होम / होम इन्श्युरन्स / हाऊसिंग सोसायटी इन्श्युरन्स
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

हाऊसिंग सोसायटी इन्श्युरन्स

तुमच्या लक्षात येण्याआधीच, तुमची हाऊसिंग सोसायटी शेकडो कुटुंब सदस्यांसह एक विशाल घर बनते. एचडीएफसी एर्गो हाऊसिंग सोसायटी इन्श्युरन्स तुमच्या सोसायटीला आगामी पिढीसाठी सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी अनेक घटकांपासून संपूर्ण संरक्षण प्रदान करते!

एका इन्श्युरन्स अंतर्गत अनेक घरं इन्श्युअर्ड केले जातात

एका वर्षासाठी संरक्षित राहा
एका वर्षासाठी संरक्षित राहा
मोठ्या सोसायटीला मॅनेज करताना अनेक जोखीम येतात आणि त्यामुळे विशेष संरक्षण आवश्यक असते. एचडीएफसी एर्गो हाऊसिंग सोसायटी इन्श्युरन्स प्लॅनसह एका वर्षासाठी तुमची संपूर्ण हाऊसिंग सोसायटी सुरक्षित करा. संपूर्ण वर्षभर टिकणाऱ्या एकाच इन्श्युरन्स प्लॅनसह मनःशांती मिळवा.
मोठी प्रॉपर्टी जास्त कव्हरेज
मोठी प्रॉपर्टी जास्त कव्हरेज
तुमच्या हाऊसिंग सोसायटीच्या साईझनुसार, तुम्हाला पुरेशी वाटत असलेली कव्हरेज रक्कम निवडण्याची तुम्हाला सुविधा मिळते. 1 लाख ते 3 कोटी दरम्यान कोणतीही योग्य संख्या निवडा आणि संपूर्ण सोसायटीला धोक्यांपासून सुरक्षित ठेवा.
एक इन्श्युरन्स; मोठे डिस्काउंट
एक इन्श्युरन्स; मोठे डिस्काउंट
तुमच्या संपूर्ण हाऊसिंग सोसायटीला सुरक्षित करणारा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स प्लॅन मिळवण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते? ते देखील 50% डिस्काउंटवर! आता मोठी बचत करताना अधिक वाचा...
सामाईक सुविधांना कव्हर करते
सामाईक सुविधांना कव्हर करते
आम्हाला माहित आहे की तुम्हाला तुमचा जिम एरिया आणि प्ले कोर्ट आवडतो, एक अप्रिय आगीची घटना सामाईक सुविधा आणि सोसायटी कम्पाउंडचे नुकसान करू शकते. काळजी नसावी, एचडीएफसी एर्गो सामाईक सुविधांना कव्हर केले जाते.

यात काय समाविष्ट आहे?

आग
आग

जसे आग तुमच्या भावनेला क्षति पोहोचवू शकत नाही, त्याचप्रमाणे आम्ही आगीमुळे तुमच्या हाऊसिंग सोसायटीला होणाऱ्या नुकसानीला कव्हर करू.

नैसर्गिक आपत्ती
नैसर्गिक आपत्ती

तुम्हाला माहित आहे का की भारतातील 68% जमीन दुष्काळ, 60% भूकंप, 12% पूर आणि 8% चक्रीवादळ प्रवण आहे अधिक वाचा...

मानवी संकट
मानवी संकट

अडचणीचा काळ तुमच्या घरावर तसेच तुमच्या मनःशांतीवर परिणाम करू शकतो. याला संप, दंगा, दहशतवाद आणि दुर्भावनापूर्ण कृतीपासून सुरक्षित ठेवा.

अपघाती नुकसान
अपघाती नुकसान

तुमच्या बिल्डिंग आणि सोसायटीच्या सुविधांचे कोणतेही अपघाती नुकसान झाल्यास, आम्ही तुम्हाला कव्हर करू. यामध्ये पाण्याच्या टँक फुटणे किंवा ऑटोमेटिक स्प्रिंकलर इंस्टॉलेशन मधून गळती यासारख्या दुर्घटनांचा समावेश होतो अधिक वाचा...

दहशतवाद पर्यायी कव्हर
दहशतवाद पर्यायी कव्हर

आम्ही तुम्हाला नाममात्र प्रीमियम मध्ये दहशतवादाच्या कृत्यांविरुद्ध पर्यायी कव्हर देखील प्रदान करतो.

यात काय समाविष्ट नाही?

लाँग टर्म प्लॅन्स
लाँग टर्म प्लॅन्स

आम्ही को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी लाँग टर्म प्लॅन्स ऑफर करत नाही.

परिणामी नुकसान
परिणामी नुकसान

परिणामी नुकसान हे असे नुकसान असतात जे सामान्य गोष्टींच्या उल्लंघनाचे नैसर्गिक परिणाम नसतात, असे नुकसान कव्हर केले जात नाहीत

जमिनीची किंमत
जमिनीची किंमत

आम्हाला समजते की तुमच्या जमिनीचे मूल्य आहे, तथापि आमची पॉलिसी जमिनीच्या किमतीसाठी देय करत नाही.

निर्माणाधीन प्रॉपर्टी
निर्माणाधीन प्रॉपर्टी

आम्ही तुमच्या घराला कव्हर करतो जिथे तुम्ही राहता, कोणतीही प्रॉपर्टी जी ताब्यात नाही किंवा बांधकाम होत आहे ती कव्हर केली जात नाही.

जाणीवपूर्वक गैरवर्तन
जाणीवपूर्वक गैरवर्तन

आम्ही सुनिश्चित करतो की तुमचे अनपेक्षित नुकसान कव्हर केले जाते, तथापि जर तुमच्या प्रॉपर्टीचे जाणीवपूर्वक नुकसान केले असेल तर ते पॉलिसीच्या कव्हरेज व्याप्तीमधून पूर्णपणे बाहेर राहते.

नुकसान
नुकसान

आम्ही समजतो की तुमची प्रॉपर्टी हळूहळू जुनी होत जाते आणि त्याला तडे जातात किंवा दुरुस्तीची आवश्यकता असते, तथापि इन्श्युरन्स कव्हर बिल्डिंगच्या मेंटेनन्ससाठी कव्हरेज ऑफर करणार नाही.

Awards
एचडीएफसी एर्गोच का?

1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
Awards
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
Awards
Awards
Awards
Awards
Awards
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
Awards

1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
Awards

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
Awards

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
Awards

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
Awards

Awards

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुमचे इन्श्युरन्स कव्हर पॉलिसी शेड्यूलवर दर्शविलेल्या प्रारंभ तारखेपासून सुरू होते, ही प्रीमियम पेमेंटच्या तारखेनंतर कोणतीही निवडलेली तारीख (15 दिवसांनंतरची नाही) असू शकते.
जर तुम्हाला मालक किंवा लीजर म्हणून प्रॉपर्टीमध्ये फायनान्शियल इंटरेस्ट असेल तर तुम्ही प्रॉपर्टी इन्श्युअर करू शकता.
क्लेम रजिस्ट्रेशनच्या 7 दिवसांच्या आत तुमचा क्लेम रजिस्टर करा आणि 15 दिवसांच्या आत नमूद केलेल्या सर्व डॉक्युमेंट्ससह आम्हाला योग्यरित्या स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म पाठवा आणि तुमचे काम पूर्ण होईल. मंजूर केलेला क्लेम 30 दिवसांत देय केला जाईल.
मालकी ट्रान्सफर होताच, पॉलिसी कॅन्सल केली जाते आणि इन्श्युअर्ड पॉलिसीअंतर्गत इन्श्युअर्ड राहत नाही. त्यानंतर आम्ही उर्वरित इन्श्युअर्ड कालावधीसाठी प्रीमियम रिफंड करू.
सर्वेक्षक 48 तासांमध्ये कस्टमरशी संपर्क साधतो. क्लेम फॉर्म 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत कस्टमरच्या पत्रव्यवहाराच्या ॲड्रेसवर पाठविला जातो.
होय, कंपनी मलबा काढण्यासाठी एकूण क्लेम रकमेच्या कमाल 1% देय करेल.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x