x
Pradhan Mantri

Toll Free No. ( टोल फ़्री क्र॰ )1800 2 660 700

योजना सम्बंधित जानकारी

  • योजनेची वैशिष्ठ्ये
  • सामान्य प्रश्न
  • संपर्क साधा
  • चित्र प्रदर्शनी
  • माहितीपत्रक
  • प्रीमियम
  • प्रसिध्दीपत्रक

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

१. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (RWBCIS) म्हणजे काय?

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.

2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?

वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.

3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?

1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.

2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.

4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.

राज्य स्तरीय जिला समन्वयक:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअकोलाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जिल्हा अकोला 4440049921250033
महाराष्ट्रऔरंगाबादजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 4310057972694448
महाराष्ट्रबीडजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), H. नंबर 1 शिक्षा कॉलनी बस स्टँड मागे बीड-4311229518513418
महाराष्ट्रहिंगोलीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), हनुमान नगर, SRP गेट जवळ कातकडी बायपास हिंगोली कळमनुरी रोड, हिंगोली- 4315138788207241
महाराष्ट्रजालनाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपासमोर, अंबड रोड, जालना - 4312038275557777
महाराष्ट्रलातूरजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड लातूर-413518888436054
महाराष्ट्रपरभणीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्रमांक 3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401.8485868781
महाराष्ट्रसांगलीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, CS-No 447/1, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली 4164168976943452
महाराष्ट्रसाताराजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), युनिट क्रमांक 1 प्लॉट क्रमांक 504/1, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - 4150018976943452
महाराष्ट्रठाणेजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), 4था मजला, लेक सिटी मॉल - एक कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, ठाणे - 4006077208956097
महाराष्ट्रवर्धाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), सौरभ कॉम्प्लेक्स जवळ, कुबोटा शोरूम, सावंगी मेघे, मास्टर कॉलनी, वर्धा- 4420019921250033
महाराष्ट्रकोल्हापूरजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), CS क्रमांक 934, ई वॉर्ड, लाईन बाजार, कोल्हापूर -4160069977031755
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +
  • Maharastra Newspaper Cutting
    +

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअकोलाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जिल्हा अकोला 4440049921250033
महाराष्ट्रऔरंगाबादजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 4310057972694448
महाराष्ट्रबीडजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), H. नंबर 1 शिक्षा कॉलनी बस स्टँड मागे बीड-4311229518513418
महाराष्ट्रहिंगोलीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), हनुमान नगर, SRP गेट जवळ कातकडी बायपास हिंगोली कळमनुरी रोड, हिंगोली- 4315138788207241
महाराष्ट्रजालनाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपासमोर, अंबड रोड, जालना - 4312038275557777
महाराष्ट्रलातूरजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड लातूर-413518888436054
महाराष्ट्रपरभणीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्रमांक 3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401.8485868781
महाराष्ट्रसांगलीजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, CS-No 447/1, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली 4164168976943452
महाराष्ट्रसाताराजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), युनिट क्रमांक 1 प्लॉट क्रमांक 504/1, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - 4150018976943452
महाराष्ट्रठाणेजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), 4था मजला, लेक सिटी मॉल - एक कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, ठाणे - 4006077208956097
महाराष्ट्रवर्धाजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), सौरभ कॉम्प्लेक्स जवळ, कुबोटा शोरूम, सावंगी मेघे, मास्टर कॉलनी, वर्धा- 4420019921250033
महाराष्ट्रकोल्हापूरजिल्हा व्यवस्थापकPMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), CS क्रमांक 934, ई वॉर्ड, लाईन बाजार, कोल्हापूर -4160069977031755

दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

 अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.

Awards & Recognition
x
x