर्शन इन्श्युरन्स
अपहरण किंवा खंडणीच्या धोक्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर व्यावसायिक सहाय्य हे कॉर्पोरेट रिस्क मॅनेजमेंटचे महत्त्वपूर्ण घटक आहे.
एम्प्लॉई कम्पन्सेशन
ही पॉलिसी प्राथमिक पद्धत आहे ज्याद्वारे नियोक्ता कर्मचाऱ्याच्या भरपाई कायद्यांद्वारे लादलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची क्षमता प्रदर्शित करू शकतो.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिटसर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्डएचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012इन्श्युरन्स अवॉर्डबेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014इन्श्युरन्स अवॉर्ड iAAA रेटिंगइन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्डगोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13ICAI अवॉर्ड्स 2015-16इन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्ड
x