कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • Business Suraksha Classic
  • Marine Insurance
  • Employee Compensation
  • Burglary and Housebreaking Insurance Policy
  • Standard Fire and Special Perils
  • Other Insurance
1 कोटी+ आनंदी कस्टमर्स

ग्रुप इन्श्युरन्स प्लॅन्स

ग्रुप ट्रॅव्हल इन्श्युरन्स
एचडीएफसी एर्गो तुम्हाला ग्रुप ट्रॅव्हल पॉलिसीची श्रेणी ऑफर करते जी तुमच्या कर्मचाऱ्यांना अपघात, आजार, नुकसान आणि प्रवासादरम्यान उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय लक्ष यासाठी देखील कव्हर करते.
ग्रुप मेडिकल इन्श्युरन्स
आमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी विशेषत: तुमच्या ग्रुपच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे. ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन एकाच पॉलिसीमध्ये सर्व सदस्यांना कव्हरेज प्रदान करते.

ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स
एचडीएफसी एर्गोच्या पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स ऑफर करून तुमच्या संस्थेला सक्षम बनवण्यासाठी तयार केलेल्या आहेत.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

Awards

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिटसर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्डएचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012इन्श्युरन्स अवॉर्डबेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014इन्श्युरन्स अवॉर्ड iAAA रेटिंगइन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्डगोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13ICAI अवॉर्ड्स 2015-16इन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्ड
x