इन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स पॉलिसीइन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स पॉलिसी

इन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स
पॉलिसी

  • परिचय
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

इन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स पॉलिसी

काँट्रॅक्टर्स ऑल रिस्क (CAR) सारख्या पारंपारिक पॉलिसी संरचनात्मक त्रुटी कव्हर करत नाही. एचडीएफसी एर्गोची इन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्निहित संरचनात्मक त्रुटींमुळे झालेल्या नुकसानीसाठी इन्श्युअर्ड बिल्डिंगच्या दुरुस्ती, रिस्टोर किंवा मजबूत करण्याच्या खर्चापासून संरक्षण प्रदान करते.

या इन्श्युरन्सच्या उद्देशासाठी, अंतर्निहित संरचनात्मक त्रुटी ही एक अशी त्रुटी आहे जी बिल्डरद्वारे मालकांना प्रॉपर्टी देण्याच्या तारखेपूर्वी अस्तित्वात असते, परंतु सापडत नाही. यामध्ये डिझाईन, कामगिरी आणि कोणत्याही मटेरियल त्रुटीमुळे निर्माण होणाऱ्या त्रुटीचा समावेश होतो.

हे प्रॉडक्ट अलीकडेच लागू झालेल्या रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) बिल 2016(RERA) ची आवश्यकता मोठ्या प्रमाणात पूर्ण करते. या प्रॉडक्ट विषयी अधिक तपशिलासाठी, कृपया आमच्या कंपनी एक्झिक्युटिव्हशी संपर्क साधा.

 
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x