- हा इन्श्युरन्स तुमच्या राईडचे संपूर्णपणे 1 वर्षासाठी संरक्षण करतो. हा चोरी, अपघात किंवा आपत्तीमुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान कव्हर करतो.
टू-व्हीलर इन्श्युरन्स अपघातासारख्या अनपेक्षित घटनांमुळे उद्भवणाऱ्या लायबिलिटीज साठी इन्श्युरन्स कव्हरेज ऑफर करते. जर कालबाह्य तारखेपूर्वी तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करू शकत नसाल तर ती लॅप्स होणाऱ्या स्थितीत येते आणि या कालावधीदरम्यान केलेला कोणताही क्लेम नाकारला जातो. तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट 1988 आणि अलीकडेच पारित झालेल्या मोटर व्हेईकल (अमेंडमेंट) ॲक्ट 2019 अंतर्गत सर्व टू-व्हीलर ड्रायव्हर्सकडे नेहमी वैध टू-व्हीलर इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे.
सर्व टू-व्हीलर ड्रायव्हर्सकडे नेहमी टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी असणे अनिवार्य कायदेशीर आवश्यकता आहे. तुमचा इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू न करणे ही एक महागडी चूक ठरू शकते, अशा परिस्थितीत जेथे तुमचा अपघात झाला असेल आणि वैध टू-व्हीलर इन्श्युरन्स नसेल, तर तुम्हाला थर्ड पार्टीला कोणत्याही शारीरिक दुखापत किंवा थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीच्या कोणत्याही नुकसानीशी संबंधित खर्च तुमच्या स्वत:च्या खिशातून भरावा लागेल. इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी ऑनलाईन रिन्यूवलच्या पर्यायासह तुमची पॉलिसी कालबाह्य तारखेपूर्वी रिन्यू करणे तुमच्यासाठी अधिक सोयीस्कर आणि सोपे झाले आहे.
सामान्यपणे, इन्श्युरन्स पॉलिसी डेप्रीसिएशनच्या वजावटीनंतर क्लेमची रक्कम कव्हर करतात. परंतु, झिरो-डेप्रीसिएशन कव्हरसह, कोणतीही वजावट केली जात नाही आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळते! तथापि बॅटरीचा खर्च आणि टायर झिरो डेप्रीसिएशन कव्हर अंतर्गत येत नाहीत.
आम्ही तुम्हाला आपत्कालीन बिघाडाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी चोवीस तास सहाय्य ऑफर करण्यासाठी येथे आहोत. इमर्जन्सी असिस्टन्स कव्हरमध्ये साईटवरील किरकोळ दुरुस्ती, हरवलेल्या चावी संबंधित सहाय्य, ड्युप्लिकेट चावीची समस्या, टायर बदलणे, बॅटरी जम्प स्टार्ट, फ्यूएल टँक रिक्त करणे आणि टोईंग शुल्क यांचा समावेश होतो!
1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@
घरपोच टू-व्हीलर दुरुस्ती°
सर्वोत्तम पारदर्शकता
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!
1.5+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@
घरपोच टू-व्हीलर दुरुस्ती°
सर्वोत्तम पारदर्शकता
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट- 24 x 7
पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!
जर तुम्ही देय तारखेपूर्वी तुमची पॉलिसी रिन्यू केली नाही तर तुमचे टू-व्हीलर इन्श्युरन्स कव्हर कालबाह्य होईल आणि कालबाह्य कालावधीदरम्यान केलेला कोणताही क्लेम इन्श्युररद्वारे नाकारला जातो. तसेच जर ते 90 दिवसांपेक्षा जास्त काळ अनइन्श्युअर्ड असेल तर तुम्ही तुमचा जमा नो क्लेम बोनस गमावू शकता.