Logo
R-WBCIS States ( राज्य ) - Kharif (खरीफ) 2020

एचडीएफ़सी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनीला, महाराष्ट्र सरकारद्वारे , पुनर्रचित हवामनवार आधारीत फळपिक विमा योजना (आर डबल्यू बी सी आय एस) लागू करण्याकरिता अधिकृतता मिळालेली असून, याकरता अहमदनगर, अमरावती, नाशिक, वाशिम, यवतमाळ, सातारा, परभणी, जालना आणि लातूर जिल्ह्यातील कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरिप हंगामा २०२० अंतर्गत खालील फळपिके सूचित करण्यात आलेली आहेत:

  • अहमदनगर - मोसबी, संत्रा, डाळिंब, पेरू, लिंबू, चिंकू
  • नाशिक - डाळिंब, पेरू, लिंबू, चिंकू
  • यवतमाळ - मोसबी, संत्रा
  • परभणी - मोसबी, संत्रा, डाळिंब, पेरू, लिंबू, चिंकू
  • लातूर - डाळिंब, लिंबू
  • अमरावती - मोसबी, संत्रा, डाळिंब, लिंबू
  • वाशिम - मोसबी, डाळिंब, लिंबू,
  • सातारा - डाळिंब
  • जालना - मोसबी, संत्रा, डाळिंब, पेरू, लिंबू, चिंकू
योजना सम्बंधित जानकारी

योजनेची उद्दीष्टे:-

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रनासिकशैलेश ठाकूरपहिला मजला,पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड, 7304513408
महाराष्ट्रअहमदनगरइंद्रजीत सरवदेपिहला मजला, साई आइकॉन, एस. न. 95 /3, अक्सिच बँकेच्या सामोर, सवेडी रोड, अहमदनगर - 414001.8888303286
महाराष्ट्रवाशिमजयेश पटले 7304528741
महाराष्ट्रयवतमाळदिगेश कटरे 9373111517
महाराष्ट्रअमरावतीविनायक गुल्हाणे दुकान क्रमांक 30 & 31,पिहला मजला, लड्डा मॉल, नाझुल प्लॉट क्रमांक 130/1, सीटीएस क्रमांक -67-C, राजकमल चौक, अमरावती- 444601 7208099860
महाराष्ट्रसाताराशेखर कपाळे 7387979793
महाराष्ट्रजालनाबाळासाहेब गोपाल
निलेश देवकर
दुकान क्रमांक १, भारत कॉम्प्लेक्स , एस. नं. 467, प्लॉट क्रमांक 13, घर क्रमांक 3-17, सीटीएस क्रमांक 11406/6 जालना-अंबड रोड, भारत पेट्रोल पंप समोर, जालना-4312039403788142
8275557777
महाराष्ट्रलातूरअविनाश खेडकर 8888436054
महाराष्ट्रपरभणीविष्णू नागरगोजे  9657964606