Money Insurance PolicyMoney Insurance Policy

मनी इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

एखाद्या संस्थेच्या कामकाजात पैसा हा केंद्रस्थानी असतो. नफ्यापासून ते खर्चापर्यंत - पैसा प्रत्येक क्षेत्राला कव्हर करतो आणि अनेक ट्रान्झॅक्शनमधून जातो.

एचडीएफसी एर्गोची मनी इन्श्युरन्स पॉलिसी इन्श्युअर्ड किंवा इन्श्युअर्डच्या अधिकृत कर्मचाऱ्यांद्वारे ट्रान्झिट दरम्यान पैशांचे नुकसान किंवा इन्श्युअर्डच्या परिसरात तिजोरीत असलेल्या पैशांचे नुकसान कव्हर करते.

व्याख्या

पैशांचा अर्थ कॅश, कॉईन्स, बँक ड्राफ्ट, करन्सी नोट्स, चेक, ट्रॅव्हलर्स चेक, पोस्टल ऑर्डर, मनी ऑर्डर, पे ऑर्डर आणि वर्तमान पोस्टेज स्टॅम्प असा असेल, बँकचा अर्थ प्रत्येक प्रकारचे बँक, ज्यात पोस्ट ऑफिस, सरकारी तिजोरी यांचा समावेश असेल.

काय कव्हर केले जाते?

What's Covered

आमची पॉलिसी अपघात किंवा दुर्दैवी घटनांमुळे ट्रान्झिट दरम्यान तसेच तुमच्या परिसरातील कॅश किंवा करन्सीच्या नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करते.

What's Covered

आम्ही तुमच्या परिसरातील तिजोरी किंवा स्ट्राँग रूमच्या रिप्लेसमेंट किंवा दुरुस्तीसाठी लागणारा खर्च देय करू जर ते चोरी किंवा चोरांद्वारे नुकसानग्रस्त झाले असेल.

काय कव्हर केले जात नाही?

What’s not covered?

पॉलिसी नुकसान आणि/किंवा हानीला कव्हर करत नाही त्याची कारणे अशी आहेत:

  • त्रुटी किंवा चुकीमुळे कमतरता.
  • इन्श्युअर्ड किंवा इन्श्युअर्डचे अधिकृत कर्मचारी किंवा डायरेक्टर्स व्यतिरिक्त अधिक वाचा...
सम इन्श्युअर्ड

ट्रान्झिट मधील पैशांची वास्तविक उलाढाल, एक वेळ कॅरी करण्याची लिमिट आणि तिजोरीतील कॅशची लिमिट

एक्सटेंशन 

अतिरिक्त प्रीमियम देऊन, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x