होम / मोटर इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स रिन्यू करा

कार इन्श्युरन्स रिन्यूवल

कार इन्श्युरन्स अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित घटनांसारख्या अनपेक्षित घटनांमुळे उद्भवणाऱ्या लायबिलिटीजसाठी इन्श्युरन्स कव्हरेज ऑफर करते. जर कालबाह्य तारखेपूर्वी तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करू शकत नसाल तर ती लॅप्स होणाऱ्या स्थितीत येते आणि या कालावधीदरम्यान केलेला कोणताही क्लेम नाकारला जातो. तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 आणि अलीकडेच पारित झालेल्या मोटर व्हेईकल (अमेंडमेंट) ॲक्ट 2019 अंतर्गत सर्व कार ड्रायव्हर्सकडे नेहमी वैध कार इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे.

कार इन्श्युरन्स प्लॅनचे रिन्यूवल का आवश्यक आहे?

सर्व कार ड्रायव्हर्सकडे नेहमी कार इन्श्युरन्स पॉलिसी असणे अनिवार्य कायदेशीर आवश्यकता आहे. तुमचा इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू न करणे ही एक महागडी चूक ठरू शकते, अशा परिस्थितीत जेथे तुमचा अपघात झाला असेल आणि तुमच्याकडे वैध कार इन्श्युरन्स नसेल, तर तुम्हाला थर्ड पार्टीला कोणत्याही शारीरिक दुखापत किंवा थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीच्या कोणत्याही नुकसानीशी संबंधित खर्च तुमच्या स्वत:च्या खिशातून भरावा लागेल. इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी ऑनलाईन रिन्यूवलच्या पर्यायासह तुमची पॉलिसी कालबाह्य तारखेपूर्वी रिन्यू करणे तुमच्यासाठी अधिक सोयीस्कर आणि सोपे झाले आहे.

  • कृपया नोंद घ्या: अलीकडेच पारित झालेल्या मोटर व्हेईकल (अमेंडमेंट) ॲक्ट 2019 नुसार, अनइन्श्युअर्ड कार चालवल्यास तुम्हाला ₹ 2,000 दंड भरावा लागेल किंवा 3 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाचा सामना करावा लागेल.

  • कार इन्श्युरन्स प्लॅन सहजपणे ऑनलाईन रिन्यू केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ आणि श्रम वाचतात

  • तुम्ही नेहमीच तुमची इन्श्युरन्स पॉलिसी वेळेपूर्वी रिन्यू करण्याचा प्रयत्न करावा, जर तुम्ही कालबाह्य तारखेपूर्वी पॉलिसी रिन्यू करण्यात अयशस्वी झाला तर ती लॅप्स होणाऱ्या स्थितीत येते आणि या कालावधीदरम्यान केलेला कोणताही क्लेम इन्श्युररद्वारे नाकारला जातो.

  • जर कार इन्श्युरन्स पॉलिसी 90 दिवसांपेक्षा जास्त काळ लॅप्स होणाऱ्या स्थितीत असेल तर तुम्ही तुमचा जमा नो क्लेम बोनस गमावू शकता.

आमचे कार इन्श्युरन्स रिन्यूवल प्लॅन्स

Single Year Comprehensive Car Insurance
सिंगल इयर कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स
  • तुमच्या कारला 1 वर्षासाठी रिन्यू करा. अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित घटना आणि थर्ड पार्टीला होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी तिला कव्हर करा
>Standalone Own Damage Cover - Private Car
स्टँडअलोन ओन डॅमेज कव्हर - प्रायव्हेट कार
  • जर तुम्ही केवळ अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित घटनांसाठी तुमच्या कारला विशेषतः कव्हर करू इच्छित असाल तर स्टँडअलोन इन्श्युरन्स निवडा.
Long Term Comprehensive Car Insurance
लाँग टर्म कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्श्युरन्स
  • आता सरळ 3 वर्षांसाठी तुमचा कार इन्श्युरन्स रिन्यू करा!! अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित घटना आणि थर्ड पार्टीला होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी तिला कव्हर करा
Third Party Liability Car Insurance
थर्ड पार्टी लायबिलिटी कार इन्श्युरन्स
  • थर्ड पार्टीला होणाऱ्या कोणत्याही शारीरिक दुखापतीसाठी किंवा थर्ड पार्टी प्रॉपर्टीसाठी कव्हरेज मिळवा.
why-hdfc-ergo

एचडीएफसी एर्गोच का?

Secured 1.5+ Crore Smiles!@

आमच्या कस्टमर बेसवर झटपट एक नजर टाका, आणि तुम्ही 1+ कोटी समाधानी कस्टमर्स पाहून नक्कीच थक्क व्हाल! IAAA आणि ICRA रेटिंगसह आम्हाला प्राप्त झालेले अनेक अवॉर्ड्स आमच्या विश्वासार्हता, विश्वसनीयता आणि सर्वोच्च क्लेम अदा करण्याच्या क्षमतेबद्दल अधिक स्पष्टपणे बोलतात!
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
एचडीएफसी एर्गोच का?

रात्रभर वाहन दुरुस्ती

जसा सूर्य कधी पश्चिमेला उगवत नाही, तसेच आम्ही दुरुस्ती करण्यास कधीही नकार देत नाही. आम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संध्याकाळपासून ते पहाट होईपर्यंत किरकोळ अपघाती नुकसान दुरुस्त करतो. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता; आम्ही तुमची कार रात्री पिक करू, दुरुस्त करू आणि ती सकाळी तुम्हाला घरपोच डिलिव्हर करू. आम्ही सध्या 13 शहरांमध्ये ही सर्व्हिस ऑफर करतो!
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

पारदर्शकता ही आमच्या ट्रान्झॅक्शन्सची गुरूकिल्ली आहे आणि तुम्ही अखंड क्लेम प्रोसेस मिळवण्याची खात्री बाळगू शकता. QR कोडद्वारे 30 मिनिटांत*** क्लेम मंजुरी आणि ऑनलाईन क्लेम सूचना देत आम्ही सर्वत्र कस्टमरची मने जिंकत आहोत.
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

दररोज, दर आठवड्याला, जेव्हा आणि जेथे तुम्हाला हवे तेव्हा त्रासमुक्त सपोर्ट मिळवा! आमच्या समर्पित इन-हाऊस क्लेम टीम आणि कस्टमर सपोर्टसह, आम्ही प्रत्येक शंकेला प्रतिसाद देण्याची खात्री देतो. उत्तमच हो ना? कोणीतरी आहे जे अर्ध्या रात्री देखील तुमच्या मदतीसाठी तयार आहे?
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
why-hdfc-ergo
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!

जेव्हा एचडीएफसी एर्गो तुमचे सर्व काम पेपरलेस करू शकते, तेव्हा जुन्या काळातील वेळ घेणाऱ्या पेपर वर्कचा का वापर करावा? ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्हाला अमर्याद आणि मुक्त बनवतात! एचडीएफसी एर्गो येथे तुमच्या वेळेला महत्त्व दिले जाते!
एचडीएफसी एर्गोच का?
why-hdfc-ergo

Secured 1.5+ Crore Smiles!@

आमच्या कस्टमर बेसवर झटपट एक नजर टाका, आणि तुम्ही 1+ कोटी समाधानी कस्टमर्स पाहून नक्कीच थक्क व्हाल! IAAA आणि ICRA रेटिंगसह आम्हाला प्राप्त झालेले अनेक अवॉर्ड्स आमच्या विश्वासार्हता, विश्वसनीयता आणि सर्वोच्च क्लेम अदा करण्याच्या क्षमतेबद्दल अधिक स्पष्टपणे बोलतात!
why-hdfc-ergo

ओव्हरनाईट कार रिपेअर सर्व्हिस***

जसा सूर्य कधी पश्चिमेला उगवत नाही, तसेच आम्ही दुरुस्ती करण्यास कधीही नकार देत नाही. आम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संध्याकाळपासून ते पहाट होईपर्यंत किरकोळ अपघाती नुकसान दुरुस्त करतो. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता; आम्ही तुमची कार रात्री पिक करू, दुरुस्त करू आणि ती सकाळी तुम्हाला घरपोच डिलिव्हर करू. आम्ही सध्या 13 शहरांमध्ये ही सर्व्हिस ऑफर करतो!
why-hdfc-ergo

सर्वोत्तम पारदर्शकता

पारदर्शकता ही आमच्या ट्रान्झॅक्शन्सची गुरूकिल्ली आहे आणि तुम्ही अखंड क्लेम प्रोसेस मिळवण्याची खात्री बाळगू शकता. QR कोडद्वारे 30 मिनिटांत*** क्लेम मंजुरी आणि ऑनलाईन क्लेम सूचना देत आम्ही सर्वत्र कस्टमरची मने जिंकत आहोत.
why-hdfc-ergo

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट- 24 x 7!

दररोज, दर आठवड्याला, जेव्हा आणि जेथे तुम्हाला हवे तेव्हा त्रासमुक्त सपोर्ट मिळवा! आमच्या समर्पित इन-हाऊस क्लेम टीम आणि कस्टमर सपोर्टसह, आम्ही प्रत्येक शंकेला प्रतिसाद देण्याची खात्री देतो. उत्तमच हो ना? कोणीतरी आहे जे अर्ध्या रात्री देखील तुमच्या मदतीसाठी तयार आहे?
why-hdfc-ergo

पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!

जेव्हा एचडीएफसी एर्गो तुमचे सर्व काम पेपरलेस करू शकते, तेव्हा जुन्या काळातील वेळ घेणाऱ्या पेपर वर्कचा का वापर करावा? ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्हाला अमर्याद आणि मुक्त बनवतात! एचडीएफसी एर्गो येथे तुमच्या वेळेला महत्त्व दिले जाते!

ॲड-ऑन कव्हर्स

झिरो डेप्रीसिएशन कव्हर
झिरो डेप्रीसिएशन कव्हरसह संपूर्ण रक्कम मिळवा!

सामान्यपणे, डेप्रीसिएशन रक्कम कपात केल्यानंतरच तुमची पॉलिसी तुम्हाला क्लेमची रक्कम देईल. तुमच्या पॉलिसी मजकूरात डेप्रीसिएशनचा तपशील समाविष्ट असेल. तर, संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक मार्ग आहे! झिरो-डेप्रीसिएशन कव्हर! झिरो डेप्रीसिएशनसह, कोणतीही डेप्रीसिएशन कपात केली जात नाही आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळते !


ते कसे काम करते? जर तुमची कार खराब झाली असेल आणि क्लेमची रक्कम ₹15,000 असेल, तर इन्श्युरन्स कंपनी म्हणते की त्यापैकी तुम्हाला पॉलिसी अतिरिक्त/कपातयोग्य वगळता डेप्रीसिएशन रक्कम म्हणून 7000 भरावे लागतील. जर तुम्ही हे ॲड-ऑन कव्हर खरेदी केले तर इन्श्युरन्स कंपनी संपूर्ण मूल्यांकन केलेली रक्कम भरेल. तथापि, पॉलिसी अतिरिक्त/कपातयोग्य कस्टमरने भरणे आवश्यक असते, जे अगदी नाममात्र असते.
नो क्लेम बोनस प्रोटेक्शन
तुम्ही तुमच्या NCB चे संरक्षण करू शकता असा एक मार्ग आहे

पार्क केलेल्या वाहनाला बाह्य आघात, पूर, आग इ. मुळे झालेल्या नुकसानीसाठी किंवा विंडशील्ड ग्लासचे नुकसान झाल्यास, हे ॲड-ऑन कव्हर केवळ आतापर्यंत तुम्ही कमावलेल्या नो क्लेम बोनसचे संरक्षण करत नाही, तर त्यास पुढील NCB स्लॅबवर देखील घेऊन जाते .


How does it work? Consider a situation wherein your parked car gets damaged due to collision or any other calamity, No Claim bonus protection shall keep your NCB of 20% protected for the same year and take it smoothly to the next year slab of 25%. This cover can be availed upto 3 claims during the entire policy duration.
इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर
आम्ही तुम्हाला कव्हर केले आहे!

आम्ही तुम्हाला तुमच्या कारच्या कोणत्याही टेक्निकल किंवा मेकॅनिकल बिघाडाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी चोवीस तास सहाय्य ऑफर करण्यासाठी येथे आहोत! इमर्जन्सी असिस्टन्स कव्हरमध्ये साईटवरील किरकोळ दुरुस्ती, हरवलेल्या चावी संबंधित सहाय्य, ड्युप्लिकेट चावीची समस्या, टायर बदलणे, बॅटरी जम्प स्टार्ट, फ्यूएल टँक रिक्त करणे आणि टोईंग शुल्क यांचा समावेश होतो! 


ते कसे काम करते? या ॲड-ऑन कव्हर अंतर्गत अनेक लाभ आहेत जे तुम्ही प्राप्त करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे वाहन चालवत असाल आणि त्याचे नुकसान झाले तर त्याला गॅरेजमध्ये टो करून नेणे आवश्यक असेल. या ॲड-ऑन कव्हरसह, तुम्ही इन्श्युररला कॉल करू शकता आणि ते तुमच्या घोषित रजिस्टर्ड ॲड्रेसपासून 100 kms पर्यंत तुमच्या वाहनाला नजीकच्या संभाव्य गॅरेजमध्ये टो करून नेतील.
रिटर्न टू इनव्हॉईस
IDV आणि वाहनाच्या इनव्हॉईस वॅल्यू दरम्यानची फरक रक्कम ऑफर करते

तुमची कार चोरीला गेली आहे किंवा पूर्ण नुकसान झाले आहे हे एका दिवशी कळणे यापेक्षा अधिक धक्कादायक काय असू शकते? तुमची पॉलिसी नेहमीच तुमच्या वाहनाची IDV (इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू) तुम्हाला देय करेल. IDV ही वाहनाच्या वर्तमान बाजार किंमतीच्या समान असते. परंतु, रिटर्न टू इनव्हॉईस ॲड-ऑनसह, तुम्हाला इनव्हॉईस वॅल्यू आणि IDV दरम्यानचा फरक देखील मिळतो! तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की FIR दाखल केला गेला आहे आणि घटनेनंतर 90 दिवसांच्या आत कार परत मिळालेली नाही.


ते कसे काम करते? जर तुम्ही 2007 मध्ये वाहन खरेदी केले असेल आणि पर्चेज इनव्हॉईस ₹7.5 लाख असेल. दोन वर्षांनंतर, इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) ₹5.5 लाख असेल आणि दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाले किंवा चोरीला गेली असेल, तर तुम्हाला मूळ पर्चेज इनव्हॉईस ₹7.5 लाख मिळतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला रजिस्ट्रेशन शुल्क आणि लागू कर देखील मिळेल. पॉलिसी शेड्यूलनुसार अतिरिक्त/कपातयोग्य रक्कम तुम्हाला भरावी लागेल.
इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्टर
पाऊस किंवा पुराच्या वेळी इंजिनमध्ये पाणी शिरल्यावर तुमच्या कार इंजिनच्या नुकसानापासून संरक्षण करते

मुसळधार पाऊस असो किंवा वेगवान पूराची लाट असो, तुमच्या वाहनाचे गिअरबॉक्स आणि इंजिन हे इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हरच्या संरक्षणात्मक कव्हरेजमध्ये सुरक्षित राहतात! हे सर्व चाईल्ड पार्ट्स किंवा अंतर्गत पार्ट्सच्या बदली किंवा दुरुस्तीसाठी देय करते. तसेच, हे मजूर खर्च, कम्प्रेशन टेस्टचा खर्च, मशीन शुल्क आणि इंजिन सिलिंडर रि-बोरिंग कव्हर करते.


ते कसे काम करते? कल्पना करा की पावसाच्या दिवशी अपघात झाल्यास, जर इंजिन/गिअर बॉक्सचे नुकसान झाले असेल तर इंजिन ऑईलची गळती सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वाहन चालवणे सुरू ठेवत असाल तर इंजिन बंद पडेल. असे नुकसान परिणामी नुकसानीचा परिणाम आहे जो स्टँडर्ड मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केलेला नाही. या ॲड-ऑन कव्हरसह तुमच्या कारचे इंजिन आणि गिअरबॉक्सचे अंतर्गत भाग संरक्षित राहतात.
की रिप्लेसमेंट कव्हर
चावी हरवली/चोरीला गेली? की-रिप्लेसमेंट कव्हर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल!

तुमची चावी चोरीला गेली किंवा हरवली आहे का? हे ॲड-ऑन तुम्हाला शक्य तितक्या लवकर रिप्लेसमेंट चावी मिळविण्यास मदत करेल!


ते कसे काम करते? जर तुम्ही तुमची कारची चावी हरवली किंवा गहाळ झाली असेल तर हे ॲड-ऑन कव्हर सेव्हिअर म्हणून काम करेल.
कॉस्ट ऑफ कन्झ्युमेबल आयटम्स

येथे एक कन्झ्युमेबल आयटम्स कव्हरेज आहे जे तुमच्या कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व उपभोग्य वस्तूंना कव्हर करते! होय! तुम्हाला सध्या याची आवश्यकता आहे! हे नट्स, बोल्ट्स सारख्या सर्व पुन्हा वापरण्यायोग्य नसलेल्या उपभोग्य वस्तूंसाठी देय करते ....


ते कसे काम करते? जर तुमच्या कारला अपघात झाला आणि दुरुस्तीची आवश्यकता असेल तर अशा परिस्थितीत तुमची कार दुरुस्त करण्यासाठी पुन्हा वापरता न येणार्‍या उपभोग्य वस्तू पुन्हा विकत घ्याव्या लागतील. वॉशर्स, स्क्रू, लुब्रिकेंट, इतर तेल, बेअरिंग्स, पाणी, गॅस्केट, सीलंट, फिल्टर्स आणि बरेच काही भाग मोटर इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत कव्हर केलेले नाहीत आणि हा खर्च इन्श्युअर्डला करावा लागतो. या ॲड-ऑन कव्हरसह आम्ही अशा उपभोग्य वस्तूंच्या किंमतीचे पेमेंट करतो आणि तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.
लॉस ऑफ यूज - डाउनटाइम प्रोटेक्शन

तुमची कार दुरुस्तीमध्ये असताना कॅबला पैसे देय केले का? सादर आहे डाउनटाइम प्रोटेक्शन! दैनंदिन वाहतुकीसाठी वाहतुकीच्या इतर साधनांचा वापर करण्यासाठी कस्टमरला झालेला कॅश अलाउन्स लाभ प्रदान करते .


ते कसे काम करते? तर, तुमच्या वाहनाचा अपघात झाल्यास ते दुरुस्तीच्या कामासाठी दिले असता,! दुर्दैवाने, तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी वाहन नसेल आणि शेवटी कॅबला जास्त पैसे द्यावे लागतील.! परंतु, तुम्हाला माहीत आहे का की लॉस ऑफ यूज-डाउनटाइम संरक्षण कॅबवर केलेले सर्व खर्च भरून काढू शकते? होय! ते पॉलिसी शेड्यूलवर नमूद केल्याप्रमाणे असेल!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आणि नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित घटनांमुळे झालेल्या नुकसानीसाठी कार इन्श्युरन्स कव्हरेज ऑफर करते. इन्श्युरन्सशिवाय तुमच्या कारला मूळ स्थितीत आणण्यासाठी खूप खर्च येईल, तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 आणि अलीकडेच पारित झालेल्या मोटर व्हेईकल (अमेंडमेंट) ॲक्ट 2019 अंतर्गत सर्व कार ड्रायव्हर्सकडे नेहमी वैध कार इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे
तुमच्या कार इन्श्युरन्सचे ऑनलाईन रिन्यूवल सोयीस्कर आणि सोपे आहे. यासाठी केवळ या स्टेप्सचे पालन करावयाचे आहे
  • तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा
  • तुमचा तपशील टाईप करा
  • तुम्हाला हवे असलेले कोणतेही ॲड-ऑन्स निवडा आणि
  • पेमेंट करा
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी (कार इन्श्युरन्स पॉलिसी) सहजपणे ऑनलाईन रिन्यू करू शकता - त्यासाठी कोणत्याही तपासणीची आवश्यकता नाही आणि तुम्हाला फक्त तुमच्या पॉलिसीचे तपशील लॉग-इन करायचे आहे. एकदा टाईप केल्यानंतर इन्श्युरर तुम्हाला रिन्यूवल प्रीमियम विषयी माहिती देतो. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला काही मिनिटांतच पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
तुम्ही इन्श्युररसह तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करून आणि तुमच्या पॉलिसीच्या तपशिलाला भेट देऊन पॉलिसीची कालबाह्य तारीख जाणून घेऊ शकता, वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या तपशिलासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमच्या कार पॉलिसीची कालबाह्यता तारीख माहित असणे महत्त्वाचे आहे कारण ते कालबाह्य तारखेपूर्वी तुमची पॉलिसी रिन्यू करण्यात मदत करेल
जर ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे मंजूर केलेल्या डिव्हाईससह कार फिट केली असेल तर ओन डॅमेज प्रीमियमवर डिस्काउंट दिले जाते.
एकूण रचनात्मक नुकसान हे कारचे अपघाती नुकसान/हानी आहे जिथे पुनर्प्राप्ती आणि दुरुस्तीचा खर्च तुमच्या पॉलिसीवर इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) च्या 75% पेक्षा जास्त असतो. पूर्ण क्लेम रकमेसाठी पात्र होणे पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन आहे. पॉलिसी डॉक्युमेंट नुसार कोणताही अतिरिक्त खर्च किंवा कपातयोग्य शुल्क तुम्हाला भरावे लागेल.
आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजे योग्यरित्या स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म, वैध RC कॉपी, वैध ड्रायव्हिंग लायसन्स, चोरीच्या बाबतीत तुम्हाला पोलिस कॉपी, FIR कॉपी आणि बिलाचा पुरावा, रिलीज आणि कॅश पावती देखील आवश्यक आहे
अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.
सर्व प्रकारची वाहनेओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही20%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही25%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही35%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही45%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही50%
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी ऑनलाईन सहजपणे रिन्यू करू शकता. तुम्हाला एचडीएफसी एर्गो सेल्फ इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, एकदा का डॉक्युमेंट्स एचडीएफसी एर्गो द्वारे मंजूर झाल्यानंतर, पेमेंट लिंक पाठविली जाईल आणि तुम्ही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
मागील पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस वैध असते. जर पॉलिसी 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर नो क्लेम बोनस 0% होईल आणि रिन्यू केलेल्या पॉलिसीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही.
वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
वाहनाचा IDV ब्रँडच्या उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आणि इन्श्युरन्स/रिन्यूवल सुरू होताना इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित वाहनाच्या मॉडेलच्या आधारावर निश्चित केला जावा आणि डेप्रीसिएशनसाठी (खाली निर्दिष्ट केलेल्या शेड्यूलनुसार) ॲडजस्ट केला जावा. साईड कार आणि/किंवा ॲक्सेसरीजचे IDV, जर असतील तर, वाहनात फिट केले असल्यास परंतु वाहनाच्या उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किंमतीमध्ये समाविष्ट नसल्यास देखील निश्चित केले जाईल.
वाहनाचे वयIDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे %
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही5%
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही15%
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही20%
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही30%
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही40%
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही50%
उपलब्ध प्लॅन्सच्या प्रकारात थर्ड पार्टी लायबिलिटी, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसी आणि ओन डॅमेज इन्श्युरन्स प्लॅनचा समावेश होतो.
कोणतेही पेपरवर्क आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटेशनची आवश्यकता नाही आणि तुम्हाला तत्काळ तुमची पॉलिसी मिळेल.
existing insurance policy can be transferred in the name of buyer by passing an endorsement. supporting documents like sale deed/form 29/30/NOC of seller/ncb recovery amount shall be required to pass an endorsement under the existing policy. or you may cancel the existing policy. supporting documents like sale deed/ form 29/30 shall be required to cancel the policy.
तुम्ही आमच्या वेबसाईट hdfcergo.com द्वारे तुमचे पॉलिसी तपशील ऑनलाईन बदलू शकता. वेबसाईटवरील 'मदत' सेक्शनला भेट द्या आणि विनंती करा. विनंती करण्यासाठी किंवा सर्व्हिसेस पाहण्यासाठी, येथे क्लिक करा
x