कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • बिझनेस सुरक्षा क्लासिक
  • मरीन इन्श्युरन्स
  • एम्प्लॉई कम्पन्सेशन
  • बर्गलरी आणि हाऊसब्रेकिंग इन्श्युरन्स पॉलिसी
  • स्टँडर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स
  • अन्य इन्श्युरन्स
  • भारत गृह रक्षा प्लस-लाँग टर्म
  • पब्लिक लायबिलिटी
  • बिझनेस सिक्युअर (सुक्ष्म)
  • मरीन इन्श्युरन्स
  • लाईव्हस्टॉक (कॅटल) इन्श्युरन्स
  • पेट इन्श्युरन्स
  • सायबर सॅशे
  • मोटर इन्श्युरन्स
Public Liability Insurance PolicyPublic Liability Insurance Policy

पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स
पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी

प्रत्येक बिझनेस वृद्धी आणि नफ्यासाठी काळजीपूर्वक जोपासला जातो. परंतु अपरिहार्यपणे, जीवनाप्रमाणे, अपघात घडतात. उदाहरणार्थ, तुमच्या बिझनेस परिसरातील ओल्या फरशीमुळे कस्टमर घसरते आणि तिचा घोटा मुरगळतो, ज्यामुळे तिचे हॉस्पिटलायझेशन होते.

कायद्याने प्रभावित झालेले सार्वजनिक एक्सपोजर आणि लायबिलिटी प्रॉमिसिंग बिझनेसच्या भविष्याला अचानक समाप्त करू शकतात. एचडीएफसी एर्गोच्या पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसीसह, तुम्हाला अशा कायदेशीर लायबिलिटी पासून कव्हर केले जाते, ज्यामुळे तुमच्या बिझनेसला सर्वोत्तम संरक्षण मिळते. ही आमची बेस ऑफरिंग आहे (किमान आवश्यक कव्हरेज). पर्यायीसह तुलना करा

काय कव्हर केले जाते?

What’s Covered?

तुमच्या बिझनेसच्या संदर्भात तुमच्या परिसरात होणाऱ्या अपघात, दुखापत आणि नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही क्लेमसाठी पॉलिसी तुम्हाला नुकसानभरपाई देते.

What’s Covered?

अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षणासाठी, तुम्ही अचानक आणि आकस्मिक प्रदूषण, दैवीय कृतीचे संकट, धोकादायक पदार्थांची वाहतूक आणि बरेच काही यामुळे उद्भवणारे कायदेशीर एक्सपोजर कव्हर करण्यासाठी ते विस्तारित करू शकता.

काय कव्हर केले जात नाही?

What’s not covered?

ही पॉलिसी प्रदूषण, कोणतेही प्रॉडक्ट, वैयक्तिक दुखापती जसे की बेअब्रू, कलंक, फाईन्स, दंड आणि दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसान आणि मटेरियलच्या वाहतुकीमुळे उद्भवणारे किंवा त्याच्याशी संबंधित लायबिलिटी कव्हर करत नाही.

एक्सटेंशन
  • औद्योगिक गळती, प्रदूषण आणि दूषण विस्तार
  • सांडपाणी वाहून नेणे (परिसराच्या बाहेर) विस्तार
  • वाहतूक विस्तार
  • दैवीय कृतीच्या संकटाचा विस्तार

*आमच्या बेस ऑफरिंग मध्ये (किमान आवश्यक कव्हरेज) दैवीय कृतीचे संकट, धोकादायक पदार्थांची वाहतूक आणि बरेच काही.

सम इन्श्युअर्ड

हे तुम्ही निर्दिष्ट केलेल्या एक्स्पोजरवर अवलंबून आहे. तुम्हाला खालीलप्रमाणे नुकसानभरपाईच्या दोन मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे (परिसर आणि वाहतूक दोन्हीसाठी):

  • कोणताही एक अपघात (AOA)
  • कोणतेही एक वर्ष (AOY)

AOA आणि AOY 1:1, 1:2, 1:3 किंवा 1:4 च्या रेशिओ मध्ये असावे. अमर्यादित लायबिलिटीसह पॉलिसी जारी करण्यास परवानगी नाही.

प्रीमियम

जोखीम गट, निवडलेल्या नुकसानभरपाईची मर्यादा, मर्यादेचा रेशिओ, लोकेशनची संख्या आणि तुमच्या बिझनेसच्या वार्षिक उलाढालीनुसार आकारणीयोग्य रेट बदलतो.

अतिरिक्त रक्कम

पॉलिसी AOA लिमिटच्या 0.25% अनिवार्य अतिरिक्त रकमेच्या अधीन आहे, कमाल ₹1,50,000 आणि किमान ₹1,500. स्वैच्छिक आधारावर उच्च अतिरिक्त रक्कम निवडणे तुम्हाला देय प्रीमियममध्ये डिस्काउंटसाठी पात्र ठरवते.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x