वेदर इन्श्युरन्सवेदर इन्श्युरन्स

वेदर इन्श्युरन्स

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

वेदर इन्श्युरन्स

 

अधिकांश भारतीय लोकसंख्येला कृषी आजीविका प्रदान करते. त्यामुळे हे भारतातील सर्वात प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या सर्वात विस्तृत क्षेत्र असल्याने, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सामाजिक-आर्थिक बंध म्हणून काम करण्यासाठी हवामानाच्या स्थितींवर देखील अवलंबून असते, लागवडीखालील मोठे क्षेत्र पावसावर अवलंबून असल्याने आणि बदलत्या हवामानाच्या प्रवृत्तीमुळे, शेतीचे उत्पादनही अत्यंत जोखमीचे आहे आणि शेतीवर कोणताही विपरीत परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो.

एचडीएफसी एर्गो अशा प्रतिकूल परिस्थितीतील हवामान प्रवृत्तीचा सामना करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह वेदर इन्श्युरन्स पॉलिसी प्रदान करते. हे इंडेक्स आधारित प्रॉडक्ट आहे जे तापमान, वाऱ्याचा वेग, पाऊस, आर्द्रता इत्यादींसारख्या विविध हवामानाच्या स्थितीमुळे उद्भवणाऱ्या पिकांच्या नुकसानाला कव्हर करते.

 

काय कव्हर केले जाते?

गुरांचा मृत्यू
गुरांचा मृत्यू

इनपुटचा खर्च - विशिष्ट भौगोलिक स्थान आणि विशिष्ट कालावधीमध्ये पीक घेण्याच्या इष्टतम हवामानाच्या आवश्यकतेपासून विचलनामुळे घटलेले कृषी उत्पादन/उत्पन्न कव्हर करते.

गुरांचा मृत्यू
गुरांचा मृत्यू

स्ट्राईक इंडेक्समधून निरीक्षित हवामान इंडेक्सच्या विचलनामुळे कृषी किंवा गैर-कृषी आर्थिक उपक्रमाच्या कार्यात्मक खर्चात वाढ.

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?

न्यूक्लिअर इंधनाच्या ज्वलनापासून कोणत्याही आण्विक कचऱ्यातून रेडिओॲक्टिव्हिटीद्वारे आयोनायझिंग रेडिएशन्स किंवा दूषितपणा

काय कव्हर केले जात नाही?

कोणत्याही विस्फोटक न्यूक्लिअर असेंब्ली किंवा न्यूक्लिअर घटकांचे रेडिओॲक्टिव्ह, विषारी, स्फोटक किंवा इतर धोकादायक गुणधर्म

काय कव्हर केले जात नाही?

दहशतवादाच्या कोणत्याही कृतीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे नियंत्रण, प्रतिबंध, दमन किंवा कोणत्याही प्रकारे केलेल्या कोणत्याही कृतीशी संबंधित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेले नुकसान किंवा हानी, किंमत किंवा खर्च वगळले जातील

काय कव्हर केले जात नाही?

युद्धासारख्या कारवाया, परदेशी शत्रूची कृती, भारतीय प्रदेशात किंवा त्यातील कोणत्याही भागात हल्ला, शत्रुत्व, गृहयुद्ध, बंडखोरी, क्रांती, विद्रोह, नागरी उपद्रव, लष्करी किंवा सत्ता बळकावणे किंवा लूट किंवा अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

कोणतीही मानवनिर्मित कृती जसे की दंगल, संप, दुर्भावनापूर्ण कृती, प्रदूषण दूषितता, नैसर्गिक हवामानाच्या स्थितीच्या बाहेरील आणि इतर परंतु त्यापुरते मर्यादित नाही ज्यामुळे निरीक्षित हवामान इंडेक्स मध्ये भौतिक विचलन होते.

ही पॉलिसी कोण घेऊ शकते?
  • शेतकरी
  • बॅंक
  • कृषी / गैर-कृषी हंगामी कार्यांसाठी क्रेडिट सुविधा देणाऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स / कंपन्या, ज्यांची रिपेमेंट हवामानाच्या स्थितीमुळे प्रभावित होते
प्रीमियम

प्रीमियम आकारणी ही विविध घटकांवर अवलंबून असते जसे की पिकाचा प्रकार, स्थान, ऐतिहासिक हवामानाचा डाटा, निर्दिष्ट क्षेत्रात लागवडीचा खर्च आणि शेती अंतर्गत येणारे क्षेत्रफळ.

इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स
  • जमीन रेकॉर्ड डॉक्युमेंट (उभ्या पिकासाठी ज्यासाठी इन्श्युरन्स घेतले जाते)
  • फोटो ID पुरावा
क्लेम प्रोसेस

कंपनीला सादर केलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे क्लेम्सचे मुल्यांकन केले जाईल आणि देय केले जातील. विशिष्ट भौगोलिक स्थानावर आणि या पॉलिसीच्या शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कालावधीदरम्यान, कव्हर केलेल्या पॅरामीटरसाठीचे वास्तविक एकूण इंडेक्स प्रॉडक्ट नुसार पूर्वनिर्धारित इंडेक्स पासून विचलित होते.

क्लेम सेटलमेंटसाठी पॉलिसी कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीद्वारे अधिकृत वेदर डाटा एजन्सीकडून हवामान डाटा खरेदी केला जाईल. पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कम्पन्सेशन पेमेंट फॉर्म्युलानुसारच भरपाई देय आहे आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार कंपनीद्वारे भरपाईची रक्कम कॅल्क्युलेट केली जाईल आणि त्यानुसार इन्श्युअर्ड/लाभार्थीला देय केली जाईल.

या पॉलिसीअंतर्गत क्लेमच्या बाबतीत, कृपया एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडशी टोल फ्री क्रमांक: 1800-2-700-700 वर संपर्क साधा (केवळ भारतातून ॲक्सेस करण्यायोग्य).

किंवा क्लेम मॅनेजरला या पत्त्यावर लेटर लिहा: 6th फ्लोअर, लीला बिझनेस पार्क, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (ईस्ट), मुंबई, पिन- 400059.

हा कंटेंट केवळ वर्णनात्मक आहे. प्रत्यक्ष कव्हरेज जारी केलेल्या पॉलिसींच्या भाषेच्या अधीन आहे.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x