Logo
PMFBY States ( राज्य ) - Kharif (खरीफ) 2022
R-WBCIS States ( राज्य ) - Kharif (खरीफ) 2022

महाराष्ट्र्र शासनाद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS ) लागू करण्याकरिता निवड करण्यात आली असून याकरिता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर,परभणी, सांगली, सातारा, ठाणे, वर्धा या जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरीप (मृग बहार) हंगाम २०२२ मध्ये खालील फळ पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.

अधिसूचित जिलों में अधिसूचित फसलें निम्ननुसार हैं :

  • अकोला - पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब
  • औरंगाबाद - पेरू, लिंबू, मोसंबी, डाळिंब, चिकू, सीताफळ
  • बीड - पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, सीताफळ
  • हिंगोली - संत्रा, मोसंबी
  • जालना - पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, सीताफळ
  • कोल्हापूर - पेरू
  • लातूर - लिंबू, डाळिंब, सीताफळ
  • परभणी - पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, सीताफळ
  • सांगली - द्राक्ष, पेरू, लिंबू, डाळिंब, चिकू
  • सातारा - डाळिंब
  • ठाणे - चिकू
  • वर्धा - लिंबू, संत्रा, मोसंबी
योजना सम्बंधित जानकारी

योजनेची उद्दीष्टे:-

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:
राज्य जिल्ह्याचे नाव विक्री सहाय्यकाचे नाव पत्ता संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्र अहमदनगर सुनील भालेराव पहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001 ९९२१२५००३३
महाराष्ट्र अहमदनगर रामकृष्ण जनार्दन दराडे पहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001 ९५१८५१३४१८
महाराष्ट्र चंद्रपूर दिलीपकुमार सेन वाहतूक पोलीस मुख्यालय समोर, जिल्हा कृषी कार्यालय, चंद्रपूर - ४४२४०१ ८८२८००२४६०
महाराष्ट्र गोंदिया राकेशसिंग रघुवंशी दुकान क्रमांक 18, तळमजला, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, गोंदिया. पिन 441614 ९४२४४५६७२२
महाराष्ट्र जालना हरिओम गोपाळ सोलंकी धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203 ८१२०८८८५०६
महाराष्ट्र जालना निलेश राजेंद्र देवकर धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203 ८२७५५५७७७७
महाराष्ट्र कोल्हापूर रूपल शुक्ला पहिला मजला, सीएस क्रमांक २०२/३, अथर्व आयकॉन, ई-वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, कोल्हापूर- ४१६००३ ९९७७०३१७५५
महाराष्ट्र नाशिक रुपेश कुमार दीक्षित पहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005 ८४७०९२२४४६
महाराष्ट्र नाशिक राजेश किशोर गायकवाड पहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005 ७२०८९५६०९७
महाराष्ट्र अकोला सुनील भालेराव महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जि-अकोला 444004 ९९२१२५००३३
महाराष्ट्र औरंगाबाद हरिओम गोपाळ सोलंकी दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005 ८१२०८८८५०६ / ७९७२६९४४४८
महाराष्ट्र बीड रामकृष्ण दराडे डीपी रोड, आदर्श नगर, बीड पिन 431131 ९५१८५१३४१८
महाराष्ट्र हिंगोली ज्ञानेश्वर व्यवहारे प्लॉट क्रमांक-353, एसबीआय बँकेच्या बाजूला, तापडिया इस्टेट, हिंगोली-431513 ८७८८२०७२४१
महाराष्ट्र लातूर अविनाश खेडकर गुरू मेडिकल बाजूला, जटाळ दवाखान्याच्या मागे, अंबाजोगाई रोड, लातूर पिन 413512 ८८८८४३६०५४
महाराष्ट्र परभणी शेख शकील शेख नूरमोहम्मद दुकान क्र.3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401 ८४८५८६८७८१
महाराष्ट्र सांगली दत्तात्रय जगताप पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर ४४७/१, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली ४१६४१६ ८९७६९४३४५२
महाराष्ट्र सातारा दत्तात्रय जगताप युनिट क्रमांक १ प्लॉट क्रमांक ५०४/१, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - ४१५००१ ८९७६९४३४५२
महाराष्ट्र ठाणे राजेश गायकवाड 211, दुसरा मजला, अरेंजा कॉर्नर, सेकोटर 17, वाशी, नवी मुंबई - 400705 ७२०८९५६०९७
महाराष्ट्र वर्धा सुनील भालेराव पहिला मजला, साबळे प्लॉट शिवबा वाडी सप्तशृंगी माता मंदिरासमोर बाचलोर रोड वर्धा- ४४२००१ ९९२१२५००३३
दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.