Logo

हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS )
महाराष्ट्र्र शासनाद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS ) लागू करण्याकरिता निवड करण्यात आली असून याकरिता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर,परभणी, सांगली, सातारा, ठाणे, वर्धा या जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी (आंबिया बहार) हंगाम २०२२-२३ मध्ये खालील फळ पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.

अधिसूचित जिलों में अधिसूचित फसलें निम्ननुसार हैं :

  • अकोला - केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब
  • औरंगाबाद - केळी, द्राक्ष, आंबा, मोसंबी, पपई, डाळिंब
  • बीड - केळी, द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब
  • हिंगोली - केळी, मोसंबी, डाळिंब, संत्रा
  • जालना - केळी, द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब
  • कोल्हापूर - केळी, काजू, द्राक्ष, आंबा
  • लातूर - केळी, द्राक्ष, आंबा, पपई, डाळिंब
  • परभणी - केळी, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब
  • सांगली - केळी , द्राक्ष, आंबा, डाळिंब
  • सातारा - केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी
  • ठाणे - केळी, काजू, आंबा
  • वर्धा - केळी, मोसंबी, संत्रा
योजना सम्बंधित जानकारी

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्य जिल्ह्याचे नाव विक्री सहाय्यकाचे नाव पत्ता संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअहमदनगरसुनील भालेरावपहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001९९२१२५००३३
महाराष्ट्रअहमदनगररामकृष्ण जनार्दन दराडेपहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001९५१८५१३४१८
महाराष्ट्रचंद्रपूरदिलीपकुमार सेनवाहतूक पोलीस मुख्यालय समोर, जिल्हा कृषी कार्यालय, चंद्रपूर - ४४२४०१८८२८००२४६०
महाराष्ट्रगोंदियाराकेशसिंग रघुवंशीदुकान क्रमांक 18, तळमजला, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, गोंदिया. पिन 441614९४२४४५६७२२
महाराष्ट्रजालनाहरिओम गोपाळ सोलंकीधनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203८१२०८८८५०६
महाराष्ट्रजालनानिलेश राजेंद्र देवकरधनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203८२७५५५७७७७
महाराष्ट्रकोल्हापूररूपल शुक्लापहिला मजला, सीएस क्रमांक २०२/३, अथर्व आयकॉन, ई-वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, कोल्हापूर- ४१६००३९९७७०३१७५५
महाराष्ट्रनाशिकरुपेश कुमार दीक्षितपहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005८४७०९२२४४६
महाराष्ट्रनाशिकराजेश किशोर गायकवाडपहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005७२०८९५६०९७
महाराष्ट्रअकोलासुनील भालेरावमहालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जि-अकोला 444004९९२१२५००३३
महाराष्ट्रऔरंगाबादहरिओम गोपाळ सोलंकीदुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005८१२०८८८५०६ / ७९७२६९४४४८
महाराष्ट्रबीडरामकृष्ण दराडेडीपी रोड, आदर्श नगर, बीड पिन 431131९५१८५१३४१८
महाराष्ट्रहिंगोलीज्ञानेश्वर व्यवहारेप्लॉट क्रमांक-353, एसबीआय बँकेच्या बाजूला, तापडिया इस्टेट, हिंगोली-431513८७८८२०७२४१
महाराष्ट्रलातूरअविनाश खेडकरगुरू मेडिकल बाजूला, जटाळ दवाखान्याच्या मागे, अंबाजोगाई रोड, लातूर पिन 413512८८८८४३६०५४
महाराष्ट्रपरभणीशेख शकील शेख नूरमोहम्मददुकान क्र.3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401८४८५८६८७८१
महाराष्ट्रसांगलीदत्तात्रय जगतापपहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर ४४७/१, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली ४१६४१६८९७६९४३४५२
महाराष्ट्रसातारादत्तात्रय जगतापयुनिट क्रमांक १ प्लॉट क्रमांक ५०४/१, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - ४१५००१८९७६९४३४५२
महाराष्ट्रठाणेराजेश गायकवाड211, दुसरा मजला, अरेंजा कॉर्नर, सेकोटर 17, वाशी, नवी मुंबई - 400705७२०८९५६०९७
महाराष्ट्रवर्धासुनील भालेरावपहिला मजला, साबळे प्लॉट शिवबा वाडी सप्तशृंगी माता मंदिरासमोर बाचलोर रोड वर्धा- ४४२००१९९२१२५००३३
दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.