होम / हेल्थ इन्श्युरन्स / क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स / पॅरालिसिस - क्रिटिकल इलनेस

पॅरालिसिससाठी क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स


पॅरालिसिस म्हणजे तुमच्या शरीराच्या काही भागामध्ये स्नायूंचे कार्य कमी होणे जे तात्पुरते किंवा कायमचे आणि आंशिक किंवा पूर्ण असू शकते.. हे तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही वेळी होऊ शकते.. मेंदू किंवा पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे किंवा आजारामुळे काही अवयवांचे कायमस्वरुपी पॅरालिसिस अनुभवला असल्यास आता इतरही अवयवांमधील संवेदना गमावू शकता.. कधीकधी, पॅरालिसिस सुरू होण्यापूर्वी मुंग्या येण्यासारखी संवेदना होऊ शकते.. पॅरालिसिस झाल्यामुळे खालच्या अंगाला नियंत्रित करणे आणि हालचाल करणे कायमस्वरूपी कठीण होऊन बसते.

स्ट्रोक, पेरिफेरल न्यूरोपॅथी किंवा मल्टीपल स्क्लेरोसिसमुळे देखील कायमस्वरुपी पॅरालिसिस होऊ शकतो.. पॅरालिसिसचा सामना करणे सोपे नाही.. आणि, अशावेळी तुमचे कुटुंब फंड मॅनेज करत बसण्याऐवजी तुमच्यासाठी एकत्रित उभे असावे असे तुम्हाला हवे असणार. म्हणून, क्रिटिकल इलनेस हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन ज्यामध्ये कायमस्वरूपी पॅरालिसिस आणि संबंधित आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो.

पॅरालिसिसचे प्रकार

फ्लॅक्सिड पॅरालिसिसमुळे तुमचे स्नायू आकुंचन पावू शकतात आणि शिथिल होऊ शकतात.. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात.. तथापि, स्पॅस्टिक पॅरालिसिसमध्ये स्नायू घट्ट आणि कडक होतात.. यामुळे तुमचे स्नायू अनियंत्रितपणे वळवळू शकतात किंवा झटका येऊ शकतो.

पॅरालिसिसचा उपचार कसा केला जाऊ शकतो?

कायमस्वरूपी पॅरालिसिसच्या तीव्रतेवर अवलंबून, डॉक्टर पुढील उपचारांचा सल्ला देऊ शकतात:

  1. वैद्यकीय व्यवस्थापन
  2. भौतिक आणि व्यावसायिक उपचारपद्धती

तुमच्याकडे इंडेम्निटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असले तरीही एचडीएफसी एर्गो क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे महत्त्वाचे का आहे?

क्रिटिकल इलनेस पॉलिसी हा पारंपारिक इंडेम्निटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सच्या विपरीत एक लाभदायक प्लॅन आहे. पॉलिसीमध्ये कव्हर केलेल्या सूचीबद्ध कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यावर लंपसम रक्कम (सम इन्श्युअर्ड) दिली जाते. जर तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ठराविक उपचारांची शिफारस केली असेल तर एचडीएफसी एर्गोचा क्रिटिकल इलनेस प्लॅन तुम्हाला एका ट्रान्झॅक्शनमध्ये लंपसम लाभ देईल जो उपचार, काळजी आणि रिकव्हरीसाठी देय करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कर्ज फेडण्यासाठी, गमावलेल्या उत्पन्नाचा पर्यायी म्हणून किंवा काही प्रकरणांमध्ये जीवनशैलीतील बदलांना अनुकूल करण्यासाठी देखील पैसे उपयुक्त ठरू शकतात. गंभीर आजाराच्या उपचारामुळे तुमची आयुष्यभराची केलेली बचत संपुष्टात येऊ शकते, जे तुम्हाला काम करण्यापासून आणि कमाई पासून प्रतिबंधित करू शकते आणि त्याचा तुमच्या नियमित जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो, म्हणूनच तुम्ही निवडलेल्या कव्हरपर्यंत एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये लंपसम लाभ हा कठीण काळात सर्वोत्तम आहे, म्हणूनच तुम्ही निवडलेल्या कव्हरपर्यंत एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये लंपसम लाभ हा कठीण काळात सर्वोत्तम आहे. तुमचे विद्यमान हेल्थ कव्हर किंवा एम्प्लॉई हेल्थ इन्श्युरन्स तुमच्या वैद्यकीय खर्चांना विशिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर करू शकतात, तथापि क्रिटिकल इलनेस कव्हर तुम्हाला पहिल्या निदान किंवा मेडिकल प्रॅक्टिश्नरने दिलेल्या सल्ल्यावर एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये लंपसम लाभ ऑफर करेल.

पॅरालिसिससाठी एचडीएफसी एर्गोचा क्रिटिकल इलनेस प्लॅन का निवडावा?

तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता, तर एचडीएफसी एर्गो क्रिटिकल इलनेस कव्हर फंडची काळजी घेते. याशिवाय, जर तुम्ही उपचार मिळवण्यास व्यस्त असाल आणि उत्पन्नाचे नुकसान झाले तर इन्श्युरर तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देखील ऑफर करेल. 30 दिवसांच्या सर्वायव्हल कालावधीनंतर पहिल्या निदानावर एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये लंपसम रक्कम भरली जाते. ही लंपसम रक्कम काळजी आणि उपचार, रोग बरा होण्यातील सहाय्यासाठी, कर्ज फेडणे किंवा कमाईची क्षमता कमी झाल्यामुळे कोणत्याही गमावलेल्या उत्पन्नाला फंड करण्यासाठी वापरली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, क्रिटिकल इलनेस हेल्थ कव्हर निवडून तुम्ही सेक्शन 80D अंतर्गत कर लाभांचा आनंद घेऊ शकता.

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स काय कव्हर करत नाही?

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती
ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघात घडतात, तेव्हा ते धोकादायक असू शकतात. आमची पॉलिसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.

स्वत: करून घेतलेली दुखापत
स्वत: करून घेतलेली दुखापत

तुम्ही तुमच्या मौल्यवान शरीराला दुखापत करण्याचा विचार करू शकता, परंतु तुम्ही स्वत:ला हानी करावी असे आम्ही इच्छित नाही. आमची पॉलिसी स्वत: द्वारे केलेल्या दुखापतींना कव्हर करत नाही.

युद्ध
युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.

संरक्षण कार्यांमध्ये सहभाग
संरक्षण कार्यांमध्ये सहभाग

तुम्ही संरक्षण (लष्करी/नौसेना/वायुसेना) ऑपरेशन्समध्ये सहभागी होत असताना होणाऱ्या अपघातांना आमची पॉलिसी कव्हर करत नाही.

गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग
गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग

आम्ही तुमच्या रोगाची गंभीरता समजतो. तथापि, आमची पॉलिसी गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोगांना कव्हर करत नाही.

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी
लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.

तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा

प्रतीक्षा कालावधी

सर्वायव्हल कालावधी
सर्वायव्हल कालावधी

रुग्णाला इन्श्युरन्स कव्हरमध्ये सूचीबद्ध असलेल्या गंभीर आजाराचे निदान झाले असले तरीही तो किमान 30 दिवस जगला पाहिजे.

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 90 दिवस
पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 90 दिवस

आम्ही 90 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर सर्व क्लेम प्रदान करू.

 

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स का निवडावे?

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
एचडीएफसी एर्गोच का?

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
एचडीएफसी एर्गोच का?

वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
पेपरलेस प्रोसेस!
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा.
एचडीएफसी एर्गोच का?
1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

1.5 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
पेपरलेस प्रोसेस!

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

पॅरालिसिससाठी क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स हा एक निश्चित लाभ असलेला हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे जो पॅरालिसिसच्या पहिल्या निदानावर पॉलिसीधारकाने निवडलेल्या सम इन्श्युअर्डचे एकूण एकरकमी लाभ भरतो.. पॅरालिसिस ही एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला शरीराच्या स्नायूंचे कार्य कमी झाल्याचा अनुभव येतो.. या वैद्यकीय स्थितीची विविध कारणे आहेत.. परंतु पॅरालिसिस आणि संबंधित समस्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर आणि दैनंदिन उपक्रमांवर नाटकीयदृष्ट्या परिणाम करू शकतात.. पॅरालिसिससाठी क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्सद्वारे देण्यात येणाऱ्या पे आऊटचा उपयोग दीर्घ-उपचार खर्च भरण्यासाठी, अपंगत्वामुळे झालेल्या उत्पन्नाच्या तोट्यासाठी आणि विविध आवश्यकतांसाठी देखील वापरला केला जाऊ शकतो.
पॅरालिसिससाठीचा क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स तुम्हाला निदानावर एकरकमी रक्कम देऊन अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.. पॉलिसीचे लाभ खालीलप्रमाणे आहेत.:
➢ एकरकमी पैसे वेळेवर गुणवत्तापूर्ण उपचार मिळविण्यात मदत करतात.. पॅरालिसिसला तत्काळ वैद्यकीय मदत आणि उपचार आवश्यक आहेत.. पॅरालिसिस संबंधित समस्यांसाठी आवश्यक फिजिओथेरपी आणि हॉस्पिटलायझेशन सारख्या उपचारांसाठी खूप मोठा खर्च येतो.. पॉलिसीद्वारे दिलेले फायदे तुम्हाला सतत आणि आजीवन वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असलेल्या अशा परिस्थितीत आर्थिक स्थिरता राखण्यात मदत करू शकतात..
➢ पॅरालिसिसमुळे प्रामुख्याने जीवनाचा दर्जा आणि दैनंदिन क्रियाकलाप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.. उत्पन्नाच्या नुकसानामुळे मोठा तणाव निर्माण होऊ शकतो.. पॉलिसी पेआउट त्याच्यासाठी बदलले जाऊ शकते.
तुम्ही ₹5 लाख, ₹7.5 लाख आणि ₹10 लाख पर्यंतच्या सम इन्श्युअर्ड मधून निवडू शकता.
क्रिटिकल इलनेस पॉलिसी 5 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कव्हर करते.
तुम्ही 'सेक्शन 80 D' अंतर्गत ^^₹50,000 पर्यंत कर लाभ प्राप्त करू शकता'.

अस्वीकृती: प्रकरणाचे मूल्यांकन पॉलिसीच्या संपूर्ण अटी व शर्तींवर अवलंबून असते. पुढील स्पष्टतेसाठी कृपया संपूर्ण पॉलिसीच्या अटी पाहा.

अवॉर्ड्स आणि मान्यता
x