How can we help you?
महाराष्ट्र्र शासनाद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS ) लागू करण्याकरिता निवड करण्यात आली असून याकरिता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर,परभणी, सांगली, सातारा, ठाणे, वर्धा या जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी (अंबिया बहार) हंगाम २०२३ -२४ मध्ये खालील फळ पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.
पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.
हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.
प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.
दाव्यांचे मूल्यांकन
दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.
दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:
| राज्य | जिल्ह्याचे नाव | विक्री सहाय्यकाचे नाव | पत्ता | संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक |
|---|---|---|---|---|
| महाराष्ट्र | अकोला | सुनील लक्ष्मण भालेराव | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), संस्कार अपार्टमेंट महालक्ष्मी द्वार रिंग रोड जवळ, जिल्हा- अकोला - 444004 | 8767704091 |
| महाराष्ट्र | औरंगाबाद | हरिओम सोलंकी | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्र. F-30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, ऑगस्ट होम्सच्या बाजूला, उल्कानगरी, जिल्हा औरंगाबाद 431009 | 8120888506 |
| महाराष्ट्र | बीड | अविनाश अर्जुन खेडकर | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्रमांक 1, लोढा कॉम्प्लेक्स, आधार नगर, डीपी रोड, जिल्हा बीड 431122 | 8888436054 |
| महाराष्ट्र | हिंगोली | रामकृष्ण जनार्दन दराडे | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), हनुमान नगर प्लॉट नंबर-1 SRP गेट समोर नांदेड रोड, जिल्हा- हिंगोली - 431513 | 9518513418 |
| महाराष्ट्र | जालना | निलेश राजेंद्र देवकर | भारत पेट्रोलपंप जवळ धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स अंबड रोड, जिल्हा जालना, 431203 | 8275557777 |
| महाराष्ट्र | कोल्हापूर | दत्तात्रय श्रीरंग जगताप | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), युनिट क्रमांक F-20 आणि 03, पहिल्या मजल्यावर स्थित, CS क्रमांक 202/3, अथर्व आयकॉन ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, जिल्हा कोल्हापूर 416003 | 8976943452 |
| महाराष्ट्र | लातूर | निलेश राजेंद्र देवकर | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड, जिल्हा लातूर - 413531 | 8275557777 |
| महाराष्ट्र | परभणी | शेख शकील शेख नूरमोहम्मद | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्रमांक 3, दुसरा मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, एस नं 275, प्लॉट नं. 105, कारेगाव रोड, उघाडा महादेव मंदिराजवळ, जिल्हा परभणी 431401 | 8485868781 |
| महाराष्ट्र | सांगली | दत्तात्रय श्रीरंग जगताप | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर 447/1, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, जिल्हा सांगली 416416 | 8976943452 |
| महाराष्ट्र | सातारा | दत्तात्रय श्रीरंग जगताप | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), युनिट क्रमांक 1, प्लॉट क्रमांक 501/1, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला, सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे), जिल्हा सातारा 415001 | 8976943452 |
| महाराष्ट्र | ठाणे | राजेश किशोर गायकवाड | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), चौथा मजला, लेक सिटी मॉल - कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, जिल्हा ठाणे - 400607 | 7208956097 |
| महाराष्ट्र | वर्धा | सुनील लक्ष्मण भालेराव | पीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), सावंगी मेघे, कुबोटा शोरूम जवळ, सौरभ कॉम्प्लेक्स, जिल्हा वर्धा 442001 | 9921250033 |
अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.