Industrial All Risk Insurance PolicyIndustrial All Risk Insurance Policy

इंडस्ट्रियल ऑल रिस्क
इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी आहे जी प्रॉपर्टीला अपघाती नुकसान सह अनपेक्षित परिस्थितीसाठी कव्हर प्रदान करते, ज्याचा कामकाजादरम्यान मोठ्या उद्योगाला सामना करावा लागू शकतो.

किरकोळ अपघात आणि बिघाड (किंवा चोरी) मोठे शटडाउन किंवा मोठ्या खर्चासाठी कारणीभूत ठरू शकतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मशीनरी महाग असतात आणि अनेकदा विस्तृत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जाते. कोणतेही मोठे शटडाउन मार्केट शेअरचे संभाव्य नुकसान करू शकते आणि याचे परिणाम लाँग टर्म राहू शकतात.

अशा परिस्थितीत एचडीएफसी एर्गोच्या इंडस्ट्रियल ऑल रिस्क इन्श्युरन्सद्वारे प्रदान केलेले सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर तुमच्या इंडस्ट्रीला आवश्यक आश्वासन देतात. वेळेवर क्लेम देय करण्यासारख्या मदतीने बिझनेस लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यास मदत होईल.

काय कव्हर केले जाते?

policy covers

विशेषत: वगळलेल्या व्यतिरिक्त पॉलिसी सर्व जोखीम/ धोक्यांना कव्हर करते.

Material Damage

सेक्शन I (मटेरियल नुकसान)

अधिक वाचा...
Business Interruption

सेक्शन II (बिझनेस मधील व्यत्यय)

अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

Causes excluded

कारणे वगळली

  • आपोपाप वस्तू खराब होणे (इन्हेरेंट वाईस)
  • सामान्य नुकसान
  • अधिक वाचा...
Property excluded

प्रॉपर्टी वगळली

  • पैसे, चेक, शिक्के, बाँड्स, क्रेडिट कार्ड्स, शुद्ध सोने,
  • अधिक वाचा...
एक्सटेंशन
  • आर्किटेक्ट्स, सर्वेक्षक आणि कन्सल्टिंग इंजिनीअर्सची फी
  • इन्श्युअर समावेश/बदलणे साठी वगळणे
  • स्टॉक क्लॉज तात्पुरते काढून टाकणे
  • मलबा काढण्याचा क्लॉज
  • एस्कलेशन क्लॉज
  • भूकंप
  • दहशतवादाची कृती
  • संबंधित सेक्शन अंतर्गत इतर एक्सटेंशन उपलब्ध आहेत.
सम इन्श्युअर्ड

बिल्डिंग, मशीनरी, फर्निचर, फिक्स्चर, फिटिंग्स आणि इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशनशी संबंधित सेक्शन I (मटेरियल नुकसान) साठी सम इन्श्युअर्ड केवळ रिइंस्टेटमेंट मूल्याच्या आधारावर असेल, तर स्टॉक मार्केट मूल्याच्या आधारावर कव्हर केले जातील.

मशीनरी बिघाडाच्या जोखीम संबंधित सम इन्श्युअर्ड, आगीच्या अंतर्गत घोषित केलेल्या प्लांट आणि मशीनरीच्या सम इन्श्युअर्ड प्रमाणेच असणे आवश्यक आहे, पायपिंग आणि केबलिंगसाठी मूल्य कमी असणे आवश्यक आहे.

निवडलेल्या वार्षिक एकूण नफा आणि नुकसानभरपाई कालावधीवर आधारित सेक्शन II (बिझनेस मध्ये व्यत्यय) साठी सम इन्श्युअर्ड.

नुकसानभरपाईचा कालावधी म्हणजे बिझनेसमध्ये व्यत्यय येऊ शकेल असा कमाल कालावधी, याची निवड समाविष्ट उपक्रमांनुसार इन्श्युअर्डद्वारे केली जाऊ शकते.

पात्रता

भारतातील एका किंवा अधिक ठिकाणी ₹100 कोटी आणि त्यापेक्षा अधिक सम इन्श्युअर्डसह सर्व औद्योगिक जोखीम (पेट्रोकेमिकल टॅरिफ अंतर्गत रेट करण्यायोग्य जोखीम व्यतिरिक्त) इंडस्ट्रियल ऑल रिस्क पॉलिसीसाठी पात्र असतील.

प्रीमियम

प्रीमियम निवडलेल्या कव्हरचा प्रकार, क्लेमचा अनुभव, जोखीम एक्सपोजर, उपलब्ध अग्नी संरक्षण सिस्टीम, मेंटेनन्स प्रॅक्टिस आणि पॉलिसी अंतर्गत निवडलेल्या कपातयोग्यवर अवलंबून असेल.

अतिरिक्त रक्कम

पॉलिसी अनिवार्य कपातयोग्यच्या अधीन आहे आणि सम इन्श्युअर्डवर अवलंबून असेल.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x