Car Insurance for Maruti Swift Dzire
MOTOR INSURANCE
Premium starting at Just ₹2094*

प्रीमियम सुरुवात

केवळ ₹2094 मध्ये*
9000+ Cashless Network Garages ^

9000+ कॅशलेस

नेटवर्क गॅरेज**
Overnight Car Repair Services ^

ओव्हरनाईट कार

दुरुस्ती सर्व्हिस¯
4.4 Customer Ratings ^

4.4

कस्टमर रेटिंग
होम / मोटर इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स / मारुती सुझुकी / स्विफ्ट डिझायर
तुमच्या कार इन्श्युरन्ससाठी त्वरित कोट

मी याद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सला 10pm पूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत करतो. मी सहमत आहे की ही संमती माझी एनडीएमसी नोंदणी ओव्हरराईड करेल.

Call Icon
मदत हवी? आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला 022-62426242

मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स ऑनलाईन

Swift Dzire Car Insurance
मारुतीचे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या लिस्ट मध्ये नेहमीच अनेक मॉडेल्स असतात आणि स्विफ्ट डिझायरने या लिस्ट मध्ये सतत ठळकपणे स्थान प्राप्त केले आहे. ही अनेक वर्षांपासून भारतात सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार आहे. स्टाईल आणि विश्वासार्हता तसेच सर्वोत्तम संभाव्य किंमत यांच्यात चांगला समतोल शोधत असलेल्या प्रत्येकासाठी, मारुतीच्या एंट्री लेव्हल सेडान, स्विफ्ट डिझायरशी बरोबरी साधता आली नाही. हे मॉडेल कमर्शियल आणि प्रायव्हेट दोन्ही हेतूंसाठी व्यापकपणे वापरले जाते, ज्यामुळे ते अनेक प्रथम खरेदीदारांसाठीही प्राधान्यित कार बनते. ही त्या कारपैकी एक आहे जी टूर मॉनिकर असलेल्या विशेष कमर्शियल व्हेरियंटसह उपलब्ध असते.

एचडीएफसी एर्गो ऑफर करत असलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्सचे प्रकार

मारुती स्विफ्ट डिझायर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात विकते, याचा अर्थ असा की इन्श्युरन्स कंपन्या या वाहनासाठी अनेक प्रकारच्या कार इन्श्युरन्स उत्पादने ऑफर करतात. मोटर वाहन कायद्याद्वारे अनिवार्य केलेल्या मूलभूत थर्ड-पार्टी कव्हरमधून दीर्घकालीन, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी ज्या तीन वर्षांपर्यंत संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करतात, तुम्ही हे सर्व एचडीएफसी एर्गो येथे मिळवू शकता.

हे एक बंडल इन्श्युरन्स प्रॉडक्ट आहे जे सामान्यपणे त्यांच्या कारसाठी सर्वांगीण संरक्षण हवे असलेल्यांद्वारे निवडले जाते. तुम्ही तुमची कार कायदेशीर आणि फायनान्शियल अशा सर्व बाबींमध्ये सुरक्षित करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम निवड आहे. या मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स पॉलिसी सह, तुम्हाला मिळेल:

X
सर्वांगीण संरक्षण हवे असलेल्या कार प्रेमीसाठी योग्य, हा प्लॅन कव्हर करतो:

ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

नैसर्गिक आपत्ती

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

चोरी

अधिक जाणून घ्या

ही सर्वात मूलभूत आणि कायदेशीररित्या अनिवार्य प्रकारची कार इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी तुम्ही खरेदी करू शकता. ही केवळ थर्ड-पार्टी कव्हरसह येते जी तुम्हाला मोटर अपघात क्लेम न्यायाधिकरणांद्वारे घोषित केलेल्या कोणत्याही कायदेशीर लायबिलिटी पासून संरक्षित करेल. जर हे तुमचे एकमेव वाहन असेल तर हे अनिवार्य पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरसह देखील जोडले जाऊ शकते. तुम्हाला मिळेल:

X
जे लोक क्वचितच कार वापरतात त्यांच्यासाठी उपयुक्त, हा प्लॅन कव्हर करतो:

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

थर्ड-पार्टी प्रॉपर्टी नुकसान

थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत

हे तीन वर्षांपर्यंत ऑफर केले जाते आणि वर चर्चा केल्याप्रमाणे समान थर्ड-पार्टी कव्हर आहे. सामान्यपणे, नवीन कार खरेदी करणाऱ्यांना ही पॉलिसी ऑफर केली जाते, तथापि ज्यांच्याकडे आधीच काही काळापासून त्यांची कार आहे ते देखील हे कव्हर निवडू शकतात.

X
ज्यांच्याकडे यापूर्वीच वैध थर्ड पार्टी कव्हर आहे त्यांच्यासाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:

ॲक्सिडेंट

नैसर्गिक आपत्ती

आग

ॲड-ऑन्सची निवड

चोरी

हे एक विस्तारित कालावधीचे बंडल प्रॉडक्ट आहे जे तुम्हाला एका वर्षाच्या कार इन्श्युरन्स चे सर्व फायदे उपलब्ध करून देते परंतु एकाधिक वर्षांच्या वैधतेसह. हा प्लॅन एकाच वेळी तीन वर्षांसाठी खरेदी केला जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स निवडता तेव्हा या कव्हरची निवड करण्याची अनेक कारणे आहेत. हे पहिल्या वर्षाच्या दरांमध्ये किंमत लॉक करते, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात बचत करण्यास मदत होते. तुम्ही सध्याच्या दराने कर भराल आणि कर वाढीपासून संरक्षित व्हाल. संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी नो क्लेम बोनस देखील त्वरित दिला जातो.

X
ज्यांनी नवीन कार खरेदी केली आहे त्यांच्यासाठी अतिशय योग्य. हा प्लॅन कव्हर करतो:

ॲक्सिडेंट

नैसर्गिक आपत्ती

पर्सनल ॲक्सिडेंट

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

चोरी

मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स मधील समावेश आणि अपवाद

जेव्हा तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करता, तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी मिळतात ज्या कोणत्याही अनपेक्षित जोखमीपासून त्याचे संरक्षण सुनिश्चित करतील. लक्षात ठेवा की कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसीची शिफारस थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा कव्हरच्या लक्षणीय विस्तृत व्याप्तीमुळे केली जाते. तुम्हाला मिळेल:

Covered in Car insurance policy - Accident coverage

अपघात कव्हरेज

जर तुमच्या कारचे अपघातात काही नुकसान झाले आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला पाठवणे आवश्यक असेल तर तुमचा मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स कपातयोग्य आणि डेप्रीसिएशनच्या अधीन दुरुस्तीचा खर्च कव्हर करेल.

Covered in Car insurance policy -Natural or manmade calamities

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती

जर तुमच्या कारला पूर, भूकंप, हिमवादळ किंवा गारपीट इ. सारख्या कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स लागू नियमांनुसार दुरुस्तीचा खर्च कव्हर करेल.

Covered in Car insurance policy - theft

चोरी

जर तुमची कार चोरीला गेली आणि पोलिस त्यास शोधण्यास असमर्थ असतील तर तुम्हाला कारच्या IDV आणि लागू असलेल्या डेप्रीसिएशन आणि वजावटीनुसार तुमच्या नुकसानासाठी पुरेशी भरपाई दिली जाईल.

Covered in Car insurance policy - Medical cost

वैद्यकीय खर्च

जर तुम्ही अपघातात सहभागी असाल तर पॉलिसीचे अनिवार्य पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर सक्रिय होईल आणि ₹15 लाखांपर्यंत वैद्यकीय खर्चाचे रिएम्बर्समेंट प्रदान करेल. जेव्हा तुमच्याकडे कोणतेही मेडिकल इन्श्युरन्स नसेल किंवा कमी मेडिकल इन्श्युरन्स असेल तेव्हा हे उपयुक्त ठरते.

Covered in Car insurance policy - Third party liability

थर्ड-पार्टी लायबिलिटी

तुमची कार ज्या अपघातात सामील आहे त्या अपघातामुळे थर्ड पार्टीला कोणतीही दुखापत, नुकसान किंवा प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास, कार इन्श्युरन्स नुकसान भरपाईस कव्हर करेल.

मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स कसे रिन्यू करावे

जसजसे दिवस जातील, तसतशी तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी तिच्या वैधता तारखेपर्यंत पोहोचेल आणि कव्हर प्रदान करणे थांबवेल. याचा अर्थ असा की, तुमची पॉलिसी वेळेवर रिन्यू करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही कायदेशीररित्या तुमची स्विफ्ट डिझायर चालवू शकता आणि अप्रिय घटनेच्या बाबतीत फायनान्शियल नुकसानापासून संरक्षित राहू शकता. आणि एचडीएफसी एर्गो तुमचा कार इन्श्युरन्स रिन्यू करणे सोपे करते.

  • Step #1
    स्टेप #1
    एचडीएफसी एर्गो वेबसाईटवर लॉग-इन करा किंवा मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि रिन्यू पर्याय निवडा
  • Step #2
    स्टेप #2
    नोंदणी, ठिकाण, मागील पॉलिसी तपशील, NCB इ. सह तुमच्या कारचा तपशील टाईप करा.
  • Step #3
    स्टेप #3
    कोट प्राप्त करण्यासाठी तुमचा ईमेल ID आणि फोन क्रमांक द्या
  • Step #4
    स्टेप #4
    ऑनलाईन पेमेंट करा आणि वॉईला करा! तुम्ही सुरक्षित आहात.

एचडीएफसी एर्गो कडून मारुती स्विफ्ट डिझायर कार इन्श्युरन्स का खरेदी करावे

स्विफ्ट डिझायरसाठी अनेक कंपन्या आहेत ज्या कार इन्श्युरन्स ऑफर करतात परंतु काहीच अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे एचडीएफसी एर्गो ऑफर करत असलेल्या वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह स्पर्धा करण्याची क्षमता आहे. जर तुम्ही पूर्णपणे त्रासमुक्त इन्श्युरन्स अनुभवाच्या शोधात असाल, जे झिरो डोकेदुखी आणि जलद आणि सोप्या क्लेम प्रोसेससह येते, तर एचडीएफसी एर्गो तुमची निवड असावी.

Cashless claims

कॅशलेस क्लेम

आमच्याकडे गॅरेजचे मोठे नेटवर्क आहे जेथे तुम्ही कॅशलेस सिस्टीम अंतर्गत तुमची कार दुरुस्त करू शकता. या गॅरेजमध्ये, तुम्ही केवळ तुमची कार घेऊन या आणि ती दुरुस्ती करा, दुरुस्तीच्या खर्चाचे तुमचे स्वत:चे शेअर देय करा आणि गाडी घेऊन निघून जा. गॅरेज उर्वरित एचडीएफसी एर्गो सह स्वत: सेटल करेल.

App based claims

ॲप आधारित क्लेम

जर तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्ससाठी क्लेम करण्याचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग शोधत असाल तर एचडीएफसी एर्गो हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे. आमच्या ॲप-आधारित क्लेम प्रोसेससह, तुम्ही फोटो क्लिक करून आणि त्यांना अपलोड करून मोबाईल फोन ॲप वापरून क्लेम दाखल करू शकता.

Overnight repair service

ओव्हरनाईट रिपेअर सर्व्हिस

किरकोळ डिंग्स आणि बंप्स आणि लहान अपघाती दुरुस्तीसाठी, एचडीएफसी एर्गो तुम्हाला पात्र गॅरेजमध्ये रात्रीतून तुमच्या कारची दुरुस्ती करण्याचा पर्याय प्रदान करते. तुमची कार रात्रीतून ठीक केली जाईल आणि सकाळी तुम्हाला घरपोच पाठवली जाईल.

24x7 assistance

24x7 सहाय्य

हे वैशिष्ट्य आहे ज्यावर आमचे अनेक कस्टमर अवलंबून असतात. फ्लॅट टायर, डेड बॅटरी किंवा कोणत्याही किरकोळ समस्येमुळे तुम्ही कुठेतरी अडकलात तर आम्ही तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करू शकतो.

9000+ cashless Garagesˇ Across India

नेहमी विचारले जाणारे प्रश्न


होय, स्विफ्ट डिझायर मॉडेल्स आणि स्विफ्ट डिझायर टूर मॉडेल्स भिन्न आहेत. पहिले खासगी वापरासाठी आहे, तर दुसरे कमर्शियल वापरासाठी आहे. परिणामी, स्विफ्ट डिझायर आणि स्विफ्ट डिझायर टूरसाठी इन्श्युरन्स पॉलिसी भिन्न आहेत आणि अदलाबदल करण्यायोग्य नाहीत.
जर तुमची पॉलिसी अद्याप अंमलात असेल परंतु लवकरच कालबाह्य होणार असेल तर तुम्ही जलद कार्यवाही करणे आवश्यक आहे. एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटला त्वरित भेट द्या आणि सर्व संबंधित पॉलिसी तपशील सादर करा. जर तुम्ही त्वरित पेमेंट केले तर पॉलिसी रिन्यूवल तत्काळ होईल. आपण पॉलिसीची एक कॉपी प्रिंट करू शकता आणि आता कारमध्ये ठेवू शकता आणि तुमची वर्तमान पॉलिसी संपल्यानंतर ती लगेच लागू होईल.
तुमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसीसह तुम्ही खरेदी करू शकता असे अनेक ॲड-ऑन्स आहेत. यामध्ये झिरो डेप्रीसिएशन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉईस कव्हर आणि इमर्जन्सी रोडसाईड असिस्टन्स इ. समाविष्ट आहे.
जेव्हा तुम्ही क्लेम न करता कार इन्श्युरन्सचे एक वर्ष पूर्ण करता तेव्हा नो क्लेम बोनस सुरू होतो आणि तुमच्या ओन डॅमेज कव्हरच्या प्रीमियम खर्चाच्या 10% सह सुरू होतो. जास्तीत जास्त, ते 50% पर्यंत जाऊ शकते, जे कोणतेही क्लेम न करता पाच यशस्वी वर्षे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होते