Business Suraksha InsuranceBusiness Suraksha Insurance

बिझनेस सुरक्षा
इन्श्युरन्स

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

बिझनेस मालक म्हणून अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. आम्ही तुमच्या बिझनेसच्या गरजा समजतो. एचडीएफसी एर्गो बिझनेस सुरक्षा पॅकेज तुमच्या बहुतांश चिंता दूर करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ही एक युनिक पॅकेज पॉलिसी आहे जी एका पॉलिसीअंतर्गत सर्व प्रकारच्या कव्हरची निवड प्रदान करते.

तुमच्या इन्श्युरन्समध्ये तुम्हाला कोणते घटक आवश्यक आहेत ते तुम्ही निवडू शकता आणि त्यानुसार तुमचे प्रीमियम भरू शकता.

काय कव्हर केले जाते?

What’s Covered?

आग आणि संबंधित धोके

What’s Covered?

घरफोडी आणि चोरी

What’s Covered?

ट्रान्झिट मधील पैसा आणि तिजोरीतील पैसा. ऑल रिस्क कव्हर पोर्टेबल उपकरणे.

What’s Covered?

बॅगेज इन्श्युरन्स

What’s Covered?

फिडेलिटी कव्हर

What’s Covered?

प्लेट ग्लास कव्हर

What’s Covered?

उपकरणांसाठी मशीनरी ब्रेकडाउन

What’s Covered?

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर

What’s Covered?

निऑन साईन/ग्लो होर्डिंग्ज

What’s Covered?

नफ्याचे परिणामी नुकसान (आग)

What’s Covered?

कामगारांची भरपाई

What’s Covered?

पब्लिक लायबिलिटी

काय कव्हर केले जात नाही?

What’s not covered?

जाणीवपूर्वक केलेली कृत्ये किंवा पूर्ण निष्काळजीपणा.

What’s not covered?

स्वत:चे उपद्रव, नैसर्गिक उष्णता किंवा स्वतःहून लागलेल्या आगीने होणारा नाश/नुकसान.

What’s not covered?

स्फोट/विस्फोट, बॉयलर्सचे नुकसान, अपकेंद्र बलामुळे झालेले नुकसान.

What’s not covered?

जंगलातील आग, युद्ध आणि आण्विक संबंधित धोके

What’s not covered?

विशेषत: घोषित केल्याशिवाय अघोषित/अनिर्दिष्ट मौल्यवान खडे, चेक, चलन, डॉक्युमेंट्स इ.

What’s not covered?

जर निवडले नसेल तर परिणामी नुकसान.

What’s not covered?

धोक्यांच्या संबंधित कार्यवाही दरम्यान/नंतर चोरी.

What’s not covered?

दहशतवाद, जाणीवपूर्वक गैरवर्तनामुळे नुकसान किंवा हानी.

What’s not covered?

पूर्ण किंवा आंशिक काम बंद होणे आणि विलंब होणे.

What’s not covered?

सदोष डिझाईनमुळे नुकसान

What’s not covered?

दोषयुक्त मटेरियल आणि/किंवा कारागिरी, इन्व्हेंटरी नुकसान इत्यादी सुधारणे.

What’s not covered?

टॅरिफ मध्ये निर्धारित केल्याप्रमाणे कपातयोग्य शुल्क

अतिरिक्त रक्कम

निवडलेल्या सेक्शन नुसार अतिरिक्त शुल्क लागू होईल.

सम इन्श्युअर्ड

आम्ही शिफारस करतो की कोणत्याही नुकसानीनंतर संपूर्ण संरक्षण मिळविण्यासाठी तुमचे ॲसेट्स रिप्लेसमेंट/ रिइंस्टेटमेंट खर्चाच्या आधारावर इन्श्युअर्ड असावे.

एक्सटेंशन

अतिरिक्त प्रीमियमसाठी, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.

प्रीमियम

प्रीमियम व्यवसायाचा प्रकार, निवडलेले कव्हर, क्लेमचा अनुभव, अग्नी संरक्षण उपकरणे आणि पॉलिसी अंतर्गत निवडलेल्या कपातयोग्य शुल्कावर अवलंबून असेल.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक.

तुम्हाला need-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x