Logo
R-WBCIS States ( राज्य ) - Kharif (खरीफ) 2019

एचडीएफ़सी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनीला, महाराष्ट्र सरकारद्वारे , पुनर्रचित हवामनवार आधारीत फळपिक विमा योजना (आर डबल्यू बी सी आय एस) लागू करण्याकरिता अधिकृतता मिळालेली असून, याकरता अकोला, बुलढाणा, जालना, पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरिप हंगामा २०१९ अंतर्गत खालील फळपिके सूचित करण्यात आलेली आहेत:

  • जालना, अकोला, बुलढाणा - संत्र
  • पुणे, जालना, बुलढाणा - पेरू
  • पुणे, अकोला, जालना, उस्मानाबाद, बुलढाणा - लिंबू
  • जालना, पुणे - चिकू
  • जालना, बुलढाणा - गोड संत्र
  • जालना, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा - डाळिंब
योजना सम्बंधित जानकारी

योजनेची उद्दीष्टे:-

पुनर्गठित मौसमावर आधारीत पिक विमा योजना ही मौसम सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मौसमाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील हानीप्रती सुरक्षितता मिळते.

मौसमाचे मानदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रत, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:
राज्यअधिसूचित जिलासंपर्क व्यक्तिसंपर्क का पतासंपर्क नंबर
महाराष्ट्रअकोलाशैलेश ठाकूरएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कं. लिमिटेड, अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण सहायक संस्था अकोला, दुकान क्रमांक 5, नवीन राधाकीशन प्लॉट, रामकंजे अपार्टमेंट अकोला 4440017304513408
महाराष्ट्रबुलढाणामहेश पवारएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं. 2, पहिला मजला, नागपूर बिल्डिंग, बुलढाणा जिल्हा सहकारी बँक (बीडीसीसी बँक) बुलढाणा 4430017588067900
महाराष्ट्रजालनाजसराज निकमएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप क्रमांक 1, भारत कॉम्प्लेक्स, एस. 467, प्लॉट नं 13, हाऊस क्रमांक 3-17, सीटीएस क्रमांक 11406/6) जालना-अंबड रोड, भरत पेट्रोल पंप, जालना 431203 बुद्धधन 443001 7767017568
महाराष्ट्रपुणेशेखर कपळेएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड गोमेद, चौथा मजला, उत्तर मुख्य रोड, वेस्टिन हॉटेल पुढे, कोरेगाव पार्क, पुणे - 4110019152928764
महाराष्ट्रउस्मानाबादबाळासाहेब गोपालएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं 34, सुनील प्लाझा, ओप स्काउट गाइड ऑफिस उस्मानाबाद 4135019403788142
दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.