इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी एरर्स अँड ओमिशनइन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी एरर्स अँड ओमिशन

इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क
टेक्नॉलॉजी एरर्स अँड
ओमिशन्स इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स अशा कंपन्यांना समजून घेते ज्या जोखीम असलेल्या वातावरणात काम करतात जेथे नवकल्पना ही बिझनेस अत्यावश्यकता असते आणि विशेष उद्देश नाही. आमच्या टेक्नॉलॉजी विशेषज्ञांनी कंपन्यांना थर्ड-पार्टी लायबिलिटी सोल्यूशन्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत केली आहे जसे एरर्स अँड ओमिशन्स इन्श्युरन्स आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इन्श्युरन्स जे कंपनीच्या बॉटम लाईनचे खटल्याच्या फायनान्शियल विनाशापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

आम्ही हार्डवेअर ते सॉफ्टवेअर ते सर्व्हिस कंपन्यांपर्यंतच्या इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी उद्योगात विविध प्रकारच्या कंपन्यांना इन्श्युअर करतो.

 

काय कव्हर केले जाते?

IT आणि टेलिकम्युनिकेशन
IT आणि टेलिकम्युनिकेशन
  • उपकरण उत्पादन
  • कॉम्प्युटर आणि पेरिफेरल उपकरण उत्पादक अधिक वाचा...
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
  • प्री-पॅकेज्ड सॉफ्टवेअर
  • ऑपरेटिंग सिस्टीम
  • नेटवर्किंग सॉफ्टवेअर अधिक वाचा...
टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस
टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस
  • डाटा प्रोसेसर आणि सिस्टीम इंटिग्रेटर.
  • डाटा स्टोरेज आणि रिट्रायव्हल सर्व्हिसेसअधिक वाचा...

इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी एरर्स अँड ओमिशन

इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी कंपन्या यापूर्वीपेक्षा अधिक जोखमीचा सामना करीत आहेत - विशेषत: जेव्हा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस कामगिरीचा विषय येतो. निष्काळजीपणे केलेल्या ऑर्डर... वेतनात विलंब... रेकॉर्डच्या प्रोसेसिंग मध्ये दोष... डाटाचे नुकसान... डिलिव्हरीमध्ये अपयश... सर्व संभाव्यतः चुकीच्या प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट्समुळे घडले. अधिक वाचा...

तीन स्तरीय सुरक्षा

वॅल्यू

 
हे प्रॉडक्ट असेच आहे- पैशांचा उत्तम मोबदला. कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस स्वीकारल्यानंतर आणि कंपनीच्या एरर किंवा ओमिशनमुळे उद्भवलेल्या परिणामी नुकसानीसाठी कस्टमर्सना नुकसान भरपाई देण्यासाठी कायदेशीररित्या बंधनकारक असल्यास कंपनीचे संरक्षण करण्यास हे मदत करते.

स्टँडर्ड

 
कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या स्वीकृतीपूर्वी आणि नंतर आणि कंपनीच्या एरर किंवा ओमिशनच्या बाबतीत उद्भवणाऱ्या परिणामी नुकसानीसाठी कंपनीच्या कस्टमर्सना भरपाई देण्यासाठी कायदेशीररित्या बंधनकारक असल्यास हे प्रॉडक्ट कंपनीचे संरक्षण करण्यास मदत करते.

प्रीमियर

 
हे सर्वोत्तम प्रॉडक्ट स्टँडर्ड स्तरावरील संरक्षण प्रदान करते, तसेच टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी त्यांनी भरलेल्या रकमेच्या परताव्याची मागणी करणाऱ्या कस्टमर क्लेम्स पासून संरक्षण प्रदान करते.

पर्यायी कव्हरेज

खालील अत्याधुनिक एक्सपोजरसाठी इन्श्युरन्स प्रदान करण्यासाठी संरक्षणाचे तिन्ही स्तर पुढे वाढवले जाऊ शकतात:

इतरांद्वारे सिक्युरिटीचे उल्लंघन/ अनधिकृत ॲक्सेस
बौद्धिक संपदा उल्लंघनाची जोखीम
गोपनीयता उल्लंघनाची जोखीम

 
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कमर्शियल ऑटोमोबाईल, वर्कर्स कम्पन्सेशन, डायरेक्टर्स आणि ऑफिसर्स आणि क्राईम सह अतिरिक्त इन्श्युरन्स प्रॉडक्ट्सचे पूर्ण पूरक ऑफर करते

तुमच्या कंपनीला INT एरर्स अँड ओमिशन्सची आवश्यकता का आहे?

खालील परिस्थितींचा विचार करा: एक कम्युनिकेशन कंपनी त्यांच्या सॉफ्टवेअर विक्रेत्यावर खटला भरते, जेणेकरून ते त्यांच्या महसुलाच्या झालेल्या नुकसान आणि खर्चाची भरपाई करू शकेल, जो त्यांना त्यांच्या वायरलेस कस्टमर्सच्या बिलिंगच्या फाईल्स रिकव्हर करण्यासाठी करावा लागला, ज्यांना सॉफ्टवेअर विक्रेत्याने आपले सिस्टीम अपडेट करताना डिलीट केले होते. INT एरर्स अँड ओमिशन्स $750,000 च्या खटल्याचे सेटलमेंट तसेच $150,000 डिफेन्स खर्चाला प्रतिसाद देतात.

एका क्लास मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या ग्रुपद्वारे एक पर्सनल कॉम्प्युटर असेंबल करणाऱ्या व्यक्तीवर ॲक्शन सूट. कंपनीचे उपकरण जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे काम करत नाही असा खटला आरोप करते. गतीचा अभाव आणि खराब अपग्रेड क्षमता यासारख्या समस्यांचा उल्लेख करत असल्याने ते पूर्ण रिफंडची मागणी करतात. INT एरर्स अँड ओमिशन्स $1,600,000 च्या खटल्याच्या सेटलमेंटला प्रतिसाद देतात.

अतिरिक्त माहितीइन्फॉर्मेशन अँड नेटवर्क टेक्नॉलॉजी कंपन्यांसाठी एरर्स अँड ओमिशन इन्श्युरन्सविषयी अधिक माहितीसाठी, आम्हाला आमच्या टोल-फ्री क्रमांक 1800-2-700-700 वर कॉल करा किंवा आम्हाला care@hdfcergo.com वर लिहा
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x