कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • बिझनेस सुरक्षा क्लासिक
  • मरीन इन्श्युरन्स
  • एम्प्लॉई कम्पन्सेशन
  • बर्गलरी आणि हाऊसब्रेकिंग इन्श्युरन्स पॉलिसी
  • स्टँडर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स
  • अन्य इन्श्युरन्स
  • भारत गृह रक्षा प्लस-लाँग टर्म
  • पब्लिक लायबिलिटी
  • बिझनेस सिक्युअर (सुक्ष्म)
  • मरीन इन्श्युरन्स
  • लाईव्हस्टॉक (कॅटल) इन्श्युरन्स
  • पेट इन्श्युरन्स
  • सायबर सॅशे
  • मोटर इन्श्युरन्स
Risk Consulting ServicesRisk Consulting Services

रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस

  • परिचय
  • सर्व्हिस ऑफरिंग
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस

रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस ही अनिश्चित घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपक्रम आणि संसाधनांचे नियोजन, व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याशी संबंधित विषय आहे. अनिश्चिततेमुळे उद्भवणारे जोखीम उत्पादन जोखीम, मार्केटिंग आणि वितरण जोखीम, फायनान्शियल जोखीम, कर्मचारी जोखीम आणि पर्यावरणीय जोखीम म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकतात.

सर्व्हिस ऑफरिंग

Service Offeringsरिस्क सर्व्हे रिपोर्ट

रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस क्लायंट्सना रिस्क सर्व्हे रिपोर्ट (RSR) मध्ये प्रस्तावित नुकसान कमी करण्याच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यास मदत करण्यासाठी एक्स्पर्टचा सल्ला प्रदान करते. अधिक वाचा...

Service Offeringsलाईटनिंग रिस्क असेसमेंट रिपोर्ट (LRAR)

ढगांमध्ये, ढगांदरम्यान किंवा ढग आणि जमीन यांच्या दरम्यान वीज उद्भवते. धन आणि ऋण प्रभारांची टक्कर झाल्यावर तयार झालेल्या विद्युत डिस्चार्जमुळे वीज पडते. अधिक वाचा...

Service Offeringsपोस्ट लॉस/ॲक्सिडेंट सर्व्हे रिपोर्ट (PLSR)

अशा वास्तविक जीवनातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही अपघात किंवा नुकसानीच्या वेळी साईटला भेट देतो. मिळालेला अनुभव कॅटलॉग केला जातो आणि आमच्याकडून मोठ्या प्रमाणात आमच्या क्लायंटच्या फायद्यासाठी वापरला जातो. अधिक वाचा...

Service Offeringsनॅटकॅट अनॅलिसिस रिपोर्ट (NCAR)

जागतिक तापमान आणि वातावरण बदलाच्या उदयोन्मुख समस्येमुळे, नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप सतत बदलत आहे. पूर प्रभावी नसल्याचे मानल्या जाणाऱ्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत आहे. अधिक वाचा...

Service Offeringsनुकसान प्रतिबंध ब्रोशर्स

प्रॉपर्टी संरक्षणाशी संबंधित विविध विषयावर प्रदर्शित केले जाणारे हे मासिक सर्क्युलेशन ब्रोशर आहे. हे नियुक्त क्लायंटसह शेअर केले जाते आणि वेबसाईटवरून ॲक्सेस केले जाऊ शकते.

Service Offeringsट्रेनिंग/सेमिनार

रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस विभाग क्लायंट-विशिष्ट गरजांसाठी तयार केलेला नुकसान प्रतिबंध ट्रेनिंग सेमिनार आयोजित करू शकतो.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x